District Court Questions Paper 07 | जिल्हा न्यायालय भरती 2024 प्रश्नपत्रिका 07
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जिल्हा न्यायालय भरती 2024 महत्त्वाचे प्रश्न घेत आहोत. हे प्रश्न आपल्याला खूप महत्वाचे ठरतील. यामध्ये आपण सामान्य ज्ञान, न्यायालयाविषयी संबंधित असणारे महत्वाचे प्रश्न तसे चालू घडामोडी 2023-24 आणि मागील वर्षी विचारलेलेमहत्त्वाचे आणि दरवर्षी विचारलेले प्रश्न घेतले आहेत.
1. महाराष्ट्रातील लाकडी खेळण्यासाठी प्रसिद्ध ठिकाण कोणते ?
1) पैठण
2) सावंतवाडी
3) नागपूर
4) पुणे
उत्तर : 2) सावंतवाडी
2. ओझर येथे खालीलपैकी कोणत्या संरक्षण साहित्याची निर्मिती केली जाते ?
1) रणगाडे
2) वाहन उद्योग
3) मिग विमाने
4) दारूगोळा
उत्तर : 3) मिग विमाने
3. निलगिरी पासून कागद निर्मितीचा कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ?
1) खोपोली
2) भुसावळ
3) इगतपुरी
4) वारणानगर
उत्तर : 3) इगतपुरी
4. आशिया खंडातील सर्वात मोठी पंचतारांकित औद्योगिक वसाहत कोणती ?
1) वाळुज- शेंद्रे
2) इंदापूर
3) बुटीबोरी
4) नांदगाव पेठ
उत्तर : 3) बुटीबोरी
5. अनु ऊर्जा संशोधनाचे जनक कोणाला म्हणतात ?
1) डॉ. अनिल काकोडकर
2) डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम
3) डॉ. होमी जहांगीर भाभा
4) डॉ. सतीश धवन
उत्तर : 3) डॉ. होमी जहांगीर भाभा
6. पाश्चात्त्य शिक्षण व संस्कृतीच्या अभ्यासासाठी इंडियन अकादमी ही संस्था कोणी स्थापन केली होती ?
1) राजाराम मोहन रॉय
2) स्वामी दयानंद सरस्वती
3) रामकृष्ण परमहंस
4) ईश्वरचंद्र विद्यासागर
उत्तर : 2) स्वामी दयानंद सरस्वती
7.’ बंदी जीवन ‘ हे पुस्तक कोणी लिहिले ?
1) चंद्रशेखर आजाद
2) रासबिहारी बोस
3) रामप्रसाद बिस्मिल
4) सचींद्रनाथ संन्याल
उत्तर : 4) सचींद्रनाथ संन्याल
8. कमवा व शिका योजनेचा पुरस्कार कोणत्या आयोगाने केला ?
1) राधाकृष्ण आयोग
2) मुदलियार आयोग
3) कोठारी आयोग
4) जॉन सार्जंट आयोग
उत्तर : 1) राधाकृष्ण आयोग
9. खालीलपैकी कोण लोकनायक या नावाने प्रसिद्ध आहे ?
1) जवाहरलाल नेहरू
2) जयप्रकाश नारायण
3) बी.सी.रॉय
4) राम मनोहर लोहिया
उत्तर : 2) जयप्रकाश नारायण
10. भारतातील राष्ट्रपती द्वारे होणारी राज्यपालाची निवड पद्धत कोणत्या देशाकडून स्वीकारली आहे ?
1) कॅनडा
2) ऑस्ट्रेलिया
3) यू.एस.ए.
4) यापैकी नाही
उत्तर : 1) कॅनडा
11. भारताच्या राज चिन्हाखाली कोरलेले ‘सत्यमेव जयते’ हे राष्ट्रीय ब्रीद कशातून घेतले आहे ?
1) कंठ उपनिषद
2) एतरेय उपनिषद
3) मुंडक उपनिषद
4) यापैकी नाही
उत्तर : 3) मुंडक उपनिषद
12. माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांचा 15 ऑक्टोबर हा जन्मदिवस महाराष्ट्र राज्यात कोणता दिवस म्हणून साजरा करण्याचे महाराष्ट्र सरकारने ठरविले आहे ?
1) हिंदू मुस्लिम एकता दिन
2) जागतिक विद्यार्थी दिन
3) विज्ञान दिवस
4) वाचन प्रेरणा दिवस
उत्तर : 4) वाचन प्रेरणा दिवस
13. आंतरराष्ट्रीय महिला दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
1) 15 मार्च
2) 8 एप्रिल
3) 8 मार्च
4) 8 फेब्रुवारी
उत्तर : 3) 8 मार्च
14. किशोरी आमोणकर या गायिका कोणत्या शास्त्रीय गायनाच्या घराण्याशी संबंधित आहेत?
1) मध्यप्रदेश
2) जयपुर
3) लखनऊ
4) पुणे
उत्तर : 2) जयपुर
15. सिख धर्माची स्थापना कोणी केली ?
1) गुरु गोविंद सिंह
2) गुरुनानक
3) गुरु तेग बहादुर
4) गुरु रामदास
उत्तर : 2) गुरुनानक
16. डॉ. बाबासाहेब आंबेडकर या सन 2000 साली निर्मित झालेल्या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत ?
1) श्याम बेनेगल
2) नितीन देसाई
3) जब्बार पटेल
4) सुधीर वाघमारे
उत्तर : 3) जब्बार पटेल
17. केळी विकास महामंडळ कोठे स्थापन करण्यात आले ?
1) जळगाव
2) नाशिक
3) नागपूर
4) अमरावती
उत्तर : 1) जळगाव
18. मृत्यू दंडास क्षमादान करण्याचा अधिकार कोणाला आहे ?
1) उपराष्ट्रपती
2) राज्यपाल
3) राष्ट्रपती
4) पंतप्रधान
उत्तर : 3) राष्ट्रपती
19. Linux ही एक …………………… आहे ?
1) उच्चस्तरीय भाषा
2) ऑपरेटिंग सिस्टम
3) दुय्यम स्टोरेज
4) कॅपॅसिटर
उत्तर : 2) ऑपरेटिंग सिस्टम
20. Social harmony या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
1) अरुंधती रॉय
2) जय शंकरप्रसाद
3) नरेंद्र मोदी
4) आर. के. नारायण
उत्तर : 3) नरेंद्र मोदी
21. आशिया खंडातील कोणता पुरस्कार प्रतिनोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो ?
1) जीवनगौरव
2) ऑस्कर
3) मॅगसेस
4) जमनालाल बजाज
उत्तर : 3) मॅगसेस
22. कोणत्या देशासोबत भारताने नमामि गंगे योजनेकरिता करार केला आहे ?
1) जर्मनी
2) जपान
3) फ्रान्स
4) दक्षिण कोरिया
उत्तर : 1) जर्मनी
23. पीत क्रांती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे ?
1) मत्स्य उत्पादन
2) दुग्ध उत्पादन
3) भाजीपाला उत्पादन
4) तेलबिया उत्पादन
उत्तर : 4) तेलबिया उत्पादन
24. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध कोठे केला ?
1) प्रतापगड किल्ला
2) सिंहगड किल्ला
3) रायगड किल्ला
4) तोरणा किल्ला
उत्तर : 1) प्रतापगड किल्ला
25. टोकियो ओलंपिक सुवर्ण विजेता नीरज चोप्रा कोणत्या राज्याचा आहे ?
1) पंजाब
2) दिल्ली
3) सिक्कीम
4) हरियाणा
उत्तर : 4) हरियाणा
26. भारताचा सर्वोच्च खेळ पुरस्कार कोणता ?
1) मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार
2) द्रोणाचार्य पुरस्कार
3) अर्जुन पुरस्कार
4) यापैकी नाही
उत्तर : 1) मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार
27. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना कोणत्या दिवशी झाली ?
1) 26 जानेवारी 1962
2) 1 ऑगस्ट 1962
3) 1 एप्रिल 1962
4) 1 डिसेंबर 1962
उत्तर : 2) 1 ऑगस्ट 1962
28. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे ?
1) मुंबई
2) पुणे
3) बेंगलोर
4) हैदराबाद
उत्तर : 1) मुंबई
29. सेल्फी विथ डॉटर मोहिमेचे जनक कोणाला संबोधले जाते ?
1) सुनील जगलान
2) राजेंद्र सिंह राणा
3) विजय चव्हाण
4) यापैकी नाही
उत्तर : 1) सुनील जगलान
30. आशियातील पहिल्या महिला रेल्वे लोको पायलट कोण आहेत ?
1) सुरेखा यादव
2) गुणित मोंगा
3) कार्तिकी जाधव
4) यापैकी नाही
उत्तर : 1) सुरेखा यादव