नद्यांच्या सखल प्रदेशात झालेल्या नवीन गाळाच्या निक्षेपणास काय म्हणतात ? Khadar Mhanje kaay ?

 प्रश्न : नद्यांच्या सखल प्रदेशात झालेल्या नवीन गाळाच्या निक्षेपणास काय म्हणतात ?
         १)  भाबर
         २)  खादर ✔
         ३)  भांगर
         ४)  तराई 

उत्तर : खादर 

नद्यांच्या सखल प्रदेशात झालेल्या नवीन गाळाच्या निक्षेपणास खादर म्हणतात.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *