District Court TCS Questions | जिल्हा न्यायालय भरती 2024 मध्ये TCS ने विचारलेले महत्त्वाचे 30 प्रश्न

District Court TCS Questions

District Court TCS Questions | जिल्हा न्यायालय भरती 2024 मध्ये TCS ने विचारलेले महत्त्वाचे 30 प्रश्न

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जिल्हा न्यायालय भरती 2024 महत्त्वाचे प्रश्न घेत आहोत. हे प्रश्न आपल्याला खूप महत्वाचे ठरतील. यामध्ये आपण सामान्य ज्ञान, न्यायालयाविषयी संबंधित असणारे महत्वाचे प्रश्न तसे चालू घडामोडी 2023-24 आणि मागील वर्षी विचारलेलेमहत्त्वाचे आणि दरवर्षी विचारलेले प्रश्न घेतले आहेत.

District Court TCS Questions

 

1. आंध्र प्रदेश राज्याचे राज्यपाल कोण आहेत ?
उत्तर : अब्दुल नजीर

2. दुसऱ्यावर अवलंबून असणारा
उत्तर : परावलंबी

3. सुक्त पिटक हे कोणी लिहिले आहे ?
उत्तर : आनंद

4. अखिल भारतीय कबड्डी महासंघाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली ?
उत्तर : 1950 साली

5. मानवी आहारात ऊर्जेचा मुख्य स्रोत कोणता आहे ?
उत्तर : कर्बोदके

6. व्हॉलीबॉलच्या नेटची लांबी किती असते ?
उत्तर : पुरुषांसाठी – 2.43 मीटर (7.97 फूट)
महिलांसाठी – 2.24 मीटर (7.35 फूट)

7. हिवाळ्यात पडणारा पाऊस कोणत्या पिकांसाठी उपयुक्त असतो ?
उत्तर : रब्बी पीक

8. उंट हे प्राणी कोणत्या वनात आढळतात ?
उत्तर : काटेरी वने

9. आसाम राज्यात लोकसभेची सदस्य संख्या किती आहे ?
उत्तर : 14

10. कोणत्या घटना दुरुस्तीने दहा मूलभूत कर्तव्यांचा समावेश राज्यघटनेत करण्यात आला ?
उत्तर : 42 वी घटना दुरुस्ती

11. आर्थिक साक्षरता सप्ताह 2023 याची थीम काय होती ?
उत्तर : चांगले आर्थिक वर्तन, तुमचे तारणहार (13 -17 फेब्रुवारी)

12. देशात 105 वी घटनादुरुस्ती कधीपासून लागू करण्यात आली ?
उत्तर : 15 ऑगस्ट 2021

marathi naukri telegram

13. मिंटोनेट कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर : व्हॉलीबॉल

14. अश्वमेध यज्ञामध्ये राजाने आहुती दिली, या वाक्यातील अश्वमेध काय आहे ?
उत्तर : घोडा

15. विरक्ती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे ?
उत्तर : आसक्ती

16. देशातील पहिले डिजिटल सायन्स पार्क कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आले ?
उत्तर : तिरुअनंतपुरम, केरळ

17. भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक कोणी जिंकले ?
उत्तर : खाशाबा जाधव

18. PDF चा फुलफॉर्म काय आहे ?
उत्तर : Portable Document Format

19. मिल्क ऑफ मॅग्नेशियाचे नाव काय आहे ?
उत्तर : मॅग्नेशियम हायड्रॉक्साइड

20. सार्वजनिक रोजगाराशी संबंधित कलम कोणते आहे ?
उत्तर : कलम 16

21. मौर्य साम्राज्याचा संस्थापक कोण आहे ?
उत्तर : चंद्रगुप्त मौर्य

22. पहिली आशियाई स्पर्धा कोणत्या ठिकाणी पार पडली होती ?
उत्तर : दिल्ली – 1951 साली

23. व्यास व सतलज या नद्यांचा उल्लेख कोणत्या वेदांमध्ये करण्यात आला आहे ?
उत्तर : ऋग्वेद

24. पहिला प्राथमिक अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक अहवाल 2021 – 22 कोणी प्रसिद्ध केला ?
उत्तर : RBI भारतीय रिझर्व्ह बँक

25. निशाणीबाजीत ऑलम्पिक मध्ये पहिले सुवर्णपदक मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू कोण आहे ?
उत्तर : अभिनव बिंद्रा

26. 75 वर्षे पूर्ण झाले म्हणून साजरा करायचा दिवस ?
उत्तर : अमृत महोत्सव

marathi naukri telegram

27. भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्य कोणत्या देशाकडून स्वीकारण्यात आले आहे ?
उत्तर : रशिया राज्यघटना

28. राज्यघटनेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात ?
उत्तर : उपराष्ट्रपती

29. बास्केटबॉल मध्ये किती खेळाडू असतात ?
उत्तर : 5 खेळाडू

30. सुलतान जोहर कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर : हॉकी

 


 

4 thoughts on “District Court TCS Questions | जिल्हा न्यायालय भरती 2024 मध्ये TCS ने विचारलेले महत्त्वाचे 30 प्रश्न”

  1. खूप छान useful information👍 धन्य वाद अपलोड केल्या बद्दल😊

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *