Talathi Question Paper Online Test 08
Talathi Bharti Question Papers : विद्यार्थी मित्रांनो जसे कि तुम्हाला कळालेच असेल 2023 मध्ये तलाठी भरती परीक्षा होणार आहे. आणि त्यासाठी तुम्ही तयारी करायला देखील सुरुवात केली असेल. आजच्या या लेखामध्ये मी घेऊन आलो आहे. या लेखामध्ये मी 30+ Talathi Bharti 2023 Maharashtra ची लिस्ट तयार केली आहे. हे सर्व प्रश्न या आधीच्या Talathi Bharti pariksha तसेच TCS ने मध्ये विचारले गेले आहेत.
Talathi Question Paper Online Test 08 यामध्ये आज आपण 2019 मध्ये विचारण्यात आलेल्या Talathi Bharti IMP Questions TCS Pattern 2023 चे काही महत्त्वाचे सामान्य ज्ञान प्रश्न घेत आहोत.
01: ‘जिम कॉर्बेट नॅशनल पार्क’ खालीलपैकी कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आले आहे ?
1) 1935 साली
2) 1936 साली
3) 1940 साली
4) 1944 साली
उत्तर : 1936 साली
02: राज्य मुख्य माहिती आयोग पदाची नियुक्ती करणाऱ्या समितीचे अध्यक्ष कोण असतात ?
1) मुख्यमंत्री
2) विधानसभेचे वक्ते
3) मुख्य न्यायाधीश
4) राज्यपाल
उत्तर : मुख्यमंत्री
03: भारताची उच्च प्रदर्शन संगणक प्रणाली ‘मिहीर’ चा खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामध्ये वापर केला जातो ?
1) हवामान अंदाज
2) स्थान सेवा
3) मनोरंजन सेवा
4) संसाधनांची देखरेख
उत्तर : हवामान अंदाज
04: महाराष्ट्र राज्य लोकसेवा अधिकार आयोगाच्या मुख्य आयुक्त यांचे वय ………. वर्षापेक्षा जास्त असू शकत नाही .
1) 62 वर्ष
2) 65 वर्ष
3) 60 वर्ष
4) 58 वर्ष
उत्तर : 65 वर्ष
05: ‘बिन भाड्याचे घर’ या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय होतो ?
1) तुरुंग
2) इमारत
3) बंगला
4) सदन
उत्तर : तुरुंग
06: कावसजी नानाभाई यांनी मुंबईमध्ये कोणत्या वर्षी पहिली कापड गिरणी सुरू केली ?
1) 1853 साली
2) 1875 साली
3) 1882 साली
4) 1905 साली
उत्तर : 1853 साली
07: ‘विरजण पडणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो ?
1) एखाद्या कामातला आनंद उत्साह नाहीसा होणे
2) दुधात दही पडणे
3) दूध नासणे
4) चांगल्या कामात विघ्न आणणे
उत्तर : एखाद्या कामातला आनंद उत्साह नाहीसा होणे
08: सन 1954 मध्ये कोणाच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय ग्रामीण पतपुरवठा सर्वेक्षण समितीची स्थापना करण्यात आली ?
1) ए.डी. गोरवाला समिती
2) विजय केळकर समिती
3) एम. नरसिंहम समिती
4) यापैकी नाही
उत्तर : ए.डी. गोरवाला समिती
अधिक सराव प्रश्नसंच प्रश्नोत्तरे पाहण्यासाठी येथे क्लिक करा
Talathi Question Paper Online Test 07
Talathi Question Paper Online Test 08
09: महात्मा फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग ही पदवी कोणी दिली ?
1) वि.रा. शिंदे
2) राजा राममोहन रॉय
3) राजर्षि शाहू महाराज
4) कर्मवीर भाऊराव पाटील
उत्तर : राजर्षि शाहू महाराज
10: ‘कपडा’ या शब्दाचा चिकटून किंवा जोडीने येणारा शब्द कोणता ?
1) चोपडा
2) टोपडे
3) लत्ता
4) सत्ता
उत्तर : लत्ता
11: जी उपवाक्ये पण, परंतु, परी या अव्ययांनी जोडलेली असतात तेव्हा त्या वाक्यांना काय म्हणतात ?
1) विकल्पबोधक अव्यय
2) समुच्चयबोधक अव्यय
3) न्यूनत्वबोधक अव्यय
4) परिणामबोधक अव्यय
उत्तर : न्यूनत्वबोधक अव्यय
12: खालीलपैकी कोणत्या वर्षी भारत व चीन यांच्या दरम्यान पंचशील करार घडून आला ?
