पोलीस भरती 2021 महत्त्वाचे प्रश्नोत्तरे 13 || Police Bharti 2021 Practice Question Paper 13 || Marathi Naukri
प्रश्न १ : टीपाई देवीचे प्राचीन मंदिर यवतमाळ जिल्ह्याच्या कोणत्या तालुक्यात आहे ?
१) वणी
२) पांढरकवडा ✔
३) कळंब
४) घाटंजी
प्रश्न २ : अकोला जिल्ह्यात संत गाडगेबाबा यांचे आश्रम कोठे आहे ?
१) मूर्तिजापूर ✔
२) शिवणी
३) पातूर
४) बोरगाव मंजु
प्रश्न ३ : चिपको आंदोलन ही चळवळ कशाशी संबंधित आहे ?
१) जलसंवर्धन
२) धरण संरक्षण
३) वृक्षतोड विरोध ✔
४) व्याघ्र संरक्षण
प्रश्न ४ : चंद्रपुर जिल्ह्याचे विभाजन होवून कोणता नवीन जिल्हा तयार झाला ?
१) वर्धा
२) गोंदिया
३) यवतमाळ
४) गडचिरोली ✔
प्रश्न ५ : ग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय किती पाहिजे?
१) १८ वर्ष ✔
२) २१ वर्ष
३) १६ वर्ष
४) २५ वर्ष
प्रश्न ६ : पृथ्वीच्या भूपृष्ठालगतच्या अंतरंगाच्या थरास काय म्हणतात ?
१) प्रावरण
२) जलावरण
३) शिलावरण ✔
४) वातावरण
प्रश्न ७ : भारतीय उपखंड हा भूभाग कोणत्या भागापासून बनलेला आहे ?
१) गोंडवाना ✔
२) पॅन्जिया
३) पॅंथाल्सा
४) लॉरेशिया
प्रश्न ८ : महाराष्ट्रात त्रिस्तरीय पंचायतराज केव्हापासून सुरू करण्यात आली आहे ?
१) १९००
२) १९६२ ✔
३) १९८०
४) १९७२
प्रश्न ९ : ग्रामपंचायत सदस्यास राजीनामा द्यावयाचा झाल्यास तो कोणाकडे सादर करावा लागतो ?
१) गटविकास अधिकारी
२) तहसिलदार
३) सरपंच ✔
४) मुख्य कार्यकारी अधिकारी
प्रश्न १० : ग्रामपंचायत प्रशासनाचा प्रमुख कोण असतो ?
१) तलाठी
२) ग्रामसेवक ✔
३) सरपंच
४) उपसरपंच
प्रश्न ११ : युरोपीय महासंघाबाहेर पडणारा पहिला देश कोणता आहे ?
१) ग्रीनलँड ✔
२) हॉलंड
३) ग्रेट ब्रिटन
४) तुर्कीस्तान
प्रश्न १२ : ………. हे जिल्हा नियोजन व जिल्हा मंडळाचे अध्यक्ष असतात ?
१) जिल्हा परिषद अध्यक्ष
२) जिल्हा पालकमंत्री ✔
३) जिल्हा परिषद उपाध्यक्ष
४) वरीलपैकी नाही
प्रश्न १३ : ‘उषा मेहता’ यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्रे कोठे चालविली ?
१) नागपुर
२) सूरत
३) पुणे
४) मुंबई ✔
प्रश्न १४ : ‘कॉमन विल’ व ‘न्यू इंडिया’ ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली होती ?
१) पंडित मालविय
२) डॉ.अॅनी बेझंट ✔
३) बंकीमचंद्र चटर्जी
४) दादाभाई नौरोजी
प्रश्न १५ : माजुली हे नदी पात्रातील जगातील सर्वात मोठे बेट …………. नदी पात्रात आहे ?
१) ब्रम्हपुत्रा ✔
२) गंगा
३) गंडक
४) कोसी
प्रश्न १६ : बॅरोमिटर हे उपकरण काय मोजण्यासाठी वापरले जाते ?
१) ऊंची
२) वायुवेग
३) वायुचा दाब ✔
४) वरीलपैकी नाही
प्रश्न १७ : दैनंदिन आहारात फॉस्फरसच्या त्रुटिमुळे हा वियकर संभवतो ?
१) रात आंधळेपणा
२) अॅनेमिया
३) गलगंड
४) वाढ खुंटणे ✔
प्रश्न १८ : ………… हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून घोषित केला जातो ?
१) १० जून
२) ८ मार्च ✔
३) १५ ऑगस्ट
४) १० डिसेंबर
प्रश्न १९ : जमनालाल बजाज पुरस्कार देवून यांचा उचित गौरव करण्यात आला आहे ?
१) राजकुमार धूत
२) मदर तेरेसा
३) अनुताई वाघ ✔
४) देवेंद्र फडणवीस
प्रश्न २० : काही सजीव त्यांच्या अस्तित्त्वासाठी पुर्णपणे इतर जीवांवर अवलंबून असतात, त्यांना काय म्हणतात ?
१) परपोषी
२) परजीवी ✔
३) स्वयंपोषी
४) वरीलपैकी नाही