आरोग्य विभाग भरती 2021 | Arogya Vibhag Bharti 2021 Question Papers | 25 Important Question 07 | Marathi Naukri Arogya Sevak Bharti 2021
प्रश्न १ : मधुमेह हा विकार शरीरातील ………… या अवयवातील बिघाडामुळे होतो ?
१) यकृत
२) हृदय
३) स्वादूपिंड ✔
४) वरीलपैकी नाही
प्रश्न २ : खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने कुष्ठरोगाचे जंतु शोधून काढले आहेत ?
१) डॉ.स्टीफन
२) डॉ.बेंजामिन
३) चार्ल्स डार्विन
४) डॉ. हॅन्सन ✔
प्रश्न ३ : जिभेच्या शेंड्यावर गोड चव समजते, तर जिभेच्या पाठीमागील भागात …………. चव समजते ?
१) तुरट
२) कडू ✔
३) खारट
४) आंबट
प्रश्न ४ : मीठ हवेत उघडे ठेवल्यास ते …………. घटकामुळे ओले होते ?
१) हायड्रोजन
२) सल्फर
३) सोडीयम नायट्रोजन ✔
४) ऑक्सीजन
प्रश्न ५ : निरोगी व्यक्ती एका वर्षातून किती वेळा रक्तदान करू शकतात ?
१) 2 ते 3 वेळा
२) 3 ते 4 वेळा ✔
३) 10 वेळा
४) 5 वेळा
प्रश्न ६ : बोर्डो मिश्रण काय म्हणून वापरतात ?
१) कवकनाशक ✔
२) मुशकनाशक
३) किडनाशक
४) कीटकनाशक
प्रश्न ७ : उत्तर महाराष्ट्रातील तापी खोर्यातील धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांना …………. म्हणतात ?
१) विदर्भ
२) खानदेश ✔
३) मराठवाडा
४) वरीलपैकी नाही
प्रश्न ८ : महाराष्ट्रात सध्या सुमारे किती टक्के क्षेत्र जलसिंचनाखाली आहे ?
१) 14 टक्के
२) 24 टक्के
३) 19 टक्के
४) 17 टक्के ✔
प्रश्न ९ : खालीलपैकी कोणत्या शहराला भारताची औद्योगिक राजधानी म्हणून ओळखले जाते ?
१) सूरत
२) मुंबई ✔
३) कोलकत्ता
४) बेंगळुरू
प्रश्न १० : सध्या महाराष्ट्राचा क्षेत्रफळात तिसरा तर लोकसंख्येच्या बाबतीत कितवा क्रमांक लागतो ?
१) पहिला
२) चौथा
३) तिसरा
४) दूसरा ✔
प्रश्न ११ : ‘कळसूबाई’ हे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यांच्या सीमेवर आहे ?
१) अहमदनगर व औरंगाबाद
२) अहमदनगर व पुणे
३) अहमदनगर व बीड
४) अहमदनगर व नाशिक ✔
प्रश्न १२ : पोलाद तयार करण्यासाठी कोणत्या खनिजाचा वापर प्रामुख्याने केला जातो ?
१) मॅंगनीज ✔
२) बॉक्साईट
३) स्टील
४) दगडी कोळसा
प्रश्न १३ : राजस्थानमधील एकूण लोकसंख्येच्या ……….. टक्के लोकसंख्या राजस्थान वाळवंटात राहते ?
१) 40 टक्के
२) 38 टक्के ✔
३) 58 टक्के
४) 14 टक्के
प्रश्न १४ : सतलज नदीवर भाक्रा हा बहूद्देशीय प्रकल्प कोणत्या राज्यात उभारण्यात आलेला आहे ?
१) आसाम
२) उत्तराखंड
३) हिमाचलप्रदेश ✔
४) हरियाणा
प्रश्न १५ : ‘आकाशाला भिडणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा ?
१) ऊंची वाढणे
२) सर्वोच्च बिंदु गाठणे ✔
३) उंच उडणे
४) आभाळात जाणे
प्रश्न १६ : ‘सुपारी देणे’ या वाक्प्रचाराचा नेमका अर्थ काय आहे ?
१) हातावर सुपारी देणे
२) मदत करणे
३) काम सोपविणे ✔
४) लग्नाची सुपारी देणे
प्रश्न १७ : ‘फॉर्मुला वन’ चा प्रसिद्ध खेळाडू कोण आहे ?
१) मायकेल डॉन
२) मिर रंजन सोधी
३) मार्क जॉन
४) मायकेल शुमाकर ✔
प्रश्न १८ : ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ या संस्थेचे संस्थापक कोण आहेत ?
१) श्री श्री रविशंकर ✔
२) श्री उदयशंकर
३) श्री शंकर महाराज
४) श्री गुरुशंकर
प्रश्न १९ : छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला आहे ?
१) शिवनेरी
२) सिंहगड
३) पुरंदर ✔
४) रायगड
प्रश्न २० : सातारा जिल्ह्यात प्रती सरकारची स्थापना कोणी केली ?
१) नाना पाटील ✔
२) यशवंतराव चव्हाण
३) किसान वीर
४) विश्वनाथ लवांदे
प्रश्न २१ : कोणत्या दिवशी ‘आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन’ साजरा केला जातो ?
१) 23 जानेवारी
२) 24 जानेवारी ✔
३) 01 मे
४) 12 जुलै
प्रश्न २२ : कोणता पुरस्कार अपवादात्मक यशासाठी 18 वर्ष वयोगटातील बालकांना दिला जाणारा भारतातला सर्वोच्च नागरी सन्मान आहे ?
१) प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार ✔
२) राष्ट्रीय शौर्य पुरस्कार
३) 1 आणि 2
४) वरीलपैकी नाही
प्रश्न २३ : कोणत्या राज्याने मुलींसाठी ‘पंख अभियान’ ची सुरुवात केली आहे ?
१) पश्चिम बंगाल
२) मध्यप्रदेश ✔
३) हरियाणा
४) राजस्थान
प्रश्न २४ : कोणत्या दिवशी ‘राष्ट्रीय मतदार दिन’ साजरा केला जातो ?
१) 25 जानेवारी ✔
२) 26 जानेवारी
३) 02 ऑगस्ट
४) 17 सप्टेंबर
प्रश्न २५ : कोणत्या व्यक्तीला विशिष्ट सेवेसाठी ‘राष्ट्रपती तटरक्षक पदक 2021’ देण्यात आले आहे ?
१) DIG अनुराग कौशिक
२) यदूराज यादव
३) IG देव राज शर्मा ✔
४) रवी कुमार
Sir chatrapati shivaji maharajanchya janam shivneri var zala
Raygad