महाराष्ट्र पोलीस भरती महत्त्वाचे प्रश्नोत्तरे || Maharashtra Police Bharti 2022 Practice Question Paper || Police Bharti Online Mock Test 01
प्रश्न १ : कोणत्या दिवशी भारतात ‘राष्ट्रीय मतदार दिन’ म्हणून साजरा करतात ?
१) 25 जानेवारी ✔
२) 12 फेब्रुवारी
३) 09 फेब्रुवारी
४) 22 जानेवारी
प्रश्न २ : कुश भगत खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
१) हॉकी
२) क्रिकेट
३) कुस्ती
४) बुद्धिबळ ✔
प्रश्न ३ : शरीरातील एकूण कॅल्शियम पैकी 90 % कॅल्शियम कशात असते ?
१) हाडामध्ये ✔
२) पोटात
३) पायात
४) वरीलपैकी नाही
प्रश्न ४ : महाराष्ट्रमध्ये दादोजी कोंडदेव स्टेडीयम कोठे स्थित आहे ?
१) सातारा
२) मुंबई
३) ठाणे ✔
४) सिंधुदुर्ग
प्रश्न ५ : खालीलपैकी हा धातू विजेचा सर्वश्रेष्ठ सुवाहक आहे ?
१) लोखंड
२) कॉपर (तांबे) ✔
३) मॅग्नेशियम
४) मॅंगनीज
प्रश्न ६ : यकृत हा अवयव शरीरातील कोणत्या संस्थेशी संबंधित आहे ?
१) अस्थिसंस्था
२) उत्सर्गसंस्था
३) चेतासंस्था
४) पचनसंस्था ✔
प्रश्न ७ : लाइकेन हा सूक्ष्मजीव कोणत्या गटात येतो ?
१) प्रोटिस्टा
२) कवक ✔
३) मोनेरा
४) शैवाल
प्रश्न ८ : इंद्रधनुष्य हा कशाचा परिणाम आहे ?
१) प्रकाश अपस्करण
२) प्रकाशाचे अपवर्तन
३) प्रकाशाचे संपूर्ण आंतरिक परावर्तन
४) वरीलपैकी सर्व ✔
प्रश्न ९ : ‘हैद्राबाद प्रतिज्ञा’ खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे ?
१) हैद्राबाद मुक्तिसंग्राम
२) तेलंगण आंदोलन
३) पर्यावरण संरक्षण
४) जैवविविधता संवर्धन ✔
प्रश्न १० : आर्थिक स्वातंत्र्य किंवा आर्थिक निर्णयाचे स्वातंत्र्य म्हणजे काय ?
१) खाजगीकरण
२) जागतिकीकरण
३) उदारीकरण ✔
४) वरीलपैकी नाही
प्रश्न ११ : मानवी हृदयाचे वजन साधारणपणे ………… इतके असते ?
१) 330 ग्रॅम
२) 350 ग्रॅम
३) 360 ग्रॅम ✔
४) 400 ग्रॅम
प्रश्न १२ : मानवी शरीरातील रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते, तेव्हा इन्सुलीनचे स्त्रवण्याचे प्रमाण कसे होते ?
१) कमी होते ✔
२) वाढते
३) तसेच राहते
४) वरीलपैकी नाही
प्रश्न १३ : भारतात इ.स. 1856 मध्ये ………. यांनी पुरातत्त्व विभागाची स्थापना केली ?
१) लॉर्ड कॅनिंग
२) लॉर्ड डलहौसी ✔
३) लॉर्ड डफरीन
४) लॉर्ड माऊंटबॅटन
प्रश्न १४ : अन्न पदार्थाची ऊर्जा ………… या परिमाणात मोजली जाते ?
१) अर्ग
२) कुलूम्बस
३) किलोजुल
४) कॅलरिज ✔
प्रश्न १५ : आधुनिक आवर्तसारणीमध्ये मूलद्रव्यांची मांडणी ही त्यांच्या ………….. नुसार करतात ?
१) अणुवस्तुमान
२) न्युट्रॉनची संख्या
३) अणुअंक ✔
४) गुणधर्म
प्रश्न १६ : भारताच्या राष्ट्रपतीपदाची पहिली निवडणूक कधी पार पडली ?
१) 16 ऑगस्ट 1948
२) 6 मे 1950
३) 6 मे 1951
४) 6 मे 1952 ✔
प्रश्न १७ : इक्रीसॅट ही संस्था कोणत्या राज्यात आहे ?
१) कर्नाटक
२) तेलंगणा ✔
३) तमिळनाडू
४) केरळ
प्रश्न १८ : भारतातील सरासरी पर्जन्यमान किती आहे ?
१) 1094 मिमी
२) 1394 मिमी
३) 1294 मिमी
४) 1194 मिमी ✔
प्रश्न १९ : टी 20 क्रिकेटमध्ये 10,000 धावा पूर्ण करणार्या पहिल्या खेळाडूचे नाव काय आहे ?
१) हाशीम आमला
२) गौतम गंभीर
३) ख्रिस गेल ✔
४) रोहित शर्मा
प्रश्न २० : लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्रामधील दुसरे सर्वात मोठे शहर कोणते आहे ?
१) नागपुर
२) नाशिक
३) ठाणे
४) पुणे ✔
प्रश्न २१ : कोणत्या दिवशी दयानंद सरस्वती यांची जयंती साजरी केली जाते ?
१) 13 फेब्रुवारी
२) 12 फेब्रुवारी ✔
३) 11 फेब्रुवारी
४) 14 फेब्रुवारी
प्रश्न २२ : खालीलपैकी कोणत्या राज्यात ‘कोविड वॉरियर स्मारक’ उभारले जाणार आहे ?
१) गुजरात
२) पश्चिम बंगाल
३) ओडिशा ✔
४) झारखंड
प्रश्न २३ : कोणत्या देशाकडे जहाजावरून सोडले जाणारे ‘बाबर’ नामक पृष्ठभागवरून पृष्ठभागावर मारा करणारे क्षेपणास्त्र आहे ?
१) इराण
२) भारत
३) अफगाणिस्तान
४) पाकिस्तान ✔
प्रश्न २४ : कोणत्या संकल्पनेखाली 2021 साली ‘जागतिक रेडियो दिन’ साजरा करण्यात आला ?
१) रेडियो अँड डायव्हरसिटी
२) न्यू वर्ल्ड, न्यू रेडियो ✔
३) डायलॉग,टॉलरन्स अँड पीस
४) वरीलपैकी नाही
प्रश्न २५ : खालीलपैकी कोणत्या राज्यात ‘जलाभिषेकम’ मोहिमेचे उद्घाटन झाले ?
१) पश्चिम बंगाल
२) मध्यप्रदेश ✔
३) राजस्थान
४) उत्तरप्रदेश
पोलीस भरती, आरोग्य सेवक भरती, तलाठी भरती, जिल्हा परिषद भरती, तसेच सर्व सरळसेवा स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक विडियो मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.
https://youtube.com/marathinaukri