Mahavitaran Bharti 2025 Question Paper 06 | Vidyut Sahayak Bharti 2025 | महावितरण भरती 2025 सराव प्रश्नसंच भाग 06 | Mahavitaran Bharti 2025 Question Paper

Mahavitaran Bharti 2025 Question Paper 06

Mahavitaran Bharti 2025 Question Paper | Vidyut Sahayak Bharti 2025 | महावितरण भरती 2025 सराव प्रश्नसंच भाग 06 | Mahavitaran Bharti 2025 Question Paper | MSCBE Bharti

तर आपण त्याचा परीक्षेसाठी आवश्यक असणारे महत्त्वाचे तांत्रिक प्रश्नोत्तरे घेत आहोत. जेणेकरून आपल्याला या प्रश्नांचा थोडा तरी फायदा नक्कीच मिळेल, सोबतच आपल्याला या प्रश्नांची PDF हवी असल्यास आपल्या “मराठी नौकरी” टेलिग्राम चॅनेलला JOIN करा.

Mahavitaran Bharti 2025 Question Paper 06

प्र 1: सर्वसाधारण स्थितीत सिलिका जेलचा रंग ………… . असतो.
1) हिरवा
2) निळा
3) पिवळा
4) काळा
उत्तर : 2) निळा

प्र 2: ट्रान्सफॉर्मरची क्षमता कशामध्ये करतात ?
1) किलोवॅट
2) किलोवॅट आवर
3) किलो व्होल्ट आवर
4) किलो व्होल्ट ॲम्पिअर
उत्तर : 4) किलो व्होल्ट ॲम्पिअर

प्र 3: ट्रान्सफॉर्मरच्या वाइंडिंग मधून जेव्हा करंट वाहतो तेव्हा कोणता लॉस होतो ?
1) हिस्टरीसीस लॉस
2) एडी करंट लॉस
3) कॉपर लॉस
4) वरीलपैकी सर्व
उत्तर : 3) कॉपर लॉस

प्र 4: सेलच्या अंतर्गत ……….. हा आउटपुट करंटवर नियंत्रण ठेवतो.
1) रेजिस्टन्स
2) व्होल्टेज
3) वरीलपैकी दोन्ही
4) वरीलपैकी नाही
उत्तर : 2) व्होल्टेज

प्र 5: ट्रान्सफॉर्मरमधील प्रायमरी व सेकंडरी वाइंडिंग्ज ………….. जोडलेल्या असतात.
1) मॅग्नेटिकली
2) इलेक्ट्रिकली
3) केमिकली
4) वरीलपैकी सर्व
उत्तर : 1) मॅग्नेटिकली

प्र 6: ट्रान्सफॉर्मर हा नेहमी …………. सप्लायला जोडावा.
1) डी. सी.
2) ए. सी
3) वरीलपैकी दोन्ही
4) वरीलपैकी नाही
उत्तर : 2) ए. सी

प्र 7: …………… प्रेरणेमुळे काटा विशिष्ट ठिकाणी स्थिर होतो व विद्युत करंट वाहने बंद होताच तो परत शून्यावर येतो.
1) डिफ्लेक्टिंग
2) डॅम्पिंग
3) कंट्रोलिंग
4) यापैकी नाही
उत्तर : 3) कंट्रोलिंग

प्र 8: पॉवर कायम असताना सेकंडरी वाइंडिंगचे होल्टेज वाढले असता लोड करंट ………… होतो.
1) जास्त होतो
2) कमी होतो
3) कायम राहतो
4) वरीलपैकी नाही
उत्तर : 2) कमी होतो

प्र 9: ट्रान्सफॉर्मरची वाइंडिंग थंड ठेवण्यासाठी कोणता पदार्थ वापरला जातो ?
1) थंड पाणी
2) मिनरल वॉटर
3) शुद्ध पाणी
4) ऑइल
उत्तर : 4) ऑइल

प्र 10: जास्तीच्या उष्णतेपासून त्यांचे संरक्षण ………….. करतो.
1) ट्रान्सफॉर्मर ऑइल
2) ब्रिदर
3) एक्सप्लोजन व्हेंट
4) काँझरव्हेटर टँक
उत्तर : 3) एक्सप्लोजन व्हेंट

प्र 11: ट्रान्सफॉर्मर फॅरेडेच्या कोणत्या नियमानुसार कार्य करते ?
1) म्युच्युअल इंडक्शन
2) सेल्स इंडक्शन
3) इंड्युस्ड मॅग्नेट
4) मॅग्नेटिक इंडक्शन
उत्तर : 1) म्युच्युअल इंडक्शन

प्र 12: शॉर्टसर्किट टेस्ट घेण्यासाठी रेटेड व्होल्टेजच्या किती टक्के व्होल्टेज प्रायमरी वाइंडिंगला दिले जाते ?
1) 10 टक्के
2) 5 टक्के
3) 50 टक्के
4) 10 टक्के
उत्तर : 2) 5 टक्के

प्र 13: उच्च करंट मोजण्यासाठी मीटरला जोडलेल्या ट्रान्सफॉर्मरला …………… ट्रान्सफॉर्मर म्हणतात.
1) पोटेन्शिअल ट्रान्सफॉर्मर
2) पॉवर ट्रान्सफॉर्मर
3) ऑटो ट्रान्सफॉर्मर
4) करंट ट्रान्सफॉर्मर
उत्तर : 4) करंट ट्रान्सफॉर्मर

