Mahavitaran Bharti 2024 Question Paper | Vidyut Sahayak Bharti 2024 | महावितरण भरती 2024 सराव प्रश्नसंच 01 | Mahavitaran Bharti 2024 Question Paper | MSCB Bharti

Mahavitaran Bharti 2024 Question Paper

Mahavitaran Bharti 2024 Question Paper | Vidyut Sahayak Bharti 2024 | महावितरण भरती 2024 सराव प्रश्नसंच भाग | Mahavitaran Bharti 2024 Question Paper | MSCB Bharti

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्या सर्वांना माहीतच आहे की सध्या , (Vidyut Sahayak Bharti) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 5347 जागांसाठी भरती निघलेली आहे .

तर आपण त्याचा परीक्षेसाठी आवश्यक असणारे महत्त्वाचे तांत्रिक प्रश्नोत्तरे घेत आहोत.जेणेकरून आपल्याला या प्रश्नांचा थोडा तरी फायदा नक्कीच मिळेल, सोबतच आपल्याला या प्रश्नांची PDF हवी असल्यास आपल्या “मराठी नौकरी” टेलिग्राम
चॅनेलला JOIN करा.

Mahavitaran Bharti 2024 Question Paper

 

1. होल्डर्समध्ये लुपिंग ,स्विच बोर्ड व सिलिंग रोजसाठी ……………. जॉईंट वापरतात.
a) टी
b) मॅरीड
c) पिग-टेल
d) प्लेन टॅप
उत्तर : c) पिग-टेल

 

2. चांदीचा रेझिस्टन्स तापमान सहगुणांक…………….. आहे.
a) 0.4
b) 0.04
c) 0.004
d) 4
उत्तर : c) 0.004

 

3. विद्युत मंडळात धोकादायक परिस्थिती निर्माण झाल्यास मंडळात………………… साधन वापरतात.
a) रेझिस्टर
b) कपॅसिटर
c) इंडक्टर
d) फ्युज
उत्तर : d) फ्युज

 

4. कोणत्याही मोटारच्या शाफ्टवर मिळणाऱ्या यांत्रिक शक्तीला…………….. म्हणतात.
a) हॉर्स पॉवर
b) इंडिकेटेड हॉर्स पॉवर
c) ब्रेक हॉर्स पॉवर
d) यापैकी नाही
उत्तर : c) ब्रेक हॉर्स पॉवर

 

5. मोठे शहर ज्या ठिकाणी दाट लोकवस्ती आहे तेथे विजेचे वितरणासाठी………….. पद्धत वापरतात.
a) ओव्हर हेड लाईन
b) अंडरग्राउंड
c) दोन्ही अ व ब
d) यापैकी नाही
उत्तर : b) अंडरग्राउंड

 

6. …………………. साधन हा चुंबकीय गुणधर्मावर कार्य करतो.
a) बल्ब
b) इस्त्री
c) मोटार
d) फ्रिज
उत्तर : c) मोटार

marathi naukri telegram

7. दोन समान धातूच्या पट्ट्या समान अंतरावर ठेवल्यास ही रचना……………. घटकाची असते.
a) रेझिस्टर
b) इंडक्टर
c) कपॅसिटर
d) यापैकी नाही
उत्तर : c) कपॅसिटर

 

8. भारतीय विद्युत नियमानुसार ए.सी.ची वारंवारता……………….. पेक्षा जास्त बदल होऊ नये.
a) 2%
b) 1%
c) 3%
d) 4%
उत्तर : c) 3%

 

9. विद्युत द्रवणात डी.सी. प्रवाह वाहू दिल्यास तर द्रवणातील मूळ घटक वेगळे होतात त्याला …………….. म्हणतात.
a) इलेक्ट्रोलाईट
b) इलेक्ट्रोड
c) इलेक्ट्रोलिसिस
d) यापैकी नाही
उत्तर : c) इलेक्ट्रोलिसिस

 

10. मानवी जीवन इलेक्ट्रिक शॉक पासून सुरक्षित रहावे म्हणून……………… करतात.
a) अर्थिंग
b) ब्रेकडाऊन
c) लाईटनिंग
d) सर्ज
उत्तर : a) अर्थिंग

 

11.BIS नुसार विद्युत साधनांची करंट रेटिंग ………….. असते.
a) 5A 10A 20A
b) 6A 16A 32A
c) 1.5A 5A 15A
d) 5A 20A 50A
उत्तर : b) 6A 16A 32A

 

12. भारतीय विद्युत नियमानुसार घरगुती वायरिंग साठी सर्किटमध्ये……………… पॉईंट व……………… वॅटेज पेक्षा जास्त राहू नये .
a) 8, 800
b) 8, 1000
c) 10, 600
d) 10, 800
उत्तर : d) 10, 800

 

13. जर प्रकाशाची लांबी 0.00075mm असेल तर…………………….. रंग दिसतो.
a) हिरवा
b) लाल
c) जांभळा
d) निळा
उत्तर : b) लाल

 

14. जी मीटर्स मंडळास जोडलेले असतात त्या वेळेची विद्युत राशी दर्शवितो त्याला……………. मीटर्स म्हणतात.
a) रेकॉर्डिंग
b) इंटिग्रेटिंग
c) इंडिकेटिंग
d) यापैकी नाही
उत्तर : c) इंडिकेटिंग

 

15. विद्युत इस्त्री ………………तत्त्वावर काम करते.
a) इलेक्ट्रोमॅग्नेटिक
b) उष्णता वहन
c) चुंबकत्व
d) यापैकी नाही
उत्तर : b) उष्णता वहन

 

🟢 महावितरण भरती 2024 सराव प्रश्नसंच 01

 

16. विद्युत घटक ज्यामध्ये ए.सी. पुरवठ्याची वारंवारता व पॉवर न बदलता करंट व वोल्टेज बदलता येतो याला ……………… म्हणतात.
a) रिले
b) इंडक्टर
c) कपॅसिटर
d) ट्रान्सफॉर्मर
उत्तर : d) ट्रान्सफॉर्मर

 

17. डी.सी. जनरेटर मध्ये संपूर्ण मशीनला संरक्षण करणे फिल्ड पोलपासून निघणाऱ्या चुंबकीय रेषा वाहून मंडळ पूर्ण करण्याचे कार्य…….. चे आहे.
a) योक
b) पोलशु
c) आर्मचर कोअर
d) फिल्ड कोअर
उत्तर : a) योक

 

18. डी.सी मोटर चे वेग …………..व्यस्त प्रमाणात बदलते.
a) पुरवठ्याच्या
b) बॅक व इ. एम. एफ.
c) फ्लक्स
d) त्यापैकी नाही
उत्तर : c) फ्लक्स

 

19. जे यंत्र थ्री फेज ए.सी. शक्तीचे रूपांतर यांत्रिक पॉवर मध्ये करतो त्यास ……………….म्हणतात.
a) शंट डी.सी. मोटर
b) सिंगल फेज इंडक्शन मोटर
c) थ्री फेज इंडक्शन मोटर
d) सिरीज डी.सी. मोटर
उत्तर : c) थ्री फेज इंडक्शन मोटर

 

20. सबमर्सिबल पंपासाठी………………. वापर करतात.
a) पी.व्ही.सी. कव्हर्ड कॉपर
b) सुपर इनॅमल्ड कॉपर
c) डबल कॉटन कव्हर्ड कॉपर
d) सिंगल सिल्क कव्हर्ड कॉपर
उत्तर : a) पी.व्ही.सी. कव्हर्ड कॉपर

 


Mahavitaran Bharti 2024 Question Paper | Vidyut Sahayak Bharti 2024 | महावितरण भरती 2024 सराव प्रश्नसंच भाग | Mahavitaran Bharti 2024 Question Paper | MSCB Bharti

मित्रांनो, हे प्रश्न जर आपल्याला आवडले असतील तर आपण कमेंट मध्ये आपल्या Youtube Channel देखील Subscribe करून ठेवा, कारण आपण त्या ठिकाणी दररोज अशाच प्रश्नसंच विडियो माध्यमाद्वारे घेत असतो.
YouTube Channel :  Marathi Naukri
Telegram Channel :  Marathi Naukri
WhatsApp Channel :  Marathi Naukri

 

3 thoughts on “Mahavitaran Bharti 2024 Question Paper | Vidyut Sahayak Bharti 2024 | महावितरण भरती 2024 सराव प्रश्नसंच 01 | Mahavitaran Bharti 2024 Question Paper | MSCB Bharti”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *