पोलीस भरती 2021 महत्त्वाचे प्रश्नोत्तरे 12 || Police Bharti 2021 Practice Question Paper 12 || Marathi Naukri
प्रश्न १ : नारायण गुरु यांचे सामाजिक विषमता दूर करण्यासाठीचे कार्य कोणत्या भागात होते ?
१) आंध्रप्रदेश
२) केरळ ✔
३) तामिळनाडू
४) उत्तरप्रदेश
प्रश्न २ : विषुववृत्तीय व्यास व ध्रुवीय व्यास यातील किती किमीचा फरक आहे ?
१) 42 किमी ✔
२) 36 किमी
३) 56 किमी
४) 12 कमी
प्रश्न ३ : जिवावरण हे …………. आवरण आहे तर शिलावरण जलावरण ही …………… आवरणे आहेत ?
१) अजैविक-जैविक
२) जैविक-रासायनिक
३) रासायनिक-अजैविक
४) जैविक-अजैविक ✔
प्रश्न ४ : धुलीकणासोबत बाष्प जमा होवून कशाची निर्मिती होते ?
१) बाष्पकण
२) जलकण ✔
३) बर्फ
४) गारा
प्रश्न ५ : खालीलपैकी कोणत्या थरातून रेडियो लहरी परावर्तीत होतात ?
१) तपांबार
२) मध्यांबर
३) आयनांबर ✔
४) बाहयांबर
प्रश्न ६ : केरळच्या किनारी भागात अणू ऊर्जा निर्मितीच्या दृष्टीने महत्त्वाचे खनिज कोणते आहे ?
१) थोरीअम ✔
२) यूरेनियम
३) प्लूटोनियम
४) स्ट्रशिअम
प्रश्न ७ : खालीलपैकी श्योक व गिलगीट कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत ?
१) महानदी
२) कावेरी नदी
३) नर्मदा नदी
४) सिंधु नदी ✔
प्रश्न ८ : धरमतरची खाडी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
१) रत्नागिरी
२) रायगड ✔
३) सिंधुदुर्ग
४) नांदेड
प्रश्न ९ : पोफळी विद्युत प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे ?
१) खेड
२) गुहागार
३) चिपळूण ✔
४) देवरुख
प्रश्न १० : झिरो माईल हे स्थान कोणत्या शहरात आहे ?
१) जबलपुर
२) हैदराबाद
३) पुणे
४) नागपुर ✔
प्रश्न ११ : भारतातील कोणत्या महिन्यात मोसमी वारे जमीनीकडून सागराकडे वाहतात ?
१) एप्रिल-मे
२) जून-जुलै
३) मार्च –एप्रिल
४) डिसेंबर-जानेवारी ✔
प्रश्न १२ : MDT ही उपचार पद्धती कोणत्या रोगाच्या उपचारासाठी वापरली जाते ?
१) मलेरिया
२) कुष्ठरोग ✔
३) क्षयरोग
४) डेंग्यू
प्रश्न १३ : कृत्रिम पाऊस पाडण्याच्या क्रियेमध्ये यापैकी कोणत्या रसायनचा वापर केला जातो ?
१) हायड्रोजन पेरॉक्साइड
२) कार्बन मोनॉक्साइड
३) सिल्व्हर आयोडाईड ✔
४) कॅल्शियम क्लोराईड
प्रश्न १४ : धातू ओढून तार काढता येणार्या गुणधर्मास काय म्हणतात ?
१) नरमपणा
२) ठिसूळपणा
३) वार्धंनियता
४) तन्यता ✔
प्रश्न १५ : वनस्पतीतील प्रकाश संश्लेषण रासायनिक अभिक्रिया वनस्पतीच्या कोणत्या भागात घडत असते ?
१) पाने
२) खोड
३) मुळ
४) वरील सर्व ✔
प्रश्न १६ : बन्नरपट्टा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे ?
१) कर्नाटक ✔
२) तेलंगणा
३) केरळ
४) तामिळनाडू
प्रश्न १७ : गॅबीयन तापाचे प्रमुख लक्षण कोणते आहे ?
१) डायरिया
२) डोकेदुखी ✔
३) निद्रानाश
४) वरीलपैकी नाही
प्रश्न १८ : दूरदर्शन संचात कोणती किरण नलिका वापरली जाते ?
१) कॅथोड ✔
२) अॅनोड
३) क्ष-किरण
४) वरीलपैकी नाही
प्रश्न १९ : भारतीय संगीताचा पाया मानला जाणारा वैदिक काळातील ग्रंथ कोणता ?
१) ऋग्वेद
२) यजुर्वेद
३) सामवेद ✔
४) अथर्वववेद
प्रश्न २० : हवामानाच्या कोणत्या घटकामुळे हवेचा दाब बदलत असतो ?
१) वारा
२) आर्द्रता
३) पाऊस
४) तापमान ✔