Police Bharti Maths And Reasoning Question Paper 01 :
Police Constable, Driver written Examinations Important questions are covered in this Quiz examinations.
पोलीस कॉन्स्टेबल, ड्रायव्हर लेखी परीक्षा परीक्षेस अनुसरून महत्वाच्या प्रश्नांचा पेपर येथे आम्ही प्रकाशित ठरत आहोत. या टेस्ट पेपर मध्ये महत्वाचे प्रश्न समाविष्ट केले आहेत, जे पुढील लेखी परीक्षेस नक्कीच उपयुक्त पडतील. (पोलीस भरती गणित सराव प्रश्नसंच)
प्रश्न 01 : 30 + x : 23+x = 5 : 4 तर x ची किंमत किती ?
A) 30
B) 6
C) 25
D) 5
स्पष्टीकरण :
==========================================================================
प्रश्न 02 : 3², 5², 6², 9² यांची सरासरी किती ?
A) 36
B) 37.75
C) 25
D) 25.75
स्पष्टीकरण :
==========================================================================
प्रश्न 03 : 25% चे 25% + 15% चे 15% = ?
A) 8.50
B) 0.0850
3) 85.0
4) 8.05
स्पष्टीकरण :
========================================================================
प्रश्न 04 : एका वर्गातील 28 मुलांचे सरासरी वय 14 वर्ष होते, त्यातील वर्ग शिक्षकासह सरासरी वय 1.5 वर्षाने वाढते, तर वर्ग शिक्षकांचे वय किती ?
A) 60 वर्ष
B) 59.5 वर्ष
C) 56 वर्ष
D) 57.5 वर्ष
स्पष्टीकरण :
====================================================================
प्रश्न 05 : ताशी 60km/hr वेगाने जाणारी आगगाडी 300 मी. लांबीचा बोगदा 30 सेकंदात ओलांडते तर तिची लांबी किती मीटर आहे ?
A) 500m
B) 200m
C) 250m
D) 300m
स्पष्टीकरण :
———————————————————————————————————————-
Police Bharti Maths And Reasoning Question Paper 01 | पोलीस भरती गणित सराव प्रश्नसंच
Nice
छान…..
या उपक्रमातून हुशार होतकरू विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा,सराव होईल असेच नवनवीन प्रश्न व महित्या देत रहावे हि विनंती
@monaligavut
Polise bhrati
माझं वय बसत नाही