प्रश्न : पारस हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे ?
१) नागपुर
२) अकोला ✔
३) बीड
४) चंद्रपूर
उत्तर : अकोला
पारस हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प अकोला जिल्ह्यात आहे.
Q : Paras thermal power generation project is located in which district?
1) Nagpur
2) Akola ✔
3) Beed
4) Chandrapur