1) 1954 साली
2) 1930 साली
3) 1952 साली
4) 2000 साली
उत्तर : 1954 साली
13: ‘खसखस पिकणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ काय ?
1) अफूचे भरपूर पीक येणे
2) पदार्थात खसखस वाटून घालणे
3) मोठ्याने हसणे
4) कुजबुजणे
उत्तर : मोठ्याने हसणे
14: अहमदनगर जिल्ह्यातील रेहकुरी हे कोणत्या दुर्मिळ आणि प्रसिद्ध प्राण्याचे अभयारण्य आहे ?
1) स्लोथ अस्वल
2) भारतीय गवा
3) भारतातील काळे काळवीट
4) भारतीय जंगली कुत्रे
उत्तर : भारतातील काळे काळवीट
15: अनाधिकृतपणे संगणक प्रणाली मध्ये प्रवेश मिळवून माहिती चोरी करणे म्हणजे –
1) सलामी अटॅकस
2) लॉजिक बॉम्ब
3) हॅकिंग
4) डिनायल ऑफ सर्विस
उत्तर : हॅकिंग
16: आंतरराष्ट्रीय खारफुटी परिसंस्था संवर्धन दिन म्हणून दरवर्षी कोणता दिवस साजरा केला जातो ?
1) 22 जुलै
2) 27 जुलै
3) 26 जुलै
4) 14 जुलै
उत्तर : 26 जुलै
17: ‘एका माळेचे मनी’ या म्हणीचा अर्थ काय ?
1) सगळीच माणसे भिन्न स्वभावाची
2) सगळीच माणसे सारख्या स्वभावाची
3) माळ घेऊन जप करणे
4) माळेतील मणी मोजत बसणे
उत्तर : सगळीच माणसे सारख्या स्वभावाची
18: लॉर्ड लिटनने ‘भारतीय वृत्तपत्र प्रतिबंध कायदा’ कोणत्या वर्षी लागू केला ?
1) 1876 साली
2) 1878 साली
3) 1879 साली
4) 1877 साली
उत्तर : 1878 साली
19: उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतो ?
1) पंतप्रधान
2) राष्ट्रपती
3) कायदामंत्री
4) भारताचे मुख्य न्यायाधीश
उत्तर : राष्ट्रपती
20: ‘पारा चढणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ
1) राग वाढणे
2) ताप येणे
3) तापमानात वाढ होणे
4) आवाज चढणे
उत्तर : राग वाढणे
21: जीवन विमा महामंडळाचे नवीन व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
1) विवेक सिन्हा
2) सतपाल भानू
3) मुदित चौहान
4) किशन कुमार
उत्तर : सतपाल भानू
22: ज्या प्राण्यांची संख्या ते दुर्मिळ होणे इतपत खालावलेली असते त्यांना ………….. प्राणी म्हणतात.
1) विलुप्त प्रदेश
2) निष्ट जातीचे
3) लोप पावत असलेले
4) विदेशी
उत्तर : लोप पावत असलेले
🟢 अधिक सराव प्रश्नसंच प्रश्नोत्तरे पाहण्यासाठी येथे क्लिक करा 🟢
तलाठी भरती 2023 सराव प्रश्नसंच 01
तलाठी भरती 2023 सराव प्रश्नसंच 02
23: बंजर नदी ही खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे ?
1) कृष्णा नदी
2) तापी नदी
3) नर्मदा नदी
4) गोदावरी नदी
उत्तर : नर्मदा नदी
24: ‘किताब ए नौराज’ या पुस्तकामध्ये विविध रागांमध्ये गाण्यांचे संच समाविष्ट आहेत, जे खालीलपैकी कोणत्या सत्याधीशाने लिहिलेले आहेत ?
1) इब्राहिम आदिलशहा 2
2) कृष्णदेवराय
3) अली आदिलशाह
4) छेवाप्पा नायक
उत्तर : इब्राहिम आदिलशहा 2
25: तातडीच्या उपचारासाठी रुग्णवाहिका बोलावण्यासाठी खालीलपैकी कोणता क्रमांक आहे ?
1) 100
2) 107
3) 101
4) 108
उत्तर : 108
26: ‘दि कोएलिशन ईअर्स ‘ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
1) प्रणव मुखर्जी
2) पी. चिदंबरम
3) डॉ.मनमोहन सिंग
4) कपिल सिब्बल
उत्तर : प्रणव मुखर्जी
Talathi Question Paper Online Test 08 | Talathi Bharti IMP Questions TCS Pattern 2023 | तलाठी भरती 2023 प्रश्नसंच 08
तलाठी भरती
Chan question and answer
Chan question and answer plz return sarav all lower questions
Thank you for question bank😊
Very nice 👍