तलाठी भरती 2021 सराव प्रश्नसंच 6 || Talathi Bharti 2021 Mock Question Paper || Marathi Naukri
प्रश्न १ : राज्यातील पहिले वाइल्ड बफेलो अभयारण्य कोठे उभारण्यात आले आहे ?
१) भंडारा
२) गोंदिया
३) गडचिरोली ✔
४) चंद्रपुर
प्रश्न २ : महाराष्ट्र राज्यातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता आहे ?
१) गडचिरोली
२) सिंधुदुर्ग ✔
३) गोंदिया
४) नंदुरबार
प्रश्न ३ : गोशीखुर्द सिंचन प्रकल्प हा कोणत्या नदीवर आहे ?
१) वैनगंगा ✔
२) प्राणहीता
३) इंद्रावती
४) गोदावरी
प्रश्न ४ : गोशीखुर्द धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
१) चंद्रपुर
२) भंडारा ✔
३) यवतमाळ
४) नागपुर
प्रश्न ५ : भारतातील सर्वात महत्त्वाचे न्हावाशेवा बंदर महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात मोडते ?
१) ठाणे
२) रायगड ✔
३) रत्नागिरी
४) सिंधुदुर्ग
प्रश्न ६ : भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ हरगोविंद खुराना यांचे संशोधन ……….. विषयी आहे ?
१) कृत्रिम जनुक ✔
२) कृष्ण विवर
३) अणुशक्ती
४) किरणोत्सर्ग
प्रश्न ७ : भारताने एकाच वेळी 104 उपग्रह प्रक्षेपित करून कोणत्या देशाचा विक्रम मोडला ?
१) अमेरिका
२) ब्रिटेन
३) रशिया ✔
४) चीन
प्रश्न ८ : ज्युल हे कशाचे एकक आहे ?
१) घनता
२) चाल
३) वेग
४) कार्य ✔
प्रश्न ९ : बायोगॅसमध्ये सर्वाधिक प्रमाण कशाचे असते ?
१) मिथेन ✔
२) कार्बन डायऑक्साईड
३) इथेन
४) हायड्रोजन
प्रश्न १० : चांदीची संज्ञा काय आहे ?
१) Ag ✔
२) SI
३) SV
४) Na
प्रश्न ११ : सिल्व्हर ब्रोमाइडचा उपयोग प्रामुख्याने कोणत्या उद्योगात करतात ?
१) छायाचित्रण ✔
२) साबण
३) खाण्यासाठी
४) इंधन
प्रश्न १२ : अण्ड्रोइड मोबाइल ऑपरेटिंग सिस्टीम ही खालीलपैकी कोणत्या कंपनीची आहे ?
१) मायक्रोसॉफ्ट
२) गुगल ✔
३) अॅपल
४) वरीलपैकी नाही
प्रश्न १३ : लोकसंख्या वाढीचा सर्वात जास्त वेग भारतात कोणत्या राज्यात आहे ?
१) केरळ
२) तामिळनाडू
३) बिहार ✔
४) उत्तरप्रदेश
प्रश्न १४ : 113 व्या घटना दुरूस्तीनुसार ओरिसा राज्याचे नवे नाव काय आहे ?
१) ओकाया
२) ओडिशा ✔
३) मनीषा
४) मोदीशा
प्रश्न १५ : केरळ व तमिळनाडू या दोन राज्यात वाद असलेल्या धरणाचे नाव काय आहे ?
१) अलमट्टी
२) अळकुट्टी
३) मुल्लापेरियार ✔
४) जायकवाडी
प्रश्न १६ : सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे ?
१) गंगा नदी
२) गोदावरी नदी
३) महानदी
४) नर्मदा नदी ✔
प्रश्न १७ : शिवकाशी हे फटाका निर्मितीचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?
१) कर्नाटक
२) केरळ
३) आंध्रप्रदेश
४) तामिळनाडू ✔
प्रश्न १८ : पक्षांसाठीचे भरतपुर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे ?
१) राजस्थान ✔
२) महाराष्ट्र
३) आसाम
४) कर्नाटक
प्रश्न १९ : रेखावृत्तामधील अंशामध्ये सांगितलेल्या अंतरास …………. म्हणतात ?
१) रेखांश
२) अक्षांश ✔
३) कोन
४) वरीलपैकी नाही
प्रश्न २० : बृहदवृत्ताची लांबी पृथ्वीच्या ……….. एवढी आहे ?
१) त्रिज्या
२) परिघा ✔
३) व्यासा
४) वरीलपैकी नाही
प्रश्न २१ : अपसूर्य स्थितीत पृथ्वी सूर्यापासून ………. अंतरावर असते ?
१) कमीत कमी
२) कमी
३) जास्त
४) जास्तीत जास्त ✔
प्रश्न २२ : 21 जूनच्या अयन दिनी ………. ध्रुव सूर्यासमोर असतो ?
१) उत्तर ✔
२) दक्षिण
३) दोन्ही
४) वरीलपैकी नाही
प्रश्न २३ : 22 डिसेंबर रोजी मध्यान्ह वेळी सूर्य ……….. वृत्तावर बरोबर डोक्यावर असतो ?
१) कर्क
२) मकर ✔
३) विषुव
४) ध्रुव
प्रश्न २४ : सजीवांनी व्यापलेला पृथ्वीचा भाग म्हणजे ………… होय ?
१) शिलावरण
२) जिवावरण ✔
३) वातावरण
४) वरीलपैकी नाही
प्रश्न २५ : पाईन वृक्ष ………. वनात आढळतात ?
१) सूचीपर्णी ✔
२) आर्द्र पानझडी
३) रुंदपर्णी
४) वरीलपैकी नाही
सर तुम्ही दिलेली माहिती आमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे असाच उपक्रम चालू राहू द्या .
keep it up sir,
धन्यवाद !