प्रश्न : मध्यवर्ती बँक सदस्य बँकांना ज्या दराने कर्ज त्या दरास काय म्हणतात ?
१) रेपो दर
२) व्याज दर
३) बँक दर ✔
४) अधिकर्ष सवलत
उत्तर : बँक दर
उत्तर : मध्यवर्ती बँक सदस्य बँकांना ज्या दराने कर्ज दराने कर्ज देते त्या दरास बँक दर म्हणतात.