Internaional Day Special 2021 May Month || आंतरराष्ट्रीय दिनविशेष मे महिना 2021

आंतरराष्ट्रीय दिनविशेष  ” मे ” महिना

१ मे – आंतरराष्ट्रीय कामगार दिन, महाराष्ट्र दिन


२ मे – जागतिक टुना दिन


३ मे – आंतरराष्ट्रीय पत्रकारिता अभिस्वातंत्र्य दिन, आंतरराष्ट्रीय सौर दिन, जागतिक श्वसनदाह निवारण दिन


४ मे – आंतरराष्ट्रीय अग्निशमन दिन, कोळसा कामगारदिन


५ मे-आफ्रिकन जागतिक वारसा दिन (युनेस्को)


६ मे – आंतरराष्ट्रीय अस्थमा दिन


८ मे – आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस दिन


८ व ९ मे – दुसऱ्या महायुद्धात प्राण गमावलेल्या व्यक्तींसाठीचे स्मृतिदिन


९ मे – जागतिक थलसेमिया दिन


११ मे – मातृत्व दिन


१२ मे – आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन


१५ मे – आंतरराष्ट्रीय कुटुंबसंस्था दिन


१६ मे – शांततामय सहजीवनाचा आंतरराष्ट्रीय दिन,आंतरराष्ट्रीय प्रकाश दिन


१७ मे – जागतिक दूरसंचार आणि माहिती सोसायटी

दिन, वेसाक (बुद्धपौर्णिमा मे महिन्यातील पौर्णिमेचा दिवस), जागतिक हायपरटेन्शन दिन


१८ मे – जागतिक एड्स लसीकरण दिन, आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय संग्रहालय दिन
२० मे – जागतिक कीटक दिन


२१ मे – संभाषण आणि विकासासाठी जागतिक सांस्कृतिक विविधता दिन
२२ मे – जागतिक जैवविविधता दिन


२३ मे – आंतरराष्ट्रीय बाळंतीण शस्त्रक्रिया शेवट दिन
(International Day to End Obstetric Fistula)


२४ मे – राष्ट्रकूल दिन


२९ मे – आंतरराष्ट्रीय संयुक्त राष्ट्र शांतिसेना दिन


३१ मे – जागतिक तंबाखू निषेध दिन


मेचा दुसरा शनिवार – जागतिक स्थलांतरित पक्षी दिन


मेचा पहिला रविवार – जागतिक हास्य दिन


आंतरराष्ट्रीय सप्ताह

६ ते १२ मे (द्वैवार्षिक) – संयुक्त राष्ट्रे जागतिक रस्ता सुरक्षा सप्ताह


२५ ते ३१ मे – स्वप्रशासनरहित प्रदेशांमध्ये राहणाऱ्या व्यक्तींबरोबर एकीचा सप्ताह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *