पोलीस भरती 2021 महत्त्वाचे प्रश्नोत्तरे 15 || Police Bharti 2021 Practice Question Paper 15 || Marathi Naukri
प्रश्न १ : जिना हाऊस ही ऐतिहासिक वास्तु कोणत्या ठिकाणी आहे ?
१) कराची
२) अहमदाबाद
३) लाहोर
४) मुंबई ✔
प्रश्न २ : इंडियन सिव्हिल सर्विस (ICS) ही स्पर्धा परीक्षा उतीर्ण होवून भारतीय सनदी सेवेत रुजू होणरी पहिली भारतीय व्यक्ती कोण आहे ?
१) सुभाषचंद्र बोस
२) रविंद्रनाथ टागोर
३) सत्येंद्रनाथ टागोर ✔
४) सुरेंद्रनाथ बॅनर्जी
प्रश्न ३ : फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे कोणत्या संघटनेने दहशतवादी हल्ला केला होता ?
१) इसिस ✔
२) लष्कर ए तोयबा
३) तालिबान
४) एल.टी.टी.ई
प्रश्न ४ : या मराठी संताच्या अभंगाचा समावेश ‘गुरु ग्रंथ साहिब’ मध्ये करण्यात आला आहे ?
१) नामदेव ✔
२) ज्ञानेश्वर
३) तुकाराम
४) रामदास
प्रश्न ५ : मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या चळवळीत आर्य समाजाचे गुंजोटी येथील पहिले हुतात्मा कोण होते ?
१) स्वामी विवेकानंद तीर्थ
२) वेदप्रकाश ✔
३) हिरालाल काटे
४) देवरामजी चव्हाण
प्रश्न ६ : बिहू हे लोकनृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे ?
१) बिहार
२) आसाम ✔
३) ओडिशा
४) राजस्थान
प्रश्न ७ : जेथे शेतजमीन पाण्यापेक्षा उच्च पातळीवर असते तेथे खालीलपैकी जलसिंचन पद्धतीचा वापर सुयोग्य ठरेल?
१) नाला बंडिंग
२) यसंत बंधारा
३) समच्चो बांध बंदिस्त
४) उपसा जलसिंचन ✔
प्रश्न ८ : लाव्हारसापासून बनलेल्या खडकांना काय म्हणतात ?
१) अग्निजन्य खडक ✔
२) गाळांचे खडक
३) रूपांतरित खडक
४) वरीलपैकी नाही
प्रश्न ९ : सील व वॉलरस हे मासे कोणत्या प्रदेशात आढळतात?
१) विषुववृत्तीय प्रदेश
२) भूमध्य सागरी हवामानाचा प्रदेश
३) टूंड्रा प्रदेश ✔
४) उष्ण वाळवंटी प्रदेश
प्रश्न १० : दुधाची बुकटी बनविणारा ‘आनंद’ हा दुग्ध प्रकल्प कोणत्या राज्यात आहे ?
१) मध्यप्रदेश
२) राजस्थान
३) महाराष्ट्र
४) गुजरात ✔
प्रश्न ११ : त्रिमूर्ति व इतर बौद्ध लेण्यांमुळे जगप्रसिद्ध ठरलेले घारापुरी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
१) मुंबई
२) रायगड ✔
३) ठाणे
४) नवी मुंबई
प्रश्न १२ : कोटोपेक्सी नावाचा सक्रिय ज्वालामुखी कोणत्या देशात आहे ?
१) इक्वेडोर ✔
२) रशिया
३) चिली
४) मॅक्सीको
प्रश्न १३ : अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी कोणती आहे ?
१) कवरत्ती
२) सिल्व्हासा
३) पोर्टब्लेयर ✔
४) कोईमतूर
प्रश्न १४ : लोकसभेमध्ये अविश्वासाचा ठराव मांडण्यासाठी किती सदस्यांचा पाठिंबा असणे आवश्यक आहे ?
१) 75
२) 100
३) 50 ✔
४) 200
प्रश्न १५ : ‘राष्ट्राचा प्रथम नागरिक’ असे कोणाला म्हणतात ?
१) पंतप्रधान
२) राष्ट्रपती ✔
३) सरन्यायाधीश
४) उपराष्ट्रपती
प्रश्न १६ : भारतात संसदीय शासनप्रणाली असल्याने ……….. हे घटनात्मक प्रमुख असतात ?
१) पंतप्रधान
२) उपराष्ट्रपती
३) लोकसभा अध्यक्ष
४) राष्ट्रपती ✔
प्रश्न १७ : जीवाश्म इंधनाच्या ज्वलनामुळे कोणत्या वायूचे प्रमाण वाढते ?
१) नायट्रोजन
२) हायड्रोजन
३) कार्बन डायऑक्साइड ✔
४) ऑक्सीजन
प्रश्न १८ : हवेचा दाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात ?
१) नॅरोमीटर
२) हायड्रोमीटर
३) बॅरोमीटर ✔
४) अॅमीटर
प्रश्न १९ : ………. या इटालियन शास्त्रज्ञाने दुर्बिणीचा शोध लावला आहे ?
१) गॅलिलिओ ✔
२) जॉन केपलर
३) न्यूटन
४) कोपर्निकस
प्रश्न २० : हे भारताने विकसित केलेले रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र आहे ?
१) त्रिशूल
२) आकाश
३) अग्नि
४) नाग ✔