Mahavitaran Bharti 2024 Question Paper | Vidyut Sahayak Bharti 2024 | महावितरण भरती 2024 सराव प्रश्नसंच 02 | Mahavitaran Bharti 2024 Question Paper | MSCBE Bharti

Mahavitaran Bharti 2024 Question Paper

Mahavitaran Bharti 2024 Question Paper | Vidyut Sahayak Bharti 2024 | महावितरण भरती 2024 सराव प्रश्नसंच भाग 02 | Mahavitaran Bharti 2024 Question Paper | MSCBE Bharti

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्या सर्वांना माहीतच आहे की सध्या , (Vidyut Sahayak Bharti) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 5347 जागांसाठी भरती निघलेली आहे .

तर आपण त्याचा परीक्षेसाठी आवश्यक असणारे महत्त्वाचे तांत्रिक प्रश्नोत्तरे घेत आहोत.जेणेकरून आपल्याला या प्रश्नांचा थोडा तरी फायदा नक्कीच मिळेल, सोबतच आपल्याला या प्रश्नांची PDF हवी असल्यास आपल्या “मराठी नौकरी” टेलिग्राम चॅनेलला JOIN करा.

Mahavitaran Bharti 2024 Question Paper

 

1. सरळ जाणाऱ्या सप्लायचा टॅप करून दुसरीकडे न्यायचा असेल तर………….. जॉईंट वापरतात.
a) प्लेन टॅप
b) डबल क्रॉस टॅप
c) ब्रिटानिया टी
d) मॅरीड
उत्तर : a) प्लेन टॅप

 

2. कंडक्टरचा रेझिस्टन्स हा…………… च्या व्यस्त प्रमाणात असतो.
a) लांबी
b) स्पेसिफिक रेझिस्टन्स
c) क्षेत्रफळ
d) यापैकी नाही
उत्तर : c) क्षेत्रफळ

 

3. विद्युत रोषणातील मिनीएचर लॅम्प………….. मध्ये जोडतात.
a) समांतर
b) डेल्टा
c) स्टार
d) एकसर
उत्तर : d) एकसर

 

4. यंत्राकडून मिळणारी पॉवर व यंत्र चालवण्यासाठी आवश्यक दिलेली पॉवर यांच्या गुणोत्तरास ……………….म्हणतात.
a) परिवर्तनशीलता
b) विश्वसनीयता
c) कार्यक्षमता
d) यापैकी नाही
उत्तर : c) कार्यक्षमता

 

5. मेटॅलिक शीटला गंजण्यापासून संरक्षण देण्यासाठी ………… करतात.
a) बेडिंग
b) आर्मरींग
c) सर्विंग
d) यापैकी नाही
उत्तर : a) बेडिंग

marathi naukri telegram

6. चुंबकाच्या आतील भागात चुंबकीय रेषांचे वहन …………….बाजूने होते.
a) N-S
b) S-N
c) N-N
d) S-S
उत्तर : b) S-N

 

7. कपॅसिटरचा कपॅसिटन्स ……………. च्या व्यस्त प्रमाणात असतो.
a) डायइलेक्ट्रिक मटेरियल
b) लांबी
c) क्षेत्रफळ
d) प्लेट मधील अंतर
उत्तर : d) प्लेट मधील अंतर

 

8. क्रेस्ट फॅक्टर ची किंमत…………….. असते.
a) 0.707
b) 0.637
c) 1-११
d) 1.414
उत्तर : d) 1.414

 

9. इलेक्ट्रोलिसिस क्रियेत इलेक्ट्रोलाइट चे विघटन होऊन जे विद्युत भारित कण मिळतात त्याला …………….. म्हणतात.
a) कॅटायन
b) अँनायन
c) आयांस
d) यापैकी नाही
उत्तर : c) आयांस

 

10. वीज निर्मिती ठिकाणी वापरात येणारे अल्टरनेटर्स ट्रांसफार्मर्स यांची …………वायर अर्थ करतात.
a) फेज
b) न्यूट्रल
c) ग्राउंड
d) यापैकी नाही
उत्तर : b) न्यूट्रल

 

11. ……………. स्विचला चार टर्मिनल्स असतात.
a) सिंगल पोल
b) टु वे
c) बेल पुश
d) इंटरमिजिएट
उत्तर : d) इंटरमिजिएट

