पोलीस भरती 2021 महत्त्वाचे प्रश्नोत्तरे 18 || Police Bharti 2021 Practice Question Paper 18 || Marathi Naukri
प्रश्न १ : जगातील सर्वाधिक थोरीअमचे साठे कोणत्या देशात आहेत ?
१) ऑस्ट्रेलिया
२) भारत ✔
३) तुर्की
४) ब्राझील
प्रश्न २ : जगातील सर्वाधिक कोळसा निर्यात करणारा देशा खालीलपैकी कोणता आहे ?
१) भारत
२) चीन
३) ऑस्ट्रेलिया ✔
४) रशिया
प्रश्न ३ : मोनोझाईट वाळूचे सर्वाधिक प्रमाण कोणत्या राज्याच्या किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणावर आढळते ?
१) तामिळनाडू
२) महाराष्ट्र
३) कर्नाटक
४) केरळ ✔
प्रश्न ४ : माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
१) पुणे
२) रायगड ✔
३) सातारा
४) कोल्हापूर
प्रश्न ५ : जालना शहरातून वाहणारी कुंडलिका नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे ?
१) गोदावरी ✔
२) दुधना
३) पूर्णा
४) गिरजा
प्रश्न ६ : काळाघोडा उत्सव कोणत्या शहरात साजरा केला जातो ?
१) नाशिक
२) चेन्नई
३) मुंबई ✔
४) पुणे
प्रश्न ७ : जगातील सर्वात मोठी यूरेनिअमची खाण …………… प्रदेशात आहे ?
१) अकोकोन
२) वॅपा
३) मॅक-आर्थर नदी ✔
४) साफनिया
प्रश्न ८ : महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते ?
१) तापी नदी
२) वैनगंगा नदी ✔
३) नर्मदा नदी
४) कृष्णा नदी
प्रश्न ९ : दुर्गापुर लोह-पोलाद उद्योग कोणत्या राज्यात आहे ?
१) तामिळनाडू
२) आसाम
३) राजस्थान
४) पश्चिम बंगाल ✔
प्रश्न १० : भारतातील रेशीम उत्पादनातील अग्रेसर राज्य कोणते आहे ?
१) कर्नाटक ✔
२) महाराष्ट्र
३) केरळ
४) गुजरात
प्रश्न ११ : कोल्हापूर संस्थानात ………… यांनी जातीभेद निर्मूलनासाठी भरीव कार्य केले ?
१) डॉ.बाबासाहेब आंबेडकर
२) महर्षी शिंदे
३) सयाजी गायकवाड
४) राजर्षी शाहू महाराज ✔
प्रश्न १२ : ‘चले जाव’ चळवळीतील भूमिगत चळवळीचे नेतृत्त्व कोणी केले ?
१) आचार्य नरेंद्र देव
२) जयप्रकाश नारायण ✔
३) राम मनोहर लोहिया
४) उषा मेहता
प्रश्न १३ : दिल्लीहून देवगिरिला राजधानी हलविणारा राजा कोणता होता ?
१) औरंगजेब
२) मेहमुद गझनी
३) मोहम्मद तुघलक ✔
४) मोहम्मद गोरी
प्रश्न १४ : बक्सारच्या लढाईत इंग्रजांच्या सैन्याचे नेतृत्त्व कोणी केले ?
१) रॉबर्ट क्लाइव्ह
२) थॉमस मन्रो ✔
३) लॉर्ड वेलस्ली
४) थॉमस रो
प्रश्न १५ : खालीलपैकी कोणत्या महसूल पद्धतीत शेतीचा मालक जमीनदार मानला जात असे ?
१) कायमधारा पद्धत ✔
२) रयतवारी पद्धत
३) महालवारी पद्धत
४) दुहेरी शासन पद्धत
प्रश्न १६ : छ.शिवाजीराजे यांनी स्वराज्य स्थापनेची शपथ कोणत्या मंदिरात घेतली होती ?
१) ओंकारेश्वर
२) त्र्यंबकेश्वर
३) रायरेश्वर ✔
४) गणेश्वर
प्रश्न १७ : थॉट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथाचे लेखक कोण आहेत ?
१) पंडित नेहरू
२) महात्मा गांधी
३) डॉ.राजेंद्र प्रसाद
४) डॉ.बाबासाहेब आंबेडकर ✔
प्रश्न १८ : ‘सध्या तरी मला अभ्यास करावा वाटत आहे’ या वाक्याचा काल ओळखा ?
१) साधा वर्तमानकाळ
२) पूर्ण वर्तमानकाळ
३) अपूर्ण वर्तमानकाळ ✔
४) रिती वर्तमानकाळ
प्रश्न १९ : ऋतु निर्मिती मागील मुळ कारण काय आहे ?
१) पृथ्वीची परिवलन गती
२) पृथ्वीची अक्षाभोवती फिरणे
३) पृथ्वीचे कलणे
४) पृथ्वीची परिभ्रमण गती ✔
प्रश्न २० : ‘मी माझ्या मित्राला भेटलो’ या वाक्यातील काळ कोणता आहे ?
१) वर्तमानकाळ
२) भूतकाळ ✔
३) भविष्यकाळ
४) रिती वर्तमानकाळ