Mahavitaran Bharti 2025 Question Paper 08 | Vidyut Sahayak Bharti 2025 | महावितरण भरती 2025 सराव प्रश्नसंच भाग 08 | Mahavitaran Bharti 2025 Question Paper

Mahavitaran Bharti 2025 Question Paper 08

Mahavitaran Bharti 2025 Question Paper | Vidyut Sahayak Bharti 2025 | महावितरण भरती 2025 सराव प्रश्नसंच भाग 08 | Mahavitaran Bharti 2025 Question Paper | MSCBE Bharti

तर आपण त्याचा परीक्षेसाठी आवश्यक असणारे महत्त्वाचे तांत्रिक प्रश्नोत्तरे घेत आहोत. जेणेकरून आपल्याला या प्रश्नांचा थोडा तरी फायदा नक्कीच मिळेल, सोबतच आपल्याला या प्रश्नांची PDF हवी असल्यास आपल्या “मराठी नौकरी” टेलिग्राम चॅनेलला JOIN करा.

Mahavitaran Bharti 2025 Question Paper 08

 

प्रश्न 1: इलेक्ट्रिक व्होल्टेज खालीलपैकी ………… मीटरने मोजतात.
1) ॲम्पियर
2) व्होल्टमीटर
3) वॅटमीटर
4) एनर्जी मीटर
उत्तर : 2) व्होल्टमीटर

प्रश्न 2: डी. सी. शंट मोटर वरील लोड वाढल्यास मोटारच्या स्पीडवर काय परिणाम होईल ?
1) लोडच्या समप्रमाणात स्पीड वाढेल
2) स्पीड कायम असेल
3) स्पीड किंचित वाढेल
4) स्पीड किंचितशी कमी होईल
उत्तर : 4) स्पीड किंचितशी कमी होईल

प्रश्न 3: वेल्डींग जनरेटर सेट म्हणून कोणत्या जनरेटरचा उपयोग होतो ?
1) शंट जनरेटर
2) सिरिज जनरेटर
3) कॉम्युलेटिव कंपाउंड जनरेटर
4) डिफ्रेंशियल कंपाउंड जनरेटर
उत्तर : 4) डिफ्रेंशियल कंपाउंड जनरेटर

प्रश्न 4: इलेक्ट्रिकल कंडक्टर्स जोडताना इलेक्ट्रिशियन सॉल्डर सोबत ……….. फ्लक्स जोडतात.
1) रेझिन
2) टालो
3) वरील दोन्ही
3) वरीलपैकी नाही
उत्तर : 1) रेझिन

प्रश्न 5: विशिष्ट प्रकारच्या व्हेरिएबल रेझिस्टन्सला सर्व साधारणपणे …………. म्हणतात.
1) ॲमीटर
2) गॅल्व्होनोमीटर
3) मायक्रोमीटर
4) पोटेशिओमीटर
उत्तर : 4) पोटेशिओमीटर

प्रश्न 6: आर्मेचर कोअर लॅमिनेशनची जाडी साधारणपणे किती असते ?
1) 0.4 मिलिमीटर
2) 0.2 मिलिमीटर
3) 0.3 मिलिमीटर
4) 0.5 मिलिमीटर
उत्तर : 4) 0.5 मिलिमीटर

प्रश्न 7: सप्लाय पासून टॅपिंग करून ग्राहकाला जोडणारा कंडक्टरचा भाग ……….. .
1) डिस्ट्रीब्युटर
2) फिडर
3) ट्रान्समीटर
4) यापैकी नाही
उत्तर : 1) डिस्ट्रीब्युटर

Mahavitaran Bharti 2025 Question Paper 08

प्रश्न 8: जनरेटर हा यांत्रिक शक्तीचे विद्युत शक्तीमध्ये रूपांतर करीत असताना त्यात कोणकोणते लॉसेस होतात ?
1) आयर्न लॉसेस
2) फ्रिक्शन आणि विंडेज लॉसेस
3) कॉपर लॉसेस
4) वरील तिन्ही
उत्तर : 4) वरील तिन्ही

प्रश्न 9: फॅरेडेच्या दुसऱ्या नियमानुसार वेगवेगळ्या पदार्थांमध्ये सारखा विद्युत प्रवाह पाठविल्यास मुक्त होणाऱ्या मुळ द्रव्याचे वस्तुमान ……….. प्रमाणात असते.
1) सप्लाय करंट
2) आकारमान
3) रासायनिक सममूल्याचे वस्तुमान
4) यापैकी नाही
उत्तर : 3) रासायनिक सममूल्याचे वस्तुमान

प्रश्न 10: भारतीय विद्युत नियमानुसार इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन मध्ये मानव व यंत्र यांच्या सुरक्षिततेसाठी ……….. आवश्यक आहे.
1) फेज
2) अर्थिंग
3) न्यूट्रल
4) वरीलपैकी सर्व
उत्तर : 2) अर्थिंग

प्रश्न 11: विद्युत ऊर्जा चार्जच्या स्वरूपात साठवण करणाऱ्या साधनाला काय म्हटले जाते ?
1) रिले
2) इंडक्टर
3) रेझिस्टर
4) कॅपॅसिटर
उत्तर : 4) कॅपॅसिटर

प्रश्न 12: ………….. मशीनचे कार्य हे सिंक्रोनस मोटार व डी.सी. जनरेटर सारखे असते.
1) रोटरी कन्व्हर्टर
2) मोटर जनरेटर
3) ब्रशलेस अल्टरनेटर
4) यापैकी नाही
उत्तर : 1) रोटरी कन्व्हर्टर

प्रश्न 13: प्लग पिनाच्या अर्थ टर्मिनलला कोणत्या रंगाची वायर जोडतात ?
1) हिरव्या
2) पिवळ्या
3) काळ्या
4) वरीलपैकी सर्व
उत्तर : 1) हिरव्या

प्रश्न 14: कंडक्टरचा भाग ज्या ठिकाणी सबस्टेशन व पॉवर डिस्ट्रीब्यूशन केली जाते त्याला …………. म्हणतात.
1) डिस्ट्रीब्यूटर
2) फिडर
3) ट्रान्समीटर
4) ग्राही
उत्तर : 2) फिडर

प्रश्न 15: फ्युज हा विद्युत परिणामाच्या कोणत्या परिणामामुळे कार्यान्वित होतो ?
1) केमिकल इफेक्ट
2) मॅग्नेटिक इफेक्ट
3) इलेक्ट्रो स्टॅटीक इफेक्ट
4) हीटिंग इफेक्ट
उत्तर : 4) हीटिंग इफेक्ट

Mahavitaran Bharti 2025 Question Paper 08

प्रश्न 16: थ्री फेज, थ्री वायर एनर्जी मीटर कोणत्या लोडसाठी उपयुक्त आहे ?
1) बॅलन्स लोड
2) अनबॅलन्स लोड
3) थ्री फेज न्यूट्रल लोड
4) सिंगल फेज लोड
उत्तर : 3) थ्री फेज न्यूट्रल लोड

प्रश्न 17: विद्युत मंडळातील उपकरणाची स्विचिंग कंट्रोलिंग व संरक्षणासाठी वापरात येणारा घटक कोणता आहे ?
1) अरेस्टर
2) बस बार
3) स्विच गिअर
4) यापैकी नाही
उत्तर : 3) स्विच गिअर

प्रश्न 18: एनर्जी मीटरवर लोड नसतानाही मीटर फिरते या दोषास काय म्हटले जाते ?
1) डिफ्लेक्टिंग
2) हंटिंग
3) वरील दोन्ही
4) क्रिप
उत्तर : 4) क्रिप

प्रश्न 19: कमी क्षमतेच्या करंट चार्जिंग दीर्घकाळ बॅटरी चार्ज केल्यास त्याला ………. चार्जिंग म्हणतात.
1) ताबडतोब
2) ट्रिकल
3) उच्च
4) कमी
उत्तर : 3) उच्च

प्रश्न 20: कंडक्टर भोवती निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र खालीलपैकी कोणत्या बाबीवर अवलंबून असते ?
1) कंडक्टरला दिल्या जाणाऱ्या व्होल्टेजवर
2) कंडक्टरमधून वाहणाऱ्या करंटवर
3) कंडक्टरच्या व्यासावर
4) कंडक्टरच्या धातूवर
उत्तर : 2) कंडक्टरमधून वाहणाऱ्या करंटवर

प्रश्न 21: पुढील शब्दासाठी खालीलपैकी कोणता शब्दसमूह लागू होतो. ‘प्रयोजक’
1) लेखन करणारी व्यक्ती
2) प्रयोग करणारी व्यक्ती
3) प्रोत्साहन देणारी व्यक्ती
4) वाचन करणारी व्यक्ती
उत्तर : 3) प्रोत्साहन देणारी व्यक्ती
स्पष्टीकरण : लेखन करणारी व्यक्ती – लेखक
प्रयोग करणारी व्यक्ती – शोधक

प्रश्न 22: अर्थ सांगा. ब्रम्हानंदी टाळी लागणे.
1) ब्रह्मदेवाला टाळी देणे
2) समाधी लागणे
3) घाबरणे
4) टाळ्या वाजविणे
उत्तर : 2) समाधी लागणे
स्पष्टीकरण : ब्रम्हानंदी टाळी लागणे – समाधी लागणे

प्रश्न 23: ‘आम्ही परमेश्वराची प्रार्थना करतो.’ या वाक्यातील कोणता शब्द क्रिया पूर्ण करतो ?
1) आम्ही
2) परमेश्वराची
3) प्रार्थना
4) करतो
उत्तर : 4) करतो
स्पष्टीकरण : वाक्यातील क्रिया म्हणजे प्रार्थना करण्याची क्रिया करतो हा शब्द करत आहे. अश्या क्रिया पूर्ण करणाऱ्या शब्दांनाच क्रियापद म्हणतात.
असे क्रियावाचक शब्द वाक्यात नसतील तर वाक्याला काही अर्थ प्राप्त होत नाही.

प्रश्न 24: खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.  ‘अमृत’
1) मोद
2) पंचामृत
3) पीयूष
4) हर्ष
उत्तर : 3) पीयूष
स्पष्टीकरण : समानार्थी शब्द :
अमृत – पीयूष, सुधा
हर्ष – मोद, आनंद

प्रश्न 25: ‘उचलली जीभ लावली टाळ्याला’ या म्हणीचा अर्थ सांगा.
1) मन मानेल तसे बोलणे
2) जिभेची चव पुरी करणे
3) उद्धटपणे वागणे
4) यापैकी नाही
उत्तर : 1) मन मानेल तसे बोलणे
स्पष्टीकरण : उचलली जीभ लावली टाळ्याला – कोणत्याही दुष्परिणामांचा विचार न करता बोलणे.
वाक्यात उपयोग – बहुतेक राजकारणी सतत जीभ उचलून टाळ्याला लावत असतात.

 


Mahavitaran Bharti 2025 Question Paper  | Vidyut Sahayak Bharti 2025 | महावितरण भरती 2025 सराव प्रश्नसंच भाग 08 | Mahavitaran Bharti 2025 Question Paper | MSCBE Bharti

मित्रांनो, हे प्रश्न जर आपल्याला आवडले असतील तर आपण कमेंट मध्ये आपल्या Youtube Channel देखील Subscribe करून ठेवा, कारण आपण त्या ठिकाणी दररोज अशाच प्रश्नसंच विडियो माध्यमाद्वारे घेत असतो.
YouTube Channel :  Marathi Naukri
Telegram Channel :  Marathi Naukri
WhatsApp Channel :  Marathi Naukri

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *