Mahavitaran Bharti 2024 Question Paper | Vidyut Sahayak Bharti 2024 | महावितरण भरती 2024 सराव प्रश्नसंच भाग 03 | Mahavitaran Bharti 2024 Question Paper | MSCBE Bharti
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्या सर्वांना माहीतच आहे की सध्या , (Vidyut Sahayak Bharti) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 5347 जागांसाठी भरती निघलेली आहे .
तर आपण त्याचा परीक्षेसाठी आवश्यक असणारे महत्त्वाचे तांत्रिक प्रश्नोत्तरे घेत आहोत.जेणेकरून आपल्याला या प्रश्नांचा थोडा तरी फायदा नक्कीच मिळेल, सोबतच आपल्याला या प्रश्नांची PDF हवी असल्यास आपल्या “मराठी नौकरी” टेलिग्राम चॅनेलला JOIN करा.
1. सरळ जाणाऱ्या सप्लायला दोन्ही बाजूने टॅप करून दुसरीकडे न्यायचा असल्यास…………. जॉइंट वापरतात.
a) टी
b) प्लेन टॅप
c) डबल क्रॉस टॅप
d) मॅरीड
उत्तर : c) डबल क्रॉस टॅप
2. कलर कोड रेझिस्टर मध्ये करडा रंगाचा कोड………….. आहे.
a) 6
b) 8
c) 7
d) 9
उत्तर : b) 8
3. मोटारच्या स्टार्टर मधील ओव्हरलोड कॉइल……………… मध्ये जोडतात.
a) एकसर
b) समांतर
c) डेल्टा
d) स्टार
उत्तर : a) एकसर
4. एक हजार वॅट पॉवर बल्ब एक तास चालू ठेवल्यास व त्यात एक किलो वॅट ऊर्जा खर्च झाल्यास त्याला ……………… म्हणतात.
a) HP
b) BHP
c) BOT
d) यापैकी नाही
उत्तर : c) BOT
5. अंडरग्राउंड केबल साठी जमिनीत चर खोदून काँक्रीट किंवा कास्ट आयर्न पाईप टाकून त्यातून केबल ओढली जाते ती…………….. पद्धत आहे.
a) डायरेक्ट लेइंग
b) ड्रॉइन
c) सॉलिड
d) यापैकी नाही
उत्तर : b) ड्रॉइन
6. जे पदार्थ चुंबकीय क्षेत्रात ठेवले असता त्यामध्ये चुंबकत्व लवकर येते ते………….. चुंबकीय पदार्थ असतात.
a) पॅरा
b) फेरो
c) डाय
d) यापैकी नाही.
उत्तर : b) फेरो
7. राखेसारखा पावडर पासून केलेला……………. कपॅसिटर असतो.
a) मायक्रा
b) सिरॅमिक
c) इलेक्ट्रोलेटीक
d) पेपर
उत्तर : b) सिरॅमिक
8. ए.सी. ची आर.एस.एस किंमत ही त्याच्या कमाल किमतीच्या ……… पट असते.
a) 0.707
b) 0.637
c) 1.11
d) 1.414
उत्तर : a) 0.707
9. विद्युत रासायनिक सममूल्य…………… मध्ये मोजतात.
a) Gm/c
b) Gm/c
c) Kg/c
d) Kg c
उत्तर : a) Gm/c
10. सिस्टीम अर्थिंग जनरेटिंग स्टेशन्स मधील अल्टरनेटवर वाइंडिंग चा स्टारबिंदू व डिस्ट्रीब्यूशन ट्रांसफार्मरच्या सेकंडरी वायडिंग चा स्टारबिंदू अर्थ करण्याच्या पद्धतीला……….. अर्थिंग म्हणतात.
a) उपकरण
b) सिस्टीम
c) विशेष मागणी
d) यापैकी नाही
उत्तर : b) सिस्टीम
11. मेन स्विच म्हणून ……… स्विच वापरतात.
