प्रश्न १ : महाराष्ट्र पोलीस दलात रेझिंग डे (ध्वजप्रदान दिन) म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो ?
१) 2 जानेवारी ✔
२) 2 फेब्रुवारी
३) 2 मार्च
४) 2 एप्रिल
प्रश्न २ : फौजदारी कायद्याशी संबंधित आय.पी.सी या शब्दाचे पूर्ण रुप काय आहे ?
१) इंडियन पोलीस कोड
२) इंडियन प्रिव्हेन्शन कोड
३) इंडियन पीपल कोर
४) इंडियन पिनल कोड ✔
प्रश्न ३ : पंचायत समितीचा स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव कोण असतो ?
१) गटविकास अधिकारी ✔
२) तालुका विस्तार अधिकारी
३) सभापती
४) तहसीलदार
प्रश्न ४ : पंचायतराजची शिफारस कोणत्या केंद्रीय समितीने केली ?
१) अशोक मेहता
२) बळवंतराय मेहता ✔
३) बाबुराव काळे
४) वसंतराव नाईक
प्रश्न ५ : पंचायत समितीचा सचिव कोण असतो ?
१) विस्तार अधिकारी
२) गटविकास अधिकारी ✔
३) कृषि अधिकारी
४) पंचायत समिती सभापती
प्रश्न ६ : जिल्हा परिषदेचा प्रमुख प्रसासकीय अधिकारी कोण असतो ?
१) मुख्यकार्यकारी अधिकारी ✔
२) मुख्याधिकारी
३) विस्तार अधिकारी
४) मुख्य वित्त अधिकारी
प्रश्न ७ : खालीलपैकी कोण कॅबिनेट मिशन (त्रिमंत्री योजना) चे सदस्य नव्हते ?
१) लॉर्ड माऊंटबॅटन ✔
२) पॅथिक लॉरेंस
३) सर स्टफोर्ड क्रिप्स
४) ए.व्ही. अलेक्झांडर
प्रश्न ८ : ‘इंडिया विन्स फ्रिडम’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
१) जवाहरलाल नेहरू
२) महात्मा गांधी
३) मौलाना आबूल कलाम आझाद ✔
४) डॉ.राजेंद्र प्रसाद
प्रश्न ९ : ‘पूर्ण आंदोलन’ चा नारा कोणी दिला आहे ?
१) जयप्रकाश नारायण ✔
२) राम मनोहर लोहिया
३) दीनदयाल उपाध्याय
४) महात्मा गांधी
प्रश्न १० : इंडियन नॅशनल आर्मीची स्थापना कोणी केली ?
१) वि.दा. सावरकर
२) सुभाषचंद्र बोस ✔
३) लोकमान्य टिळक
४) भगतसिंग
प्रश्न ११ : छ.शिवाजी महाराजांच्या काळात यांचेमार्फत राज्य कारभार चालत असे ?
१) राज्यसभा
२) मंत्रिमंडळ
३) लोकसभा
४) अष्टप्रधान मंडळ ✔
प्रश्न १२ : विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोणी केला ?
१) लॉर्ड बेंटिक
२) लॉर्ड डलहौसी ✔
३) लॉर्ड रिपन
४) लॉर्ड मेकॉले
प्रश्न १३ : विजेचा दाब मोजण्यासाठी ………. चा वापर केला जातो ?
१) टेलिस्कोप
२) व्हॉल्टमीटर ✔
३) पेरीस्कोप
४) थर्मामीटर
प्रश्न १४ : हसविणारा वायु (Laughing Gas) कोणाला म्हटले जाते ?
१) नायट्रस ऑक्साइड ✔
२) कार्बनडाय ऑक्साइड
३) सल्फर ऑक्साइड
४) कार्बन मोनॉक्साइड
प्रश्न १५ : भू-गर्भातील पदार्थांचा अभ्यासाच्या शास्त्राचे नाव खालीलपैकी काय आहे ?
१) मिनरॉलॉजी ✔
२) मिटिअरॉलॉजी
३) मेटॅलर्जी
४) अॅकॉस्टिक्स
प्रश्न १६ : न्यूट्रॉन व प्रोटॉन या मधील बल कोणत्या प्रकारचे असते ?
१) गुरुत्वीय बल
२) विद्युत चुंबकीय बल
३) केंद्रकिय बल ✔
४) वरीलपैकी नाही
प्रश्न १७ : आम्लयुक्त पर्जन्य पडण्यासाठी नायट्रोजन ऑक्साइड आणि ………….. हे जबाबदार आहेत ?
१) कार्बन डायऑक्साइड
२) सल्फर डायऑक्साइड ✔
३) ऑक्सीजन
४) हायड्रोजन
प्रश्न १८ : पोलिओची लस तयार करण्याचा कारखाना देशात खालीलपैकी कोठे आहे ?
१) ऋषिकेश (उत्तराखंड)
२) बुलंदशहर (उत्तरप्रदेश) ✔
३) नोएडा (उत्तरप्रदेश)
४) जबलपुर (मध्यप्रदेश)
प्रश्न १९ : न्यूज लेटर प्रकाशित करण्यासाठी कोणता प्रोग्राम वापरला जातो ?
१) एक्सल
२) पीपीटी
३) डीटीपी ✔
४) एलपीटी
प्रश्न २० : ‘डाटा कम्युनिकेशन रेट’ हा कसा मोजला जातो ?
१) डेसीबल्स
२) हर्ट्झ
३) मायक्रॉन
४) बिट्स पर सेकंद ✔
प्रश्न २१ : कालिदासाने रामटेक येथे कोणते खंड काव्य लिहिले आहे ?
१) कुमारसंभव
२) महाभारत
३) मेघदूत
४) शाकुंतल ✔
प्रश्न २२ : परभणी जिल्ह्याची निर्मिती निजामाच्या कोणत्या प्रशासकाने केली ?
१) सालारगंज ✔
२) सिराज-उल-मुल्क
३) ब्रिगेडियर हिल
४) राजा बिशनचंद्र
प्रश्न २३ : कोणत्या नदीच्या खोर्यात संतांची भूमी म्हणून संबोधले जाते ?
१) गोदावरी नदी ✔
२) कृष्णा नदी
३) गिरणा नदी
४) कोयना नदी
प्रश्न २४ : कोणत्या शाहिराने ‘ गर्जा महाराष्ट्र’ हे गीत लिहिले आहे ?
१) पट्ठे बापूराव
२) कृष्णराव साबळे ✔
३) हैबतीराव
४) रामचंद्र गुरव
प्रश्न २५ : महाराष्ट्रामध्ये चुंबकीय वेधशाळा खालीलपैकी कोणत्या शहरात आहे ?
१) पुणे
२) मुंबई
३) नागपुर
४) अलिबाग ✔