प्रश्न : बेकायदेशीर अटकेपासून सुटका व्हावी यासाठी कशाचा वापर करतात ?
१) अटकपूर्व जामीन
२) रिट ऑफ मॅडमस
३) हेबीअर्स कोर्पस
४) प्रतिषेध
उत्तर : हेबीअर्स कोर्पस
बेकायदेशीर अटकेपासून सुटका व्हावी यासाठी हेबीअर्स कोर्पस चा वापर केला जातो.