तलाठी भरती 2021 सराव प्रश्नसंच 9 || Talathi Bharti 2021 Top 25 Question Paper || Marathi Naukri
प्रश्न १ : सातारा जिल्ह्यात प्रतिसरकारची स्थापना कोणी केली ?
१) किसन वीर
२) यशवंतराव चव्हाण
३) नाना पाटील ✔
४) वरीलपैकी नाही
प्रश्न २ : ‘Dicrovery of India’ हा ग्रंथ कोणी लिहिला आहे ?
१) अबूल कलाम आझाद
२) वल्लभभाई पटेल
३) मोतीलाल नेहरू
४) पंडित जवाहरलाल नेहरू ✔
प्रश्न ३ : पेशवे आणि इंग्रज यांच्यामध्ये झालेली शेवटची लढाई कोणत्या वर्षी झाली होती ?
१) 1818 साली ✔
२) 1820 साली
३) 1822 साली
४) 1830 साली
प्रश्न ४ : महात्मा गांधी यांनी चंपारण्य येथे कोणत्या वर्षी पहिला सत्याग्रह केला ?
१) 1915 साली
२) 1917 साली ✔
३) 1916 साली
४) 1919 साली
प्रश्न ५ : महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सव कोणी सुरू केला ?
१) राजर्षी शाहू महाराज
२) लोकमान्य टिळक ✔
३) महात्मा फुले
४) गो.ग.आगरकर
प्रश्न ६ : मुस्लिम लीग ची सुरुवात कोणत्या वर्षी झाली ?
१) 1905 साली
२) 1910 साली
३) 1906 साली ✔
४) 1900 साली
प्रश्न ७ : संसदेच्या दोन अधिवेशनातील कालावधी जास्तीत जास्त किती असावा ?
१) 3 महीने
२) 5 महीने
३) 6 महीने ✔
४) 9 महीने
प्रश्न ८ : महाराष्ट्र विधानमंडळातील कायम सभागृह कोणते ?
१) लोकसभा
२) राज्यसभा
३) विधानसभा
४) विधानपरिषद ✔
प्रश्न ९ : महाराष्ट्र विधानपरिषदेमध्ये एकूण किती सदस्य आहेत ?
१) 64 सदस्य
२) 72 सदस्य
३) 50 सदस्य
४) 78 सदस्य ✔
प्रश्न १० : लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद कोण भूषवतात ?
१) राष्ट्रपती
२) उपराष्ट्रपती
३) लोकसभा अध्यक्ष ✔
४) पंतप्रधान
प्रश्न ११ : अशोकाच्या ………… स्तंभावरून भारताचे राष्ट्रचिन्ह घेण्यात आले आहे ?
१) गया
२) सारनाथ ✔
३) राची
४) राजगृह
प्रश्न १२ : भारताचे राष्ट्रगीत खालीलपैकी कोणी लिहिले आहे ?
१) बंकीमचंद्र चटर्जी
२) बंकिमचंद्र मुखर्जी
३) रविंद्रनाथ टागोर ✔
४) सरोजिनी नायडू
प्रश्न १३ : भारतात पहिली पंचवार्षिक योजना कोणत्या साली सुरू झाली ?
१) 1951 साली ✔
२) 1947 साली
३) 1956 साली
४) 1960 साली
प्रश्न १४ : कोणत्या वायूचे प्रमाण वातावरणामध्ये सर्वात जास्त असते ?
१) ऑक्सीजन
२) नायट्रोजन ✔
३) कार्बन डायऑक्साइड
४) मिथेन
प्रश्न १५ : भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोठे आहे ?
१) तारापुर ✔
२) श्रीहरीकोटा
३) कल्पक्कम
४) कुडनकुलम
प्रश्न १६ : H1N1 हे विषाणू कोणत्या रोगाशी निगडीत आढळते ?
१) मलेरिया
२) फिलेरिया
३) डेंग्यु
४) स्वाईन फ्ल्यू ✔
प्रश्न १७ : ………. रक्त गोठण्याची क्रिया सुरू करण्याचे कार्य करते ?
१) श्वेत रक्तकणिका
२) लसीका
३) लोहित रक्तकणिका
४) रक्तपट्टीका ✔
प्रश्न १८ : आगपेटीच्या ज्वालाग्राही पृष्ठभागावर कोणता पदार्थ लावलेला असतो ?
१) पिवळा फॉस्फरस
२) तांबडा फॉस्फरस ✔
३) गंधक
४) कार्बन
प्रश्न १९ : जे उपकरण यांत्रिक उर्जेचे रूपांतर विद्युत उर्जेत करते त्याला काय म्हणतात ?
१) व्होल्टमीटर
२) अॅमीटर
३) गॅल्व्होनोमीटर
४) जनरेटर ✔
प्रश्न २० : सौर भट्टीमध्ये कोणत्या प्रकारचे आरसे वापरुन सूर्यप्रकाश एकत्रित करून उष्णता निर्माण केली जाते ?
१) बहिर्वक्र आरसे
२) अंतर्वक्र आरसे ✔
३) सपाट आरसे
४) वरीलपैकी नाही
प्रश्न २१ : हृदयाचे कार्य व्यवस्थित चालू आहे हे तपासण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरतात ?
१) ई.सी.जी ✔
२) सोनोग्राफी
३) सी.टी स्कॅन
४) ग्लुकोमीटर
प्रश्न २२ : महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापिठाचे मुख्यालय कोठे आहे ?
१) सिंधुदुर्ग
२) रत्नागिरी
३) राहुरी
४) नागपुर ✔
प्रश्न २३ : गुगामल हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
१) अमरावती ✔
२) बुलढाणा
३) भंडारा
४) गोंदिया
प्रश्न २४ : ‘पाचगणी’ हे पर्यटन ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
१) पुणे
२) सांगली
३) सातारा ✔
४) कोल्हापूर
प्रश्न २५ : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ?
१) गडचिरोली
२) पुणे
३) चंद्रपुर ✔
४) नागपुर