तलाठी भरती 2021 सराव प्रश्नसंच 4 || Talathi Bharti 2021 Mock Question Paper || Marathi Naukri
प्रश्न १ : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकिंगसाठी परवाना दिलेली सार्वजनिक क्षेत्रातील पहिली बँक कोणती आहे ?
१) पंजाब नॅशनल बँक ✔
२) देना बँक
३) कॅनरा बँक
४) सिंडीकेट बँक
प्रश्न २ : ‘गरीबी हटाव’ ही प्रसिद्ध घोषणा ……… या भारतीय पंतप्रधानांनी केली ?
१) पंडित नेहरू
२) इंदिरा गांधी ✔
३) राजीव गांधी
४) लाल बहादुरशास्त्री
प्रश्न ३ : भारतीय राज्यघटनेनुसार राष्ट्रपतींना असलेला दयेचा अधिकार ……….. कलमानुसार आहे ?
१) कलम 52
२) कलम 48
३) कलम 78
४) कलम 72 ✔
प्रश्न ४ : अकबराच्या महसूल व्यवस्थेचा प्रमुख खालीलपैकी कोण होता ?
१) तोडरमल ✔
२) बिरबल
३) फैज
४) राजा मानसिंग
प्रश्न ५ : महात्मा गांधी यांची दांडी यात्रा कोणत्या आंदोलनाशी संबंधित आहे ?
१) असहकार चळवळ
२) भारत छोडो आंदोलन
३) सविनय कायदेभंग ✔
४) खिलाफत चळवळ
प्रश्न ६ : ‘स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद’ हे घोषवाक्य कोणाशी संबंधित आहे ?
१) खानदेशी एज्यूकेशन सोसायटी
२) रयत शिक्षण संस्था ✔
३) मराठा विद्या प्रसारक मंडळ
४) गोखले एज्युकेशन सोसायटी
प्रश्न ७ : जिवंतपणी आपली प्रेतयात्रा कोणाला पाहावी लागली होती ?
१) महात्मा फुले
२) लोकमान्य टिळक
३) लोकहितवादी
४) गो.ग.आगरकर ✔
प्रश्न ८ : संत चोखामेळा यांची समाधी ……….. येथे आहे ?
१) शेगाव
२) औदुंबर
३) मंगळवेढा ✔
४) सासवड
प्रश्न ९ : सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या कितव्या वर्षापर्यंत पदावर राहू शकतात ?
१) 58 वर्ष
२) 60 वर्ष
३) 62 वर्ष
४) 65 वर्ष ✔
प्रश्न १० : इंदिरा गांधींनी राष्ट्रास अर्पण केलेले ‘आनंदवन’ हे नेहरू कुटुंबियांचे निवासस्थान ………. येथे आहे ?
१) अलाहाबाद ✔
२) श्रीनगर
३) नवी दिल्ली
४) रायबरेली
प्रश्न ११ : कमाल नफा मिळविणे हा ……….. अर्थव्यवस्थेतील उत्पादकांचा मुख्य हेतु आहे ?
१) समाजवादी
२) मिश्र
३) भांडवलशाही ✔
४) वरीलपैकी नाही
प्रश्न १२ : आर्थिक स्वातंत्र्य किंवा आर्थिक निर्णयाचे स्वातंत्र्य म्हणजे काय ?
१) खाजगीकरण
२) उदारीकरण ✔
३) जगतिकीकरण
४) निर्गुंतवणुकीकरण
प्रश्न १३ : मसाल्यामध्ये वापरली जाणारी दालचीनी म्हणजे …………. या झाडाची साली होय ?
१) सिनॅमन ✔
२) पाईन
३) सिंकोना
४) मॅंग्रूव्ह
प्रश्न १४ : पाण्याचा रेणु हा हायड्रोजनचे ……… अणु व ऑक्सीजनचा 1 अणु मिळून तयार होतो ?
१) 1 अणु
२) 2 अणु ✔
३) 3 अणु
४) 4 अणु
प्रश्न १५ : स्ट्रीट चाइल्ड क्रिकेट वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाचा सदिच्छा दूत म्हणून खालीलपैकी कोणाची निवड करण्यात आली होती ?
१) सौरव गांगुली
२) दीप्ती शर्मा
३) स्मृती मंधना
४) मिथाली राज ✔
प्रश्न १६ : महाराष्ट्रामध्ये पितळखोरे लेणी कोणत्या ठिकाणी स्थित आहे ?
१) पुणे
२) नाशिक
३) चंद्रपूर
४) औरंगाबाद ✔
प्रश्न १७ : जगातील सर्वात उंच पुतळा, ‘एकतेचा पुतळा’ (statue of unity) गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यातील ………. येथे स्थित आहे ?
१) वेगडिया
२) भूमालीया
३) केवाडिया ✔
४) गडकोई
प्रश्न १८ : खालीलपैकी कोणती महाराष्ट्रातील नदी उतार दरीतून वाहते ?
१) ताप्ती नदी
२) नर्मदा नदी
३) गोदावरी नदी
४) कृष्णा नदी
प्रश्न १९ : भारताचे पहिले ‘दागिन्यांचे उद्यान’ (ज्वेलरी पार्क) येथे स्थापित आहे ?
१) दिल्ली
२) नाशिक
३) नवी मुंबई ✔
४) नागपुर
प्रश्न २० : महाराष्ट्रातील दुसरे मेगा फूड पार्क हे औरंगाबाद जिल्ह्याच्या पैठण तालुक्यातील वाहेगाव आणि ……….. गावामध्ये आहे ?
१) धनगाव ✔
२) ढोरकिन
३) दिन्नापुर
४) एक्टूनी
प्रश्न २१ : भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षकाची नेमणूक खालीलपैकी कोण करते ?
१) वित्तमंत्री
२) संसद
३) राष्ट्रपती ✔
४) पंतप्रधान
प्रश्न २२ : खालीलपैकी कोण एक महाराष्ट्र राज्यामधील पहिले वारकरी संत होते ?
१) संत तुकाराम
२) संत ज्ञानेश्वर ✔
३) संत नामदेव
४) संत मुक्ताबाई
प्रश्न २३ : दारणा धरण भारतामधील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे ?
१) महाराष्ट्र ✔
२) पश्चिम बंगाल
३) गुजरात
४) बिहार
प्रश्न २४ : 20 व्या शतकाच्या सुरूवातीला अभिनव भारत ही गुप्त क्रांतिकारी संघटना ……….. द्वारे महाराष्ट्रात सुरू करण्यात आली ?
१) निलकांत ब्रम्हचारी
२) अजित सिंग
३) लाला हरदयाळ
४) सावरकर बंधु ✔
प्रश्न २५ : महाराष्ट्रातील पहिली सौरऊर्जा योजना कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे ?
१) कोल्हापूर
२) बीड ✔
३) नांदेड
४) औरंगाबाद