भारतीय अर्थव्यवस्था 25 सामान्य ज्ञान प्रश्नोत्तरे | Indian Economy 25 General Questions | मराठी नौकरी
प्रश्न १ : अर्थव्यवस्थेच्या पंचम क्षेत्रामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होतो ?
१) संशोधन व विकास
२) शिक्षण व धोरण निर्मिती
३) आकडेवारी संकलन
४) सर्वोच्च स्तरीय धोरण निर्मिती ✔
प्रश्न २ : दादाभाई नौरोजी यांच्या मते 1868 मध्ये भारताचे दरडोई उत्पन्न किती होते ?
१) 15 रु
२) 20 रु ✔
३) 25 रु
४) 30 रु
प्रश्न ३ : खालीलपैकी कोणत्या योजनेदरम्यान कमीत कमी वार्षिक सरासरी वृद्धी दर साध्य झाला होता ?
१) सातवी
२) आठवी
३) नववी ✔
४) दहावी
प्रश्न ४ : भारतासाठी सर्वप्रथम नियोजनाची संकल्पना कोणी मांडली ?
१) पंडित नेहरू
२) एम.विश्वश्वरैया ✔
३) श्रीमान नारायण अग्रवाल
४) मानवेंद्र नाथ रॉय
प्रश्न ५ : पहिल्या पंचवार्षिक योजनेदरम्यान खालीलपैकी ………… मध्ये वाढ झाली नाही ?
१) अन्नधन्य उत्पादन
२) राष्ट्रीय उत्पादन
३) दरडोई उत्पादन
४) किमतींचा निर्देशांक ✔
प्रश्न ६ : महाराष्ट्रात जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष कोण असतात ?
१) पालक मंत्री ✔
२) मुख्यमंत्री
३) नियोजन मंत्री
४) वित्त मंत्री
प्रश्न ७ : दहाव्या पंचवार्षिक योजनेदरम्यान कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक आर्थिक वृद्धी दर साध्य झाला ?
१) कृषि क्षेत्र
२) उद्योग क्षेत्र
३) कारखानदारी क्षेत्र
४) सेवा क्षेत्र ✔
प्रश्न ८ : पहिल्या पंचवार्षिक योजनेदरम्यान खालीलपैकी ……….. मध्ये वाढ झाली नाही ?
१) अन्नधान्य उत्पादन
२) राष्ट्रीय उत्पन्न
३) दरडोई उत्पन्न
४) व्यापार तूट ✔
प्रश्न ९ : भारतासाठी मिश्र अर्थव्यवस्थेची शिफारस सर्वप्रथम कोणत्या योजनेमध्ये करण्यात आली होती ?
१) बॉम्बे योजना ✔
२) जनता योजना
३) गांधी योजना
४) एम. विश्वश्वरैया योजना
प्रश्न १० : महाराष्ट्रात महानगर नियोजन समित्यांची स्थापना व कार्य निश्चित करण्यासाठी संमत करण्यात आलेला कायदा कोणत्या वर्षीचा आहे ?
१) 1972 साली
२) 1974 साली
३) 1996 साली
४) 1999 साली ✔
प्रश्न ११ : विकसनशील देशांमध्ये उत्पादन क्षमतेच्या कमतरतेमुळे निर्माण होणार्या बेरोजगारीला काय म्हणतात ?
१) चक्रीय बेरोजगारी
२) घर्षणात्मक बेरोजगारी
३) संरचनात्मक बेरोजगारी ✔
४) प्रच्छन्न बेरोजगारी
प्रश्न १२ : ग्रामीण गरिबांच्या स्वयंरोजगारासाठीची सध्याची एकमेव योजना कोणती ?
१) स्वर्णजयंती शहरी रोजगार योजना
२) स्वर्णजयंती ग्रामीण रोजगार योजना ✔
३) राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना
४) संपूर्ण ग्रामीण रोजगार हमी योजना
प्रश्न १३ : राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कोणामार्फत राबविण्यात येते ?
१) केंद्र सरकार
२) राज्य सरकार ✔
३) जिल्हा परिषद
४) ग्राम पंचायत
प्रश्न १४ : राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत घ्यावयाच्या प्रकल्पांची निवड कोण करते ?
१) राज्य सरकार
२) जिल्हा परिषद
३) पंचायत समिती
४) ग्राम पंचायत ✔
प्रश्न १५ : भारतात नोटा छापण्याचा अधिकार सर्वप्रथम कोणत्या बँकेला देण्यात आला होता ?
१) बँक ऑफ कलकत्ता
२) बँक ऑफ बंगाल ✔
३) बँक ऑफ मद्रास
४) बँक ऑफ बॉम्बे
प्रश्न १६ : रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेपूर्वी भारतात नोटा कोणामार्फत छापल्या जात असत ?
१) इंपिरीअल बँक
२) बँक ऑफ बंगाल
३) बँक ऑफ दिल्ली
४) ब्रिटिश भारत सरकार ✔
प्रश्न १७ : भारतातील ग्रामीण भागातील अल्पकालीन सहकारी बँक रचना कशा प्रकारची असते ?
१) संघात्मक ✔
२) अर्ध-संघात्मक
३) एकात्मक
४) अर्ध-एकात्मक
प्रश्न १८ : जगातील पहिली मध्यवर्ती बँक कोणत्या देशात स्थापन करण्यात आली होती ?
१) डेन्मार्क
२) स्वीडन ✔
३) फिनलँड
४) नॉर्वे
प्रश्न १९ : भारतात मध्यवर्ती बँकेच्या स्थापनेची शिफारस कोणी केली नव्हती ?
१) फौलर समिती
२) चेंबरलीन आयोग
३) हिल्टन यंग आयोग ✔
४) मॅकलॅगन समिती
प्रश्न २० : रिझर्व्ह बँकेच्या वार्षिक धोरणाला काय म्हणतात ?
१) मौद्रिक धोरण
२) राजकोशीय धोरण
३) वित्तीय धोरण
४) मौद्रिक व पतधोरण ✔
प्रश्न २१ : रिझर्व्ह बँकेच्या पतनियंत्रणाचे सर्वात प्रभावी साधन कोणते ?
१) बँक दर
२) रोख राखीव प्रमाण ✔
३) खुल्या बाजारातील खरेदी-विक्री
४) रेपो व्यवहार
प्रश्न २२ : भांडवल बाजारातील कोणती संस्था खाजगी क्षेत्रात स्थापन करण्यात आली होती ?
१) IFCI
२) ICICI ✔
३) IDBI
४) IRCI
प्रश्न २३ : 1964 मध्ये IDBIची स्थापना कोणत्या देशातील औद्योगिक बँकेच्या धर्तीवर करण्यात आली होती ?
१) कॅनडा ✔
२) अमेरिका
३) जर्मनी
४) जपान
प्रश्न २४ : 2002 मध्ये एका व्यापारी बँकेमध्ये विलीनीकरण होऊन निर्माण झालेली देशातील पहिली वैश्विक बँक कोणती ?
१) IFCI बँक
२) ICICI बँक ✔
३) IDBI बँक
४) HDFC बँक
प्रश्न २५ : 1980 साली स्थापन करण्यात आलेली राष्ट्रीय विमा प्रबोधिनी कोठे आहे ?
१) कानपुर
२) लखनौ
३) पुणे ✔
४) हैदराबाद