 

12. भारतीय विद्युत नियमानुसार घरगुती वायरिंग मध्ये प्रत्येक सबसर्किट पॉवर लोडसाठी लोड…………… वॅट पेक्षा जास्त नसावा.
a) 3000
b) 2000
c) 1000
d) 4000
उत्तर : a) 3000

 

13. प्रकाश ही…………… स्वरूपातील ऊर्जा आहे.
a) विद्युत चुंबकीय
b) इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन
c) रेडिओ एनर्जी
d) यापैकी नाही
उत्तर : b) इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन

 

14. जी मीटर्स ठराविक वेळ अवधीची एकूण किंमत मोजते त्याला …………….मीटर्स म्हणतात.
a) रेकॉर्डिंग
b) इंडिकेटिंग
c) इंटिग्रेटिंग
d) यापैकी नाही
उत्तर : c) इंटिग्रेटिंग

 

15. नॉन ऑटोमॅटिक इस्त्री मध्ये वापरात येणारे कॉर्ड चे तपशील ……………… आहे.
a) 12/१८ फ्लेक्झिबल थ्री कोअर केबल
b) 23/३६ फ्लेक्झिबल थ्री कोअर केबल
c) 12 /१८ फ्लेक्झिबल टु कोअर केबल
d) 23/३६ फ्लेक्झिबल टु कोअर केबल
उत्तर : b) 23/३६ फ्लेक्झिबल थ्री कोअर केबल

 

🟢 महावितरण भरती 2024 सराव प्रश्नसंच 01

🟢 आरोग्य भरती 2024 सराव प्रश्नसंच 01

16. ट्रान्सफार्मर चा कोअर………… पासुन बनवतात.
a) हार्ड स्टील
b) सॉफ्ट स्टील
c) कार्बन
d) सिलिकॉन स्टील
उत्तर : d) सिलिकॉन स्टील

 

17. डी.सी.जनरेटर मध्ये चुंबकीय रेषांना होणारा विरोध कमी करून त्या रेषांना आर्मेचर भोवती सारख्या प्रमाणात पसरवणे व फील्ड कॉइल ला आधार देण्याचे कार्य ………….. चे आहे.
a) योक
b) पोल कोअर व पोल शु
c) आर्मेचर कोअर
d) फिल्ड कोअर
उत्तर : a) योक

 

18. ……………. मोटरचे सुरुवातीचा टॉर्क उच्च असतो .
a) सिरीज
b) शंट
c) कंपाउंड
d) वरील सर्व
उत्तर : a) सिरीज

 

19. थ्री फेज इंडक्शन मोटारच्या स्टेटर मध्ये वाईडिंग ही एकमेकांच्या ……………… मध्ये असते.
a) 60 डिग्री
b) 90 डिग्री
c) 180 डिग्री
d) 120 डिग्री
उत्तर : d) 120 डिग्री

 

20. ………….. इन्सुलेटिंग पेपर वायडिंगसाठी क्लास A वर्गाचा आहे.
a) लेदरॉईड
b) मिनीलेक्स
c) ट्रिप्लेक्स
d) मायकानाईट
उत्तर : a) लेदरॉईड


Mahavitaran Bharti 2024 Question Paper  | Vidyut Sahayak Bharti 2024 | महावितरण भरती 2024 सराव प्रश्नसंच भाग 02 | Mahavitaran Bharti 2024 Question Paper | MSCB Bharti

मित्रांनो, हे प्रश्न जर आपल्याला आवडले असतील तर आपण कमेंट मध्ये आपल्या Youtube Channel देखील Subscribe करून ठेवा, कारण आपण त्या ठिकाणी दररोज अशाच प्रश्नसंच विडियो माध्यमाद्वारे घेत असतो.
YouTube Channel :  Marathi Naukri
Telegram Channel :  Marathi Naukri
WhatsApp Channel :  Marathi Naukri

4 thoughts on “Mahavitaran Bharti 2024 Question Paper | Vidyut Sahayak Bharti 2024 | महावितरण भरती 2024 सराव प्रश्नसंच 02 | Mahavitaran Bharti 2024 Question Paper | MSCBE Bharti”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *