पोलीस भरती 2021 महत्त्वाचे प्रश्नोत्तरे 19 || Police Bharti 2021 Practice Question Paper 19 || Marathi Naukri
प्रश्न १ : दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे ?
१) पश्चिम बंगाल ✔
२) आसाम
३) सिक्किम
४) नागालँड
प्रश्न २ : कलिंग प्रदेश हे कोणत्या राज्याचे ऐतिहासिक नाव आहे ?
१) पंजाब
२) ओडिसा ✔
३) बिहार
४) महाराष्ट्र
प्रश्न ३ : भारतातील …………. या राज्यात सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते ?
१) कर्नाटक
२) त्रिपुरा
३) केरळ ✔
४) तामिळनाडू
प्रश्न ४ : भारताचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात कितवा क्रमांक आहे ?
१) दूसरा
२) तिसरा
३) पाचवा
४) सातवा ✔
प्रश्न ५ : ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपीकल मेटेओरॉलॉजी’ ही केंद्रीय संशोधन संस्था कोणत्या शहरात आहे ?
१) नागपुर
२) पुणे ✔
३) औरंगाबाद
४) नाशिक
प्रश्न ६ : सन 2011 च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या सुमारे ………… होती ?
१) 101 कोटी
२) 151 कोटी
३) 121 कोटी ✔
४) 200 कोटी
प्रश्न ७ : महाराष्ट्रातील दुसर्या क्रमांकाचे उंच शिखर कोणते आहे ?
१) साल्हेर ✔
२) कळसूबाई
३) तोरण
४) ब्रम्हगिरी
प्रश्न ८ : उस्मानाबाद जिल्ह्यात खालीलपैकी कोणते ठिकाण तालुक्याचे ठिकाण नाही ?
१) वाशी
२) नळदुर्ग ✔
३) तुळजापूर
४) लोहारा
प्रश्न ९ : महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते ?
१) मुंबई
२) औरंगाबाद
३) नागपुर ✔
४) पुणे
प्रश्न १० : भुवैज्ञानिक दृष्ट्या भारताच्या प्राकृतिक रचनेतील सर्वात प्राचीन विभाग कोणता ?
१) हिमाचल पर्वतरांग
२) गंगेचे मैदान
३) द्वीपकल्पीय पठार ✔
४) वरीलपैकी नाही
प्रश्न ११ : रायगड जिल्ह्यातील भात संशोधन केंद्र कोठे आहे ?
१) कर्जत ✔
२) पेण
३) माणगाव
४) अलिबाग
प्रश्न १२ : महाराष्ट्रात ई-ऑफिस प्रणाली लागू करण्यात आलेला पहिला जिल्हा कोणता आहे ?
१) पुणे
२) कोल्हापूर
३) सिंधुदुर्ग ✔
४) नागपुर
प्रश्न १३ : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (MIDC) मुख्यालय कोठे आहे ?
१) पुणे
२) औरंगाबाद
३) नागपुर
४) मुंबई ✔
प्रश्न १४ : वारकरी संप्रदायाने कोणास संत म्हणून स्वीकारले आहे ?
१) विष्णुदास
२) सूरदास
३) शेख महम्मद ✔
४) वरीलपैकी नाही
प्रश्न १५ : भारतासाठी वसाहती स्वराज्याची मागणी 1905 साली कोणी केली ?
१) लोकमान्य टिळक
२) नामदार गोखले ✔
३) दादाभाई नौरोजी
४) डॉ.अॅनी बेझंट
प्रश्न १६ : भारताच्या कोणत्या राज्यात कोळी समाजाची वस्ती मोठ्या प्रमाणात आहे ?
१) महाराष्ट्र ✔
२) मध्यप्रदेश
३) राजस्थान
४) उत्तरप्रदेश
प्रश्न १७ : कोणाच्या नेतृत्त्वाखाली महाराष्ट्रात पुलोद सरकार सत्तेवर आले ?
१) नारायण राणे
२) गोपीनाथ मुंडे
३) शरद पवार ✔
४) बाळासाहेब ठाकरे
प्रश्न १८ : देऊळगावराजा तालुक्यात खडकपूर्ण नदीवरील प्रकल्पाचे नाव काय आहे ?
१) आनंद सागर
२) चोखासागर ✔
३) जिगाव प्रकल्प
४) नळगंगासागर
प्रश्न १९ : चाबहार बंदर हे खालीलपैकी कोणत्या देशात आहे ?
१) पाकिस्तान
२) भारत
३) बांग्लादेश
४) इराण ✔
प्रश्न २० : माहितीच्या शोधासाठी समर्पित असणार्या वेबसाइट ला काय म्हणतात ?
१) पर्सनल वेबसाइट
२) सर्च इंजिन ✔
३) इन्फोर्मेशन वेबसाईट
४) वरीलपैकी नाही