प्र 14: काँझरव्हेटर मध्ये प्रवेश करणाऱ्या हवेतील आर्द्रता शोषण्यासाठी सिलिका जेल ………. ठिकाणी वापरलेली असते.
1) मेन टॅंक
2) ब्रिदर
3) एक्सप्लोजन व्हेंट
4) बुकॉल्झ रिले
उत्तर : 2) ब्रिदर

प्र 15: जो ट्रान्सफॉर्मर लोडला जोडतात त्याला …………… म्हणतात.
1) डिस्ट्रीब्यूशन ट्रान्सफॉर्मर
2) ऑटो ट्रान्सफॉर्मर
3) करंट ट्रान्सफॉर्मर
4) पॉवर ट्रान्सफॉर्मर
उत्तर : 1) डिस्ट्रीब्यूशन ट्रान्सफॉर्मर

प्र 16: जास्त व्होल्टेजचे रूपांतर कमी व्होल्टेज मध्ये करणाऱ्या ट्रान्सफॉर्मरला काय म्हटले जाते ?
1) स्टेप अप
2) प्रिसिजन
3) स्टेप डाऊन
3) ऑटो
उत्तर : 3) स्टेप डाऊन

प्र 17: ट्रान्सफॉर्मरच्या सेकंडरी वाइंडिंगला लोड जोडलेले नसताना खर्च होणारी पॉवर काय दर्शविते ?
1) ट्रान्सफॉर्मर मधील लॉसेस
2) इलेक्ट्रिक सप्लाय चालू असल्याचे
3) ट्रान्सफॉर्मरची कार्यक्षमता
4) ट्रान्सफॉर्मर निकामी झाल्याचे
उत्तर : 1) ट्रान्सफॉर्मर मधील लॉसेस

प्र 18: सर्वसाधारणपणे डिस्ट्रीब्यूशन ट्रान्सफॉर्मरचे प्रायमरी व सेकंडरी कनेक्शन कोणत्या दोन पद्धतीने करतात ?
1) स्टार – डेल्टा
2) डेल्टा – डेल्टा
3) डेल्टा – स्टार
4) स्टार – स्टार
उत्तर : 3) डेल्टा – स्टार

प्र 19: थ्री फेज फोर वायर पद्धतीत जर अर्थ वायरचे कनेक्शन लूज झाले असेल तर लोडला मिळणारे लाईन व्होल्टेज कसे असेल ?
1) कमी
2) समान
3) जास्त
4) असमान
उत्तर : 3) जास्त

प्र 20: इंडिकेटिंग मापकामध्ये कोणत्या प्रकारची प्रेरणा निर्माण होणे आवश्यक असते ?
1) डिफ्लेक्टिंग प्रेरणा
2) नियंत्रक प्रेरणा
3) डॅम्पिंग प्रेरणा
4) वरीलपैकी सर्व
उत्तर : 4) वरीलपैकी सर्व

प्र 21: ट्रान्सफॉर्मरची इनपुट फ्रिक्वेन्सी आउटपुट फ्रिक्वेन्सी पेक्षा कशी असते ?
1) कमी
2) कायम
3) जास्त
4) यापैकी नाही
उत्तर : 2) कायम

प्र 22: एअर डॅम्पिंगमध्ये हवेच्या साहाय्याने …………. साधले जाते.
1) नियंत्रक
2) डॅम्पिंग
3) कंट्रोलिंग
4) डिफ्लेक्टींग
उत्तर : 2) डॅम्पिंग

प्र 23: एसी थ्री फेज पद्धतीतील एका लाईन मधील करंटला काय म्हणतात ?
1) फेज करंट
2) लाईन करंट
3) लाईन व फेज करंट
4) वरीलपैकी नाही
उत्तर : 1) फेज करंट

प्र 24: स्टेपडाऊन ट्रांसफार्मरच्या सेकंडरी वाइंडिंगला लोड जोडला असता प्रायमरी वाइंडिंग …………. करंट घेईल.
1) सेकंडरी पेक्षा जास्त
2) सेकंडरी पेक्षा कमी
3) सेकंडरी इतकाच
4) वरीलपैकी नाही
उत्तर : 2) सेकंडरी पेक्षा कमी

प्र 25: सर्वसाधारणपणे पॉवर ट्रान्सफॉर्मरसाठी कोणती कुलिंग पद्धत वापरली जाते ?
1) एअर कुल्ड
2) ऑइल कुल्ड
3) वॉटर कुल्ड
4) फोर्स एअर कुल्ड
उत्तर : 2) ऑइल कुल्ड

 


Mahavitaran Bharti 2025 Question Paper  | Vidyut Sahayak Bharti 2025 | महावितरण भरती 2025 सराव प्रश्नसंच भाग 06 | Mahavitaran Bharti 2025 Question Paper | MSCBE Bharti

मित्रांनो, हे प्रश्न जर आपल्याला आवडले असतील तर आपण कमेंट मध्ये आपल्या Youtube Channel देखील Subscribe करून ठेवा, कारण आपण त्या ठिकाणी दररोज अशाच प्रश्नसंच विडियो माध्यमाद्वारे घेत असतो.
YouTube Channel :  Marathi Naukri
Telegram Channel :  Marathi Naukri
WhatsApp Channel :  Marathi Naukri

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *