आरोग्य विभाग भरती 2021 | Arogya Vibhag Bharti 2021 Question Papers | 25 Important Question 04 | Marathi Naukri Arogya Sevak Bharti 2021
प्रश्न १ : रक्तवाहिन्यांचे जाळे असलेले रंगीत पटलास ………… म्हणतात ?
१) दृष्टीपटल
२) रंजीत पटल ✔
३) पार पटल
४) श्वेत पटल
प्रश्न २ : शरीराच्या सर्व भागांतील रक्त हृदयाकडे वाहून आणणार्या रक्तवाहिन्यांना ………. म्हणतात ?
१) रोहिणी (धमण्या)
२) रक्तकेशिका
३) केशवाहिनी
४) शिरा (नीला) ✔
प्रश्न ३ : संत्री या फळात कोणते जीवनसत्व विपुल प्रमाणात असते ?
१) जीवनसत्त्व अ
२) जीवनसत्त्व क ✔
३) जीवनसत्त्व ड
४) जीवनसत्त्व ई
प्रश्न ४ : केंद्र सरकारने कोणत्या साली राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान सुरू केले ?
१) 2004
२) 2005 ✔
३) 2006
४) 2007
प्रश्न ५ : रक्तातील कोलेस्टेरॉल पातळी कमी करणारी वनस्पती कोणती आहे ?
१) सदाफुली
२) सिंकोना
३) तुळस ✔
४) अडुळसा
प्रश्न ६ : भारताच्या कार्यकारी मंडळात खालीलपैकी कोणाचा समावेश होतो ?
१) राष्ट्रपती
२) पंतप्रधान ✔
३) उपराष्ट्रपती
४) वरील सर्व
प्रश्न ७ : सॅनिटायझर टनेल स्थापित करणारे पहिले रेल्वे स्टेशन कोणते ?
१) अहमदाबाद ✔
२) मुंबई
३) पटना
४) हैदराबाद
प्रश्न ८ : कोणत्या राज्य सरकारने सर्वात पहिल्यांदा रॅपीड स्क्रिनिंगची सुरुवात केली आहे ?
१) महाराष्ट्र
२) गुजरात
३) केरळ ✔
४) तामिळनाडू
प्रश्न ९ : ‘पद्मभूषण’ हा देशातील कितवा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे ?
१) पहिला
२) दूसरा
३) तिसरा ✔
४) चौथा
प्रश्न १० : मध्यरात्री सूर्य चमकणारा देश खालीलपैकी कोणता आहे ?
१) रशिया
२) नॉर्वे ✔
३) जपान
४) इंग्लंड
प्रश्न ११ : कांदे, बटाटे यांना कोंब फुटू नये म्हणून कोणत्या किरणांचा मारा करतात ?
१) गॅमा किरण ✔
२) क्ष-किरण
३) बिटा किरण
४) वरीलपैकी नाही
प्रश्न १२ : बाईल ज्यूस (पित्त) कोठे निर्माण होते ?
१) जठर
२) यकृत ✔
३) स्वादूपिंड
४) आतडे
प्रश्न १३ : कोणत्या देशाच्या राज्याने ‘हार्टबीट विधेयक’ला मंजूरी दिली ?
१) संयुक्त राज्य अमेरिका ✔
२) कॅनडा
३) मेक्सिको
४) अर्जेंटीना
प्रश्न १४ : वनस्पतींच्या पानांमध्ये हरितद्रव्य तयार होण्यास कशाची आवश्यकता लागते ?
१) ऑक्सीजन
२) नायट्रोजन
३) कार्बन
४) सूर्यप्रकाश ✔
प्रश्न १५ : महात्मा ज्योतीराव फुले यांनी मुलींची पहिली शाळा कधी काढली ?
१) सन 1940
२) सन 1935
३) सन 1848 ✔
४) सन 1948
प्रश्न १६ : भारतीय राज्यघटनेने कलम 51 अ कशा संबंधी आहे ?
१) मूलभूत कर्तव्ये ✔
२) मूलभूत हक्क
३) मार्गदर्शक तत्त्वे
४) आर्थिक अधिकार
प्रश्न १७ : कोणत्या राज्यामध्ये मोदी किचन या अभियानाची सुरूवात केली आहे ?
१) तामिळनाडू ✔
२) उत्तरप्रदेश
३) बिहार
४) नागालँड
प्रश्न १८ : ‘रसायनांचा राजा’ असे कोणत्या रसायनास म्हटले जाते ?
१) सोडीयम
२) कार्बन
३) हेलियम
४) सल्फ्युरिक अॅसिड ✔
प्रश्न १९ : दुधाची शुद्धता मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते ?
१) बॅरोमीटर
२) लॅक्टोमीटर ✔
३) थर्मामीटर
४) वरीलपैकी नाही
प्रश्न २० : आहारात लोह खनिजाचे प्रमाण कमी असल्यास कोणता आजार होतो ?
१) क्षय
२) डायरिया
३) अॅनिमिया ✔
४) बेरी-बेरी
प्रश्न २१ : कोणते मंत्रालय प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवते ?
१) ग्रामीण विकास मंत्रालय
२) पंचायतराज मंत्रालय
३) ग्राहक कार्य व सार्वजनिक वितरण मंत्रालय
४) कृषि व शेतकरी कल्याण मंत्रालय ✔
प्रश्न २२ : कोणत्या देशाच्या वतीने BRICS रोजगार कार्यकारी गटाची पहिली बैठक आयोजित करण्यात आली ?
१) चीन ✔
२) भारत
३) ब्राझील
४) रशिया
प्रश्न २३ : खालीलपैकी कोणती व्यक्ती लिंगायत धर्माचे संस्थापक होत ?
१) बसवण्णा ✔
२) देवर दासिमाया
३) सिद्धेश्वर
४) चन्नबसवण्णा
प्रश्न २४ : कोणत्या व्यक्तीला ‘2021 वर्ल्ड फूड प्राइज’ हा पुरस्कार देण्यात आला ?
१) होवर्थ बुईस
२) फाजले हसन आबेद
३) शकुंतला हरकसिंग थिलस्टेड ✔
४) संजय राजाराम
प्रश्न २५ : खालीलपैकी कोणत्या देशाकडे ‘आयर्न डोम’ हवाई संरक्षण प्रणाली आहे ?
१) इस्त्रायल ✔
२) टर्की
३) पॅलेस्टाईन
४) सिरिया