तलाठी भरती 2021 महत्त्वाचे प्रश्नोत्तरे 13 || Talathi Bharti 2021 Imp 25 Questions || Marathi Naukri
प्रश्न १ : ‘दिन-ए- इलादी’ या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत ?
१) शहाजहान
२) अकबर ✔
३) औरंगजेब
४) हुमायून
प्रश्न २ : चौकशी शिवाय कोणालाही कारागृहात डांबण्याचे अधिकार सरकारला कोणत्या कायद्यान्वये मिळाले ?
१) रौलेट कायदा ✔
२) पिट्सचा कायदा
३) भारत सरकारचा कायदा 1919
४) भारतीय वृत्तपत्र कायदा
प्रश्न ३ : ‘उचललेस तू मीठ मूठभर,साम्राज्याचा खचला पाया’ असे कोणत्या चळवळीचे वर्णन केले जाते ?
१) असहकार चळवळ
२) सविनय कायदेभंग ✔
३) चले जाव चळवळ
४) रौलेट अॅक्ट चळवळ
प्रश्न ४ : भारतात सर्वप्रथम व्यापारानिमित्त कोण आले होते ?
१) पोर्तुगीज ✔
२) इंग्रज
३) डच
४) फ्रेंच
प्रश्न ५ : महात्मा गांधी यांनी असहकार चळवळी दरम्यान आत्मसमर्पण केल्यानंतर ब्रिटिश सरकारने त्यांना कोणती पदवी दिली ?
१) हिंद केसरी
२) राय बहादुर
३) केसर –ए-हिंद ✔
४) सर
प्रश्न ६ : ‘चौरी चौरा’ घटनेने ………… हे आंदोलन संपुष्टात आले ?
१) रौलेट विरोधी सत्याग्रह
२) छोडो भारत
३) असहकार चळवळ ✔
४) सविनय कायदेभंग
प्रश्न ७ : राजर्षी शाहू महाराजांनी कोणत्या वर्षी घटस्फोटाचा कायदा संमत केला ?
१) सन 1920 ✔
२) सन 1918
३) सन 1921
४) सन 1922
प्रश्न ८ : आनंदवन संस्थेची स्थापना कोणी केली ?
१) विठ्ठल रामजी शिंदे
२) डॉ.अभय बंग
३) संत गाडगेबाबा
४) बाबा आमटे ✔
प्रश्न ९ : ‘अंगारमळा’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
१) बाबा आमटे
२) शरद जोशी ✔
३) विकास आमटे
४) प्रकाश आमटे
प्रश्न १० : ‘भावार्थ रामायण’ या ग्रंथाची रचना कोणी केली ?
१) संत रामदास
२) संत तुकाराम
३) संत ज्ञानेश्वर
४) संत एकनाथ ✔
प्रश्न ११ : बेकायदेशीर अटकेपासून सुटका व्हावी यासाठी कशाचा वापर करतात ?
१) अटकपूर्व जामीन
२) रिट ऑफ मॅडमस
३) हेबीअर्स कोर्पस ✔
४) प्रतिषेध
प्रश्न १२ : सर्वाधिक काळासाठी भारताचे पंतप्रधान पद भूषविणारी व्यक्ती कोण ?
१) पंडित नेहरू ✔
२) इंदिरा गांधी
३) अटलबिहारी वाजपेयी
४) मनमोहन सिंग
प्रश्न १३ : 44 व्या घटनादुरुस्तीने कोणत्या हक्काचे निरसन करण्यात आले ?
१) समता
२) संपत्ति ✔
३) स्वातंत्र्य
४) स्थलांतर
प्रश्न १४ : भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते ?
१) लालकृष्ण आडवाणी
२) सी. राजगोपालचारी
३) सरदार पटेल ✔
४) मोरारजी देसाई
प्रश्न १५ : बाल न्याय संरक्षण आयोग कोणत्या वर्षी स्थापन केला ?
१) 1986 साली
२) 1994 साली
३) 2000 साली ✔
४) 2009 साली
प्रश्न १६ : भारतीय राज्यघटनेत अंतर्भूत केलेल्या हक्कांचे संरक्षक कोण आहेत ?
१) संसद
२) राष्ट्रपती
३) पंतप्रधान
४) सर्वोच्च न्यायालय ✔
प्रश्न १७ : क्ष-किरण (X-ray) शोध 1895 मध्ये कोणी लावला ?
१) डॉ.जगदीशचंद्र बोस
२) विल्यम रॉटजेन ✔
३) न्यूटन
४) आईनस्टाईन
प्रश्न १८ : खालीलपैकी कोणते किरणोत्सारी मूलद्रव्य नाही ?
१) थोरीयम
२) युरेनियम
३) रेडियम
४) सोडीयम ✔
प्रश्न १९ : ‘रेडियो कार्बन डेटिंग’ ही आधुनिक पद्धत कशासाठी वापरली जाते ?
१) ऊर्जा निर्मितीसाठी
२) पुरातन वस्तूंचे वय ठरविण्यासाठी ✔
३) प्रकाशाची तीव्रता मोजण्यासाठी
४) वरीलपैकी नाही
प्रश्न २० : ‘कॅटॅलिटिक कनव्हर्टर’ हे उपकरण वाहनाच्या कोणत्या भागात बसविले जाते ?
१) धूर सोडणार्या भागात ✔
२) पेट्रोल टाकीत
३) बॅटरीत
४) वरीलपैकी नाही
प्रश्न २१ : जायकवाडी धरण ………….. या नदीवर बांधलेले आहे ?
१) भीमा नदी
२) कोयना नदी
३) तापी नदी
४) गोदावरी नदी ✔
प्रश्न २२ : कोयना नदी ही …………. या नदीची उपनदी आहे ?
१) तापी नदी
२) भीमा नदी
३) सावित्री नदी
४) कृष्णा नदी ✔
प्रश्न २३ : खालीलपैकी कोणते ठिकाण अष्टविनायकांपैकी नाही ?
१) मोरगाव
२) पाली
३) गणपतीपुळे ✔
४) रांजणगाव
प्रश्न २४ : मांजरा पठार कोणत्या भागात आहे ?
१) खानदेश
२) विदर्भ
३) पश्चिम महाराष्ट्र
४) मराठवाडा ✔
प्रश्न २५ : ‘एलोरा’ लेण्यांमध्ये कोणत्या धर्माचे शिल्प पाहायला मिळते ?
१) हिंदू
२) बौद्ध
३) जैन
४) वरील सर्व ✔
Nice👍
Good