पोलीस भरती 2022 महत्त्वाचे प्रश्नोत्तरे || Police Bharti 2022 Practice Question Paper || Marathi Naukri
प्रश्न १ : जगप्रसिद्ध कळसूबाईचे शिखर अहमदनगर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे ?
१) संगमनेर
२) कोपरगाव
३) अकोले ✔
४) राहता
प्रश्न २ :आगकाड्या बनविण्यासाठी लागणारे लाकूड प्रामुख्याने कोणत्या वृक्षापासून मिळविले जाते ?
१) सावर ✔
२) साग
३) बाभुळ
४) खैर
प्रश्न ३ :कोणते पक्षी अभयारण्य आशियातील सर्वात मोठे पक्षी अभयारण्य गणले जाते ?
१) कर्नाळा
२) सुलतानपुर
३) घटप्रभा
४) भरतपुर ✔
प्रश्न ४ : भारतात मोफत व सक्तीचा शिक्षणाचा बालकांचा हक्क कायदा कधीपासून लागू झाला ?
१) 15 ऑगस्ट 1947
२) 26 जानेवारी 1950
३) 01 एप्रिल 2009
४) 01 एप्रिल 2010 ✔
प्रश्न ५ : उपराष्ट्रपती व राष्ट्रपती ही दोन्ही पदे भूषविणारी व्यक्ती खालीलपैकी कोण आहे ?
१) कृष्णकांत
२) आर.वेंकटरमन ✔
३) ग्यानी झैलसिंग
४) डॉ.निलम संजीव रेड्डी
प्रश्न ६ : नॅसडॅक या नावाने कोणत्या ठिकाणचा शेअर बाजार ओळखला जातो ?
१) सिंगापूर
२) लंडन
३) बर्लिन
४) न्यूयॉर्क ✔
प्रश्न ७ : नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान झाल्यानंतर सर्वात प्रथम कोणत्या देशास भेट दिली ?
१) नेपाळ
२) जपान
३) श्रीलंका
४) भुतान ✔
प्रश्न ८ : ‘सुगम्य भारत अभियान’ कशाशी संबंधित आहे ?
१) सार्वजनिक वाहतूक
२) राष्ट्रीय महामार्ग
३) अपंग सक्षमीकरण ✔
४) जेष्ठ नागरिक प्रवास
प्रश्न ९ : कोणत्या राज्याने मनोधैर्य योजना सुरू केली आहे ?
१) गुजरात
२) महाराष्ट्र ✔
३) हरियाणा
४) राजस्थान
प्रश्न १० : आंतरराष्ट्रीय ओझोन दिन कधी साजरा केला जातो ?
१) 16 सप्टेंबर ✔
२) 5 जून
३) 7 एप्रिल
४) 21 मार्च
प्रश्न ११ : ‘पुंग चोलम’ ही लोककला व नृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे ?
१) मिझोराम
२) मणीपुर ✔
३) केरळ
४) आंध्रप्रदेश
प्रश्न १२ : ताडोबा राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्राच्या …………. या जिल्ह्यात आहे ?
१) भंडारा
२) गडचिरोली
३) चंद्रपूर ✔
४) वर्धा
प्रश्न १३ : महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कोठे स्थापन झाला ?
१) प्रवरानगर ✔
२) वारणानगर
३) सांगली
४) कोल्हापूर
प्रश्न १४ : 2021 च्या जनगणनेचे आयुक्त कोण आहेत ?
१) एन.के. सिंग
२) डॉ.विवेक जोशी ✔
३) एच.एल. दत्तू
४) वरीलपैकी नाही
प्रश्न १५ : ‘एच 1 एन 1’ हा विषाणू कोणत्या आजरासाठी कारणीभूत आहे ?
१) डेंग्यू
२) मलेरिया
३) स्वाईन फ्ल्यू ✔
४) हेपीटायसिस बी
प्रश्न १६ : शेतीसाठी 24 तास मोफत वीज देणारे पहिले राज्य कोणते आहे ?
१) केरळ
२) तेलंगणा ✔
३) कर्नाटक
४) पंजाब
प्रश्न १७ : ‘जय जवान जय किसान’ ही घोषणा कोणी केली आहे ?
१) लाला लजपतराय
२) लालकृष्ण आडवाणी
३) लालू प्रसाद यादव
४) लालबहादुर शास्त्री ✔
प्रश्न १८ : भारतीय हरित क्रांतीचे शिल्पकार कोणास म्हटले जाते ?
१) जगदीशचंद्र बोस
२) राजा रामण्णा
३) डॉ.स्वामीनाथन ✔
४) जयंत नारळीकर
प्रश्न १९ : झाडाची कोणती प्रजाती कागद निर्मितीसाठी वापरली जाते ?
१) निलगिरी ✔
२) सागवण
३) साल
४) देवदार
प्रश्न २० : महाराष्ट्रातील आद्यक्रांतीकारक कोणास संबोधले जाते ?
१) राजा राममोहन रॉय
२) वासुदेव बळवंत फडके ✔
३) दादाभाई नौरोजी
४) वि.दा. सावरकर
प्रश्न २१ : महाराष्ट्रातील पहिला सोने शुद्धीकरण कारखाना कोणत्या ठिकाणी आहे ?
१) शिरपूर ✔
२) श्रीरामपुर
३) मालपुर
४) नागपुर
प्रश्न २२ : भारतातील ऑपरेशन ‘ब्ल्यु स्टार’ ही मोहीम कोणत्या शहरात राबविली गेली होती ?
१) मुंबई
२) नागपुर
३) दिल्ली
४) अमृतसर ✔
प्रश्न २३ : चवदार तळ्याचा रसत्याग्रह कोठे व केव्हा झाला ?
१) महाड 1927 ✔
२) माणगाव 1920
३) महाड 1920
४) माणगाव 1927
प्रश्न २४ : वाशिम जिल्ह्यातील सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प कोणता आहे ?
१) सोनाळा
२) एकबुर्जी
३) अडाण ✔
४) मोतसांगवी
प्रश्न २५ : माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय विकलांग महिला कोण आहे ?
१) अनुराधा रॉय
२) मेरी बोरा
३) अरुणिमा सिन्हा ✔
४) बचेन्द्री पाल