a) बेल पुश
b) इंटरमिजिएट
c) आय सी डी पी
d) आय सी टी पी
उत्तर : c) आय सी डी पी
12. घरगुती वायरिंग साठी स्विच बोर्ड ……………मीटर उंचीपेक्षा उंचीवर बसू नये.
a) 1.2
b) 1.8
c) 1.5
d) 1.3
उत्तर : d) 1.3
13. प्रकाशमान पदार्थापासून दर सेकंदाला बाहेर पडणारी प्रकाशशक्तीला……….. म्हणतात.
a) ल्युमिनस इंटोनसिटी
b) ल्युमिनस फ्लक्स
c) कॅडेला
d) लुमन
उत्तर : b) ल्युमिनस फ्लक्स
14. मीटर्स मध्ये पॉइंटर शून्यापासून पुढे जाण्यासाठी जी प्रेरणा लागते त्याला………… प्रेरणा म्हणतात.
a) नियंत्रक
b) डॅपिंग
c) डिफ्लेक्टिंग
d) रेकॉर्डिंग
उत्तर : c) डिफ्लेक्टिंग
🟢 महावितरण भरती 2024 सराव प्रश्नसंच 01
🟢 आरोग्य भरती 2024 सराव प्रश्नसंच 01
15. जर ट्रान्सफॉर्मर दिलेल्या पुरवठा मध्ये वाढ होऊन आऊटपुटला मिळत असल्यास त्याला……………….ट्रान्सफॉर्मर म्हणतात.
a) करंट
b) व्हील्टेज
c) स्टेप डाऊन
d) स्टेप अप
उत्तर : d) स्टेप अप
16. डी.सी जनरेटर चे आर्मचर कोअर………… पासून बनवतात.
a) हार्ड स्टील
b) सिलिकॉन स्टील
c) माईल्ड स्टील
d) स्टेनलेस स्टील
उत्तर : b) सिलिकॉन स्टील
17. ………………… पद्धतीत डी.सी. मोटर ची गती सामान्य गतीपेक्षा 15 ते 30 % वाढवता येते.
a) आर्मचर कंट्रोल
b) फिल्ड कंट्रोल
c) फिल्ड डायव्हर्टर
d) टॅपड फिल्ड
उत्तर : b) फिल्ड कंट्रोल
18. थ्री फेज इंडक्शन मोटर चे स्टेटर………….. पासून कस्टिंग मध्ये करून बनवलेले असते.
a) माइल्ड स्टील
b) हार्ड स्टील
c) सिलिकॉन स्टील
d) सॉफ्ट स्टील
उत्तर : c) सिलिकॉन स्टील
19. ………….. इन्सुलेटिंग पेपर वायडिंगसाठी आद्रता रोधक आहे.
a) लेदरॉइड
b) मिनीलेक्स
c) ट्रिपलेक्स
d) मायकानाईट
उत्तर : c) ट्रिपलेक्स
20. कॉम्युटेटरच्या दिशेने पहिला कॉइल ची दुसरी बाजू व दुसऱ्या कॉइल ची पहिली बाजू यामधील अंतरास ………. म्हणतात.
a) बॅकपीच
b) फ्रंटपीच
c) ओव्हरपिच
d) पोलपिच
उत्तर : b) फ्रंटपीच
Mahavitaran Bharti 2024 Question Paper | Vidyut Sahayak Bharti 2024 | महावितरण भरती 2024 सराव प्रश्नसंच भाग 03 | Mahavitaran Bharti 2024 Question Paper | MSCBE Bharti
मित्रांनो, हे प्रश्न जर आपल्याला आवडले असतील तर आपण कमेंट मध्ये आपल्या Youtube Channel देखील Subscribe करून ठेवा, कारण आपण त्या ठिकाणी दररोज अशाच प्रश्नसंच विडियो माध्यमाद्वारे घेत असतो.
YouTube Channel : Marathi Naukri
Telegram Channel : Marathi Naukri
WhatsApp Channel : Marathi Naukri
Nice