महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नदी खालीलपैकी कोणती आहे ?

 प्रश्न : महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नदी खालीलपैकी कोणती आहे ?

1) कृष्णा नदी
2) भीमा नदी
3) गोदावरी नदी
4) तापी नदी ✅


उत्तर : तापी नदी


तापी नदीचे उगमस्थान सातपुडा पर्वतरांगांमध्ये बैतूल या ठिकाणी आहे. तापी नदीच्या काठावर भुसावळ हे शहर वसलेले असून तापी नदीची महाराष्ट्रातील लांबी 208 किलोमीटर एवढी आहे.

Instagram : www.instagram.com/marathinaukri

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *