पोलीस भरती 2021 महत्त्वाचे प्रश्नोत्तरे 11 || Police Bharti 2021 Practice Question Paper 11 || Marathi Naukri
प्रश्न १ : पोलीस उपअधीक्षक / सहाय्यक पोलीस आयुक्ताची निवड कोण करतो ?
१) राज्य सरकार
२) राज्य लोकसेवा आयोग ✔
३) कर्मचारी निवड आयोग
४) मुख्य सचिव
प्रश्न २ : पोलीस स्मृतीदिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
१) 5 जून
२) 5 जुलै
३) 1 मे
४) 21 ऑक्टोबर ✔
प्रश्न ३ : याकुब मेमन या बॉम्ब स्फोटातील आरोपीस कोठे फाशी देण्यात आली ?
१) आर्थर रोड जेल
२) येरवडा जेल
३) तिहार जेल
४) नागपुर जेल ✔
प्रश्न ४ : अभिलाषा म्हात्रे ही कोणत्या खेळाशी संबंधित खेळाडू आहे ?
१) खो-खो
२) कबड्डी ✔
३) क्रिकेट
४) ज्युदो
प्रश्न ५ : भारतीय दंड विधान या कायद्यान्वये कार्यवाही करण्याचे अधिकार कोणास आहेत ?
१) लोहमार्ग पोलीस ✔
२) रेल्वे सुरक्षा बल
३) वरील दोघांनाही आहेत
४) वरील दोघांनाही नाहीत
प्रश्न ६ : 2015 मध्ये कोणत्या पोलीस मदत केंद्रामध्ये सर्वात जास्त नक्षलींनी आत्मसमर्पण केले होते ?
१) पोटेगाव
२) ताडगाव
३) कोटमी ✔
४) हेडरी
प्रश्न ७ : ‘आई त्या मुलाला हसवते’ या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा ?
१) प्रयोजक क्रियापद ✔
२) संयुक्त क्रियापद
३) साधित क्रियापद
४) गौण क्रियापद
प्रश्न ८ : मुलांनो तात्काळ बाहेर जा. या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा ?
१) विद्यर्थ
२) आज्ञार्थ ✔
३) संकेतार्थ
४) स्वार्थ
प्रश्न ९ : सौंदर्य या शब्दाचा प्रकार ओळखा ?
१) गुणविशेष
२) सहयोगी
३) सर्वनाम
४) भाववाचक ✔
प्रश्न १० : पहिले पद संख्यावाचक असून त्यावरून समुहाचा बोध होत असेल तर तो ………. समास आहे ?
१) बहुव्रीहि
२) नवीन कर्मणी
३) द्विगु समास ✔
४) कर्मधारय
प्रश्न ११ : ‘कमी जास्त’ या शब्दातील समासाचा प्रकार ओळखा ?
१) वैकल्पिक द्वंद्व ✔
२) समाहार द्वंद्व
३) इतरेतर द्वंद्व
४) अव्यय भाव
प्रश्न १२ : ‘यशोवर्धन नेहमीच लवकर येत असतो’ या वाक्यातील काळ ओळखा ?
१) साधा वर्तमानकाळ
२) अपूर्ण वर्तमानकाळ
३) पूर्ण वर्तमानकाळ
४) रिती वर्तमानकाळ ✔
प्रश्न १३ : मायक्रोसॉफ्ट या कंपनीने महाराष्ट्रातील कोणते गाव दत्तक घेतले आहे ?
१) कोठेवाडी
२) हरीसाल ✔
३) गोपापुर
४) धारनी
प्रश्न १४ : जगप्रसिद्ध मुष्टियोद्धा मुहम्मद अली यांचे मुळ नाव काय आहे ?
१) माईक टायसन
२) फ्रँक बनो
३) जो फ्रेजीयर
४) कॅशीअस क्ले ✔
प्रश्न १५ : हेनरी फोर्ड या जगप्रसिद्ध उद्योजकाने कोणत्या देशात मोटार कार तयार करण्याचे तंत्र विकसित केले ?
१) जपान
२) जर्मनी
३) इटली
४) अमेरिका ✔
प्रश्न १६ : कार्बन डेटींग ही ………… निश्चित करण्याची शास्त्रीय पद्धत आहे ?
१) वस्तूचे वय ✔
२) कोळशाचे साठे
३) कार्बनची मात्रा
४) कार्बनची जोडी
प्रश्न १७ : पृथ्वीचे सूर्याभोवती फिरण्यास पृथ्वीचे ………… म्हणतात ?
१) परिवलन
२) परिभ्रमण ✔
३) गती
४) वरीलपैकी नाही
प्रश्न १८ : नांदूर मधमेश्वर हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे ?
१) वाघ
२) सिंह
३) पक्षी निरीक्षण ✔
४) माळढोक
प्रश्न १९ : सातपुडा पर्वत रांगांमुळे …………… व …………… नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत ?
१) नर्मदा व तापी ✔
२) भीमा व कृष्णा
३) गोदावरी व भीमा
४) तापी व पूर्णा
प्रश्न २० : ‘डेक्कन क्वीन’ ही रेल्वे कोणत्या मार्गावर धावते ?
१) पुणे-नागपुर
२) पुणे-मुंबई ✔
३) दौंड-मनमाड
४) पुणे-कोल्हापुर
प्रश्न २१ : अजिंठा येथील चित्रांमध्ये प्रामुख्याने कशाची चित्रे आढळतात ?
१) रामायण
२) उपनिषद
३) जातक कथा ✔
४) महाभारत
प्रश्न २२ : भरतनाट्यम हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा सांस्कृतिक वारसा आहे ?
१) तामिळनाडू ✔
२) ओडिशा
३) कर्नाटक
४) केरळ
प्रश्न २३ : खालीलपैकी बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात दक्षिणेकडील तालुका कोणता आहे ?
१) मलकापुर
२) लोणार ✔
३) जळगाव
४) चिखली
प्रश्न २४ : 2005 मध्ये मुंबई शहरातील कोणत्या नदीमुळे पुरस्थिती निर्माण झाली होती ?
१) उल्हास नदी
२) बोरी नदी
३) मिठी नदी ✔
४) तेरणा नदी