पोलीस भरती 2021 महत्त्वाचे प्रश्नोत्तरे 3 || Police Bharti 2021 Practice Question Paper 3 || Marathi Naukri
प्रश्न १ : महाराष्ट्रातील पर्जन्यावर खालीलपैकी कोणत्या घटकाचा परिणाम आढळून येतो ?
१) समुद्र सान्निध्य
२) प्राकृतिक रचना ✔
३) नद्या
४) वने
प्रश्न २ : या जिल्ह्यात सर्वाधिक धरणे असल्यामुळे त्याला पाणी पिकवणारा जिल्हा म्हणून ओळखतात ?
१) ठाणे ✔
२) गडचिरोली
३) भंडारा
४) रायगड
प्रश्न ३ : डोकलाम वाद कोणत्या दोन देशामध्ये आहे ?
१) भारत व पाकिस्तान
२) पाकिस्तान व बांग्लादेश
३) बांग्लादेश व चीन
४) भारत व चीन ✔
प्रश्न ४ : खालीलपैकी कोणत्या शहराला इंद्राची नागरी या नावाने ओळखले आते ?
१) नागपुर
२) अमरावती ✔
३) वर्धा
४) अकोला
प्रश्न ५ : खालीलपैकी कोणत्या ठिकाणाची मिरची प्रसिद्ध आहे ?
१) दोंडाईची ✔
२) साक्री
३) शिरखेडा
४) नरडाणा
प्रश्न ६ : क्षेत्रफळाच्या दृष्टीने ……….. हे देशातील सर्वात मोठे राज्य आहे ?
१) उत्तरप्रदेश
२) मध्यप्रदेश
३) महाराष्ट्र
४) राजस्थान ✔
प्रश्न ७ : सिद्धटेक हे अष्टविनायक गणपतीचे मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे ?
१) पुणे
२) रायगड
३) अहमदनगर ✔
४) सातारा
प्रश्न ८ : लोणार हे खार्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे ?
१) अकोला
२) बुलढाणा ✔
३) वाशिम
४) जालना
प्रश्न ९ : महाराष्ट्रातील अतिदक्षिणेकडील जिल्हा कोणता आहे ?
१) सिंधुदुर्ग ✔
२) कोल्हापूर
३) रत्नागिरी
४) वरीलपैकी नाही
प्रश्न १० : दक्षिण महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते माग आणि यंत्रमागाचे प्रमुख केंद्र आहे ?
१) कोल्हापूर
२) इचलकरंजी ✔
३) मिरज
४) सांगली
प्रश्न ११ : महाराष्ट्र राज्यामध्ये सन 2014 मध्ये तयार करण्यात आलेल्या 36 व्या जिल्ह्याचे नाव काय आहे ?
१) वाशिम
२) गोंदिया
३) पालघर ✔
४) हिंगोली
प्रश्न १२ : पारस औद्योगिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे ?
१) पालघर
२) अकोला ✔
३) रायगड
४) अमरावती
प्रश्न १३ : अहमदनगर जिल्ह्यातील ……….. हे ठिकाण अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान आहे .
१) शिर्डी
२) श्रीरामपुर
३) चौंडी ✔
४) वरीलपैकी नाही
प्रश्न १४ : महाराष्ट्राचा बराचसा भूभाग कोणत्या खडकापासून बनलेला आहे ?
१) बेसॉल्ट ✔
२) अॅथ्रासाइट
३) ग्रॅनाईट
४) सिलीकॉन
प्रश्न १५ : प्रतिरोध प्रकारचा पर्जन्य महाराष्ट्रातील कोणत्या प्रादेशिक विभागात पडतो ?
१) विदर्भ
२) पश्चिम महाराष्ट्र
३) मराठवाडा
४) कोकण ✔
प्रश्न १६ : खालीलपैकी कशाची लागवड कोरडवाहु जमिनीत केली असता फायद्याचे व सोयीस्कर ठरेल ?
१) कापूस
२) पालेभाज्या
३) फळझाडे ✔
४) ऊस
प्रश्न १७ : नद्यांच्या सखल प्रदेशात झालेल्या नवीन गाळाच्या निक्षेपणास काय म्हणतात ?
१) भाबर
२) खादर ✔
३) भांगर
४) तराई
प्रश्न १८ : उजनी धरण जलाशयाच्या परिसरात खालीलपैकी कोणते पक्षी मोठ्या प्रमाणात आढळतात ?
१) रोहित ✔
२) मोर
३) माळढोक
४) दयाळ
प्रश्न १९ : महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण अंबोली हे कोणत्या जिल्ह्यात आहे ?
१) रत्नागिरी
२) रायगड
३) सिंधुदुर्ग ✔
४) ठाणे
प्रश्न २० : महाराष्ट्रातील समुद्रकिनार्यावरील पहिलं वन पर्यटन प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यातील ……….. येथे पूर्ण झाला आहे ?
१) मंडनगड
२) चिपळूण
३) दापोली
४) गुहागर ✔
प्रश्न २१ : महाराष्ट्रातील सर्वात मोठा बहूउद्देशीय जलविद्युत प्रकल्प कोणता ?
१) जायकवाडी ✔
२) कोयना
३) भंडारदरा
४) उजनी
प्रश्न २२ : महाराष्ट्रातील वनक्षेत्राचे प्रमाण सगळ्यात जास्त असलेला जिल्हा कोणता ?
१) चंद्रपुर
२) गडचिरोली ✔
३) भंडारा
४) गोंदिया
प्रश्न २३ : ‘मिहान’ हा औद्योगिक प्रकल्प कोठे आहे ?
१) औरंगाबाद
२) अमरावती
३) नागपुर ✔
४) ठाणे
प्रश्न २४ : भारतातील सर्वाधिक कॉफीचे उत्पादन कोणत्या राज्यात होते ?
१) कर्नाटक ✔
२) आसाम
३) तामिळनाडू
४) आंध्रप्रदेश
प्रश्न २५ : कोणत्या शहराला भारताची सिलीकॉन व्हॅली म्हणून ओळखले जाते ?
१) मुंबई
२) कोलकाता
३) हैदराबाद
४) बेंगळुरू ✔
Avinash