Police Bharti Maths Question Paper 03 | पोलीस भरती गणित सराव प्रश्नसंच 03

Police Bharti Maths And Reasoning Question Paper 03

Police Bharti Maths Question Paper 03 :

Police Constable, Driver written Examinations Important questions are covered in this Quiz examinations.

पोलीस कॉन्स्टेबल, ड्रायव्हर लेखी परीक्षा परीक्षेस अनुसरून महत्वाच्या प्रश्नांचा पेपर येथे आम्ही प्रकाशित ठरत आहोत. या टेस्ट पेपर मध्ये महत्वाचे प्रश्न समाविष्ट केले आहेत, जे पुढील लेखी परीक्षेस नक्कीच उपयुक्त पडतील. (पोलीस भरती गणित सराव प्रश्नसंच)

Police Bharti Maths Question Paper 03

Police Bharti Maths And Reasoning Question Paper 03 | पोलीस भरती गणित सराव प्रश्नसंच 03

प्रश्न 01 : ईशाचे वय 13 वर्ष आहे, तिची आई तिच्या वडिलांपेक्षा वर्षांनी लहान आहे व ईशापेक्षा 24 वर्षांनी मोठी आहे, तर वडिलांचे वय किती ?
A) 40 वर्ष
B) 42 वर्ष
C) 44 वर्ष
D) 46 वर्ष
स्पष्टीकरण : 
———————————————————————————————————————-
प्रश्न 02 : 100 ग्रॅम गव्हाची किंमत 7.55 रु. आहे, तर 2.5 किलो गव्हाची किंमत किती ?
A) 190.00 रु
B) 180.75 रु
C) 188.00 रु
D) 188.75 रु
स्पष्टीकरण : 
———————————————————————————————————————-
प्रश्न 03 : महेशचे वय 60 वर्ष आहे,राजेश महेशपेक्षा 5 वर्षांनी लहान आहे व विजय पेक्षा 4 वर्षांनी मोठा आहे , तर विजयचे वय किती आहे ?
A) 51 वर्ष
B) 55 वर्ष
C) 61 वर्ष
D) 65 वर्ष
स्पष्टीकरण : 
———————————————————————————————————————-
प्रश्न 04 : तीन संख्या 5:6:7 च्या गुणोत्तरात आहेत, जर ह्या संख्यांचा गुणाकार 5670 आहे, तर त्यांच्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती ?
A) 15
B) 18
C) 21
D) 28
स्पष्टीकरण : 
———————————————————————————————————————-
प्रश्न 05 : एका व्यापार्‍याने एक पुस्तक 150 रु, किंमतीला खरेदी केले व 210 रु. किंमतीला विकले, तर नफा किती टक्के झाला ?
A) 100 टक्के
B) 50 टक्के
C) 40 टक्के
D) 125 टक्के
स्पष्टीकरण : 
———————————————————————————————————————-

One thought on “Police Bharti Maths Question Paper 03 | पोलीस भरती गणित सराव प्रश्नसंच 03”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *