आरोग्य विभाग भरती 2021 | Arogya Vibhag Bharti 2021 Question Papers | 25 Important Question 06 | Marathi Naukri Arogya Sevak Bharti 2021
प्रश्न १ : हॅलेचा धूमकेतू किती वर्षांनी एकदा दिसतो ?
१) 76 वर्षातून ✔
२) 50 वर्षातून
३) 120 वर्षातून
४) 45 वर्षातून
प्रश्न २ : अवकाशात मानव जीवंत राहू शकतो हे ………… यांच्या यशस्वी अवकाश यात्रेणी सिद्ध केले ?
१) राकेश शर्मा
२) कल्पना चावला
३) युरी गागारिन ✔
४) नील आर्मस्ट्रॉंग
प्रश्न ३ : जंतुपासून रोगोद्भव हा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडला ?
१) डार्विन
२) एडवर्ड जेन्नर
३) लुईस पाश्चर ✔
४) रॉबर्ट हुक
प्रश्न ४ : ‘पेशी’ हे नाव ………… शास्त्रज्ञाने प्रथम वापरात आणले ?
१) रॉबर्ट हुक ✔
२) ऑटो हान
३) साल्क
४) न्यूटन
प्रश्न ५ : बाल्कन प्रदेश हा ………….. देशाच्या साम्राज्यात मोडणारा प्रदेश आहे ?
१) फ्रान्स
२) जपान
३) तुर्कस्तान ✔
४) इटली
प्रश्न ६ : जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे ?
१) आफ्रिका
२) अंटार्टिका
३) अमेरिका
४) आशिया ✔
प्रश्न ७ : जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रशासकीय अधिकार्यास काय म्हणतात ?
१) मुख्याधिकारी
२) मुख्य कार्यकारी अधिकारी ✔
३) कार्यकारी अधिकारी
४) मुख्य प्रशासकीय अधिकारी
प्रश्न ८ : घरातील सर्व विद्युत उपकरणे ………… दाखवतात ?
१) एकसर जोडणी
२) त्रैस्तर जोडणी
३) समांतर जोडणी ✔
४) वरीलपैकी नाही
प्रश्न ९ : भारतातील बँकिंग क्षेत्रातील नियंत्रण व संचालन करणारी सर्वोच्च बँक कोणती ?
१) SBI
२) RBI ✔
३) BOI
४) CBI
प्रश्न १० : आगाखान पॅलेस येथे कस्तुरबांचा मृत्यू झाला. हा आगाखान पॅलेस महाराष्ट्रात कोठे आहे ?
१) पुणे ✔
२) औरंगाबाद
३) मुंबई
४) अहमदनगर
प्रश्न ११ : लोकआयुक्त हे पद महाराष्ट्र राज्यात कोणत्या वर्षी अस्तित्त्वात आले ?
१) 1968 साली
२) 1973 साली
३) 1962 साली
४) 1972 साली ✔
प्रश्न १२ : ‘विपश्यन्ना रिसर्च इन्स्टिट्यूट’ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ?
१) येवला
२) त्र्यंबक
३) इगतपुरी ✔
४) निफाड
प्रश्न १३ : ‘युद्धाला भिणारा’ या शब्दसमुहासाठी खालीलपैकी कोणता शब्द आहे ?
१) रणशूर
२) रणविर
३) रणभिन्न
४) रणभीरु ✔
प्रश्न १४ : छत्रपती शाहू महाराज सिंहासनावर कोणत्या वर्षी बसले ?
१) 1857 साली
२) 1884 साली ✔
३) 1888 साली
४) 1891 साली
प्रश्न १५ : हरियाणातील आंतरराष्ट्रीय ख्यातिचा गुरगाव हा जिल्हा सध्या कोणत्या नावाने ओळखला जातो ?
१) गाडेगाव
२) गुरुधाम
३) गुरुग्राम ✔
४) गुरुदक्षिणा
प्रश्न १६ : खालीलपैकी कोणती नदी अरबी महासागरामध्ये जाऊन मिळते ?
१) कावेरी नदी
२) नर्मदा नदी ✔
३) कृष्णा नदी
४) गोदावरी नदी
प्रश्न १७ : भारतीय राज्यघटनेच्या इतिहासातील सर्वात मोठी घटनादुरुस्ती कोणती ?
१) 43 वी
२) 42 वी ✔
३) 44 वी
४) 45 वी
प्रश्न १८ : भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार सर्व भारतीय नागरिक कायद्यापुढे समान आहेत ?
१) कलम 12
२) कलम 13
३) कलम 14 ✔
४) कलम 16
प्रश्न १९ : पाण्यात क्लोरिन नेहमी मिसळतात,कारण ………… ?
१) ऑक्सीजनचे प्रमाण वाढते
२) जंतुना मारणे ✔
३) गाळ काढण्यासाठी
४) वरील सर्व
प्रश्न २० : भांड्यांना कल्हई करण्यासाठी कोणत्या धातूचा वापर केला जातो ?
१) तांबे
२) लोखंड
३) कथिल ✔
४) जस्त
प्रश्न २१ : खालीलपैकी कोणत्या दिवशी ‘राष्ट्रीय सागरी दिन’ साजरा करतात ?
१) 3 जानेवारी
२) 4 जून
३) 5 एप्रिल ✔
४) 9 मे
प्रश्न २२ : कोणत्या व्यक्तीची अटल इनोव्हेशन मिशन (AIM) याचे नवीन मिशन संचालक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे ?
१) डॉ.चिंतन वैष्णव ✔
२) रामनाथन रामानन
३) राजीव कुमार
४) सिंधुश्री खुल्लर
प्रश्न २३ : कोणत्या व्यक्तीने कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) याचे नवीन महासंचालक म्हणून पदभार स्वीकारला ?
१) सुनील सिरसिकर
२) अभ्यंकर नगर
३) मुखमीत एस. भाटीया ✔
४) श्री. गोकुलानंद जेना
प्रश्न २४ : कोणत्या भारतीय राज्याच्या संदर्भात भारतीय संविधानातील कलम 244 अ आहे ?
१) पश्चिम बंगाल
२) मणीपुर
३) तेलंगणा
४) आसाम ✔