Talathi Question Paper Online Test 07 | Talathi Bharti IMP Questions TCS Pattern 2023 | तलाठी भरती 2023 प्रश्नसंच 07

Talathi Question Paper Online Test 07

Talathi Question Paper Online Test 07

Talathi Bharti Question Papers : विद्यार्थी मित्रांनो जसे कि तुम्हाला कळालेच असेल 2023 मध्ये तलाठी भरती परीक्षा होणार आहे. आणि त्यासाठी तुम्ही तयारी करायला देखील सुरुवात केली असेल. आजच्या या लेखामध्ये मी घेऊन आलो आहे. या लेखामध्ये मी 30+ Talathi Bharti 2023 Maharashtra ची लिस्ट तयार केली आहे. हे सर्व प्रश्न या आधीच्या Talathi Bharti pariksha तसेच TCS ने मध्ये विचारले गेले आहेत.

Talathi Question Paper Online Test 07  यामध्ये आज आपण 2019 मध्ये विचारण्यात आलेल्या Talathi Bharti IMP Questions TCS Pattern 2023 चे काही महत्त्वाचे सामान्य ज्ञान प्रश्न घेत आहोत.

Talathi Question Paper Online Test 07

01: खालीलपैकी कोणत्या दोन राजवंशाच्या काळात महाराष्ट्रात मोठ्या संख्येने शैव मंदिरे बांधली गेली ?
1) राष्ट्रकूट
2) चालुक्य
3) वाकाटक
4) यादव
उत्तर : चालुक्य

02: ‘कटी’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता असेल ?
1) पाय
2) डोके
3) गळा
4) कंबर
उत्तर : कंबर

03: खाली दिलेल्या म्हणीचा योग्य अर्थ काय आहे ?
गर्जेल तो पडेल काय ?
1) सारखे काम करत राहणे
2) काहीच काम न करणे
3) बडबड करणार्‍या माणसांकडून काहीच घडत नाही
4) कामच काम करणे
उत्तर : बडबड करणार्‍या माणसांकडून काहीच घडत नाही

04: 1853 साली मुंबईतील पहिली कापड गिरणी (टेक्स्टाईल मिल) कोणी सुरू केली ?
1) चित्तरंजन दास
2) रोमेशचंद्र दत्त
3) कावसजी नाना भाई
4) यापैकी नाही
उत्तर : कावसजी नाना भाई

05: जिल्हा परिषद अध्यक्ष आपल्या अधिकार पदाचा राजीनामा कोणाकडे देतात ?
1) राज्यशासन
2) जिल्हाधिकारी
3) विभागीय आयुक्त
4) गटविकास अधिकारी
उत्तर : विभागीय आयुक्त

marathi naukri telegram

06: कोणत्या समासातील पहिले पद संख्यावाचक विशेषण तर दुसरे पद नाम असते ?
1) कर्मधारय समास
2) द्विगु समास
3) द्वंद्व समास
4) अव्ययीभाव समास
उत्तर : द्विगु समास

07: भारतामध्ये फिनटेक धोरणाची घोषणा करणारे महाराष्ट्र शासन ही कितवे आहे ?
1) दुसरे
2) पाचवे
3) पहिले
4) तिसरे
उत्तर : पहिले

08: कोणत्या देशाने जगातील पहिले मिथेन द्रव ऑक्सीजन अंतराळ रॉकेट कक्षेत लॉंच केले आहे ?
1) इस्त्राईल
2) जर्मनी
3) चीन
4) इराण
उत्तर : चीन

09: ‘ खापर फोडणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ काय ?
1) मडकं फोडणे
2) एखाद्याला दोष देणे
3) डोळ्यात झालेल्या खुपऱ्या फोडणे
4) स्वतःकडे दोष घेणे
उत्तर : एखाद्याला दोष देणे

🟢 अधिक सराव प्रश्नसंच प्रश्नोत्तरे पाहण्यासाठी येथे क्लिक करा 🟢
तलाठी भरती 2023 सराव प्रश्नसंच 01
तलाठी भरती 2023 सराव प्रश्नसंच 02

10: भारताची पहिली अत्यंत गंभीर कार्बन डायऑक्साईड ब्रेयटन चाचणी लूप सुविधा कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आली ?
1) बेंगलुरु
2) चेन्नई
3) ओडिसा
4) मुंबई
उत्तर : बेंगलुरु

11: एकाच आईच्या पोटी जन्मलेल्या मुलांना काय म्हणतात ?
1) अग्रज
2) अनुज
3) सहगामी
4) सहोदर
उत्तर : सहोदर

12: सन 1971 च्या भारत-पाक युद्धाच्या वेळी भारताच्या पंतप्रधानपदी कोण होते ?
1) लाल बहादुर शास्त्री
2) इंदिरा गांधी
3) पंडित नेहरू
4) राजीव गांधी
उत्तर : इंदिरा गांधी

13: भारताची पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता संस्था कोणत्या ठिकाणी स्थापित केली गेली आहे ?
1) पुणे
2) हैदराबाद
3) चेन्नई
4) मुंबई
उत्तर : मुंबई

marathi naukri telegram

14: जपान या देशाने सेमीकंडक्टर ईकोसिस्टमचा विकास कोणत्या देशाशी करार केला आहे ?
1) जर्मनी
2) चीन
3) भारत
4) इस्त्राइल
उत्तर : भारत

15: ‘मितभाषी’ म्हणजे काय ?
1) कमी भाषा बोलणारा
2) मोजके बोलणारा
3) भाष्य करणारा
4) अजिबात न बोलणारा
उत्तर : मोजके बोलणारा

 


Talathi Question Paper Online Test 07 | Talathi Bharti IMP Questions TCS Pattern 2023 | तलाठी भरती 2023 प्रश्नसंच 07

8 thoughts on “Talathi Question Paper Online Test 07 | Talathi Bharti IMP Questions TCS Pattern 2023 | तलाठी भरती 2023 प्रश्नसंच 07”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *