मे 2021 चालू घडामोडी सराव प्रश्नोत्तरे || May 2021 Current Affairs Questions
प्रश्न १ : खालीलपैकी कोणाची नुकतीच भारतीय तांदूळ संशोधन संस्थेचे नवीन संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे ?
१) अमिताभ चौधरी
२) अमित बॅनर्जी
३) शिव सुब्रमण्यम
४) आर.एम. सुंदरम ✔
प्रश्न २ : खालीलपैकी कोणत्या देशाने नुकतीच कोरोना वरील सिंगल डोस लस तयार केली आहे ?
१) जर्मनी
२) चीन
३) अमेरिका
४) रशिया ✔
प्रश्न ३ : कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय नृत्य दिन साजरा केला जातो ?
१) 27 एप्रिल
२) 28 एप्रिल
३) 30 एप्रिल
४) 29 एप्रिल ✔
प्रश्न ४ : कोणत्या दिवशी भारतात ‘आयुषमान भारत दिन’ साजरा करतात ?
१) 27 एप्रिल
२) 28 एप्रिल
३) 30 एप्रिल ✔
४) 29 एप्रिल
प्रश्न ५ : कोणत्या संस्थेमध्ये भारताच्या पहिल्या थ्रीडी प्रिंट केलेल्या निवासी घराचे उद्घाटन झाले ?
१) भारतीय तंत्रज्ञान संस्था,खडगपूर
२) भारतीय तंत्रज्ञान संस्था,मुंबई
३) भारतीय तंत्रज्ञान संस्था,कानपुर
४) भारतीय तंत्रज्ञान संस्था,मद्रास ✔
प्रश्न ६ : मत्स्यप्रजातींसाठी भारतात तयार केलेल्या पहिल्या लसीचे नाव काय आहे ?
१) न्यूक्वेंटा
२) नोडावॅक-आर ✔
३) नारात्रीपतन
४) नियासीन
प्रश्न ७ : खालीलपैकी कोणत्या संस्थेने ‘इम्युनायझेशन एजंडा 2030’ अहवाल प्रसिद्ध केला आहे ?
१) WHO
२) GAVI
३) UNICEF
४) वरील सर्व ✔
प्रश्न ८ : कोणत्या देशाने ‘डिफेन्डर युरोप 21’ नामक संयुक्त सैन्य कवायतीचे आयोजन केले ?
१) अमेरिका ✔
२) भारत
३) चीन
४) रशिया
प्रश्न ९ : कोणत्या व्यक्तिला ‘युद्धविर स्मारक पुरस्कार 2021’ देण्यात आला ?
१) देवी शेट्टी
२) इंदिरा हिंदुजा
३) डॉ. एव्हिटा फर्नांडीज ✔
४) ए.जी.के. गोखले
प्रश्न १० : अलीकडेच निधन झालेले सोली सोराबजी भारताचे माजी ……………. होते ?
१) भारताचे सरन्यायाधीश
२) भारताचे उपराष्ट्रपती
३) भारतीय भूदलाचे प्रमुख
४) भारताचे अॅटर्णी जनरल ✔
सर छान प्रशन होते