पोलीस भरती 2021 महत्त्वाचे प्रश्नोत्तरे 17 || Police Bharti 2021 Practice Question Paper 17 || Marathi Naukri
प्रश्न १ : ‘कुसुमाग्रज’ या नावाने ओळखले जाणारे कवी कोण आहेत ?
१) कृष्णाजी केशव दामले
२) राम गणेश गडकरी
३) वि.वा. शिरवाडकर ✔
४) प्रल्हाद केशव अत्रे
प्रश्न २ : भारताची पहिली स्वदेशी बनावटीची आण्विक पाणबुडी कोणती ?
१) आयएनएस सिंधु
२) आयएनएस अरिहंत ✔
३) आयएनएस विराट
४) आयएनएस विक्रांत
प्रश्न ३ : नोबेल परितोषिकाच्या पहिल्या भारतीय महिला मानकरी कोण आहेत ?
१) मदर तेरेसा ✔
२) किरण बेदी
३) विजयालक्ष्मी पंडीत
४) इंदिरा गांधी
प्रश्न ४ : खालीलपैकी कोणत्या शहराला श्रीलंकेची प्राचीन राजधानी म्हणतात ?
१) त्रिंकोमाली
२) जाफना
३) कॅन्डी
४) अनुराधापुर ✔
प्रश्न ५ : प्रिन्स ऑफ वेल्स हे संग्रहालय कोठे आहे ?
१) लखनौ
२) दिल्ली
३) मुंबई ✔
४) हैद्राबाद
प्रश्न ६ : भारतातील सर्वात मोठा तेलशुद्धीकरण कारखाना कोणत्या ठिकाणी आहे ?
१) दिग्बोई
२) जामनगर ✔
३) मंगळोर
४) विशाखापट्टणम
प्रश्न ७ : खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेतून हिमालय पर्वत निर्माण झाले आहे ?
१) वली प्रक्रिया ✔
२) दरडी कोसळणे
३) ज्वालामुखी उद्रेक
४) वंश प्रक्रिया
प्रश्न ८ : खालीलपैकी कोणती नदी बंगालच्या उपसागरास मिळत नाही ?
१) गोदावरी
२) ब्रम्हपुत्रा
३) गंगा
४) यमुना ✔
प्रश्न ९ : महाराष्ट्रात होमरूळ लीगची चळवळ …………. यांनी सुरू केली ?
१) महात्मा गांधी
२) महात्मा फुले
३) लोकमान्य टिळक ✔
४) पंडीत नेहरू
प्रश्न १० : मधुमेह ………… या द्रव्याच्या कमतरतेमुळे होतो .
१) ग्लुकोज
२) कॅल्शियम
३) इन्सूलीन ✔
४) साखर
प्रश्न ११ : समुद्राची खोली मोजण्यासाठी वापरण्यात येणार्या तरंगलहरी कोणत्या ?
१) अल्ट्रासॉनिक ✔
२) अल्ट्राव्हायलेट
३) इन्फ्रारेड
४) व्हिजिबल
प्रश्न १२ : परिपथामध्ये असलेले विद्युत धारेचे अस्तित्व ओळखण्यासाठी खालीलपैकी कोणत्या उपकरणाचा वापर होतो ?
१) व्होल्टमीटर
२) वॉटमीटर
३) गॅल्वानोमीटर ✔
४) जनरेटर
प्रश्न १३ : अमृत महोत्सव कितव्या वर्षी साजरा केला जातो ?
१) 25 वर्षे
२) 50 वर्षे
३) 60 वर्षे
४) 75 वर्षे ✔
प्रश्न १४ : ……… हा दिवस दहशतवाद विरोधी दिन म्हणून घोषित केला आहे ?
१) 11 मे
२) 21 मे ✔
३) 12 मे
४) 17 सप्टेंबर
प्रश्न १५ : शिक्षक दिन कोणत्या थोर व्यक्तीच्या जन्मदिना दिवशी साजरा केला जातो ?
१) सर्वपल्ली राधाकृष्णन ✔
२) पंडीत नेहरू
३) डॉ.राजेंद्र प्रसाद
४) सरोजिनी नायडू
प्रश्न १६ : स्वतंत्र्य भारताचे पहिले वैयक्तिक ऑलम्पिक पदक मिळविणारी व्यक्ती कोण आहे ?
१) लिएडर फेस
२) खाशाबा जाधव ✔
३) मिल्खा सिंग
४) पी.व्ही. सिंधु
प्रश्न १७ : महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते आहे ?
१) पोलीस महानिरीक्षक
२) पोलीस आयुक्त
३) पोलीस महासंचालक ✔
४) पोलीस उपमहानिरीक्षक
प्रश्न १८ : दिलवारा मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ?
१) अलवर
२) जयपूर
३) उदयपुर
४) माऊंट अबु ✔
प्रश्न १९ : महाराष्ट्रात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोठे नाही ?
१) पुणे ✔
२) मुंबई
३) नागपुर
४) वरीलपैकी नाही
प्रश्न २० : बाबा आमटे यांच्या कर्मभूमीचे नाव काय आहे ?
१) आनंदधाम
२) आनंदवन ✔
३) आनंदग्रह
४) आनंदमठ