भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे ?

 प्रश्न : भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे ?
       1) कर्नाटक
       2) गुजरात
       3) तामिळनाडू
      4 ) महाराष्ट्र

उत्तर : गुजरात

गुजरातला १६०० किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे.
महाराष्ट्राला 720 किमी लांबीचा समुद्रकिनारा आहे.
संपूर्ण भारताला लाभलेला समुद्रकिनारा 7517 किमी आहे.
भारताची भू सीमा 15200 किमी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *