पोलीस भरती 2021 महत्त्वाचे प्रश्नोत्तरे || Police Bharti 2021 Practice Question Paper || Marathi Naukri
प्रश्न १ : सन 1927 च्या बार्डोली सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले ?
१) सरदार पटेल ✔
२) महात्मा गांधी
३) विठ्ठलभाई पटेल
४) बाबासाहेब आंबेडकर
प्रश्न २ : विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोणी केला ?
१) लॉर्ड रिपन
२) लॉर्ड डलहौसी ✔
३) लॉर्ड मॅकाले
४) लॉर्ड बेंटीक
प्रश्न ३ : ‘माझी जन्मठेप’ हे पुस्तक खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकाचे आहे ?
१) भगतसिंग
२) चाफेकर बंधु
३) वीर सावरकर ✔
४) चंद्रशेखर आझाद
प्रश्न ४ : शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक प्रसंगी अष्टप्रधान मंडळाच्या नेमणुका केल्या,या अष्टप्रधानाचे मुख्य प्रधान कोण होते ?
१) अण्णाजी दत्तो
२) रामचंद्र निळकंठ मुजूमदार
३) मोरेश्वर पंडितराव
४) मोरो त्रिंबक पिंगळे ✔
प्रश्न ५ : पारस हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे ?
१) नागपुर
२) अकोला ✔
३) बीड
४) चंद्रपूर
प्रश्न ६ : राजर्षी शाहू महाराजांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी कोणते वसतीगृह सुरू केले ?
१) मिस मेरी वसतिगृह
२) मिस ल्युसी वसतिगृह
३) मिस क्लार्क वसतिगृह ✔
४) मिस रोजी वसतिगृह
प्रश्न ७ : सत्यशोधक समाजाची स्थापना केव्हा करण्यात आली ?
१) 1875 साली
२) 1885 साली
३) 1873 साली ✔
४) 1975 साली
प्रश्न ८ : स्वामी विवेकानंद यांनी कोणत्या शहरामध्ये सर्वधर्म परिषदेत भाषण केले ?
१) शिकागो ✔
२) दिल्ली
३) न्यूयॉर्क
४) लंडन
प्रश्न ९ : खालीलपैकी कोणाला भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील ‘आद्य क्रांतिकारक’ म्हणतात ?
१) विनायक दामोधर सावरकर
२) वासुदेव बळवंत फडके ✔
३) दामोदर चाफेकर
४) वरीलपैकी नाही
प्रश्न १० : सर विल्यम वायली या ब्रिटिश अधिकार्याची हत्या करणार्या क्रांतिकारकाचे नाव काय आहे ?
१) भगतसिंग
२) चंद्रशेखर आझाद
३) अनंत कान्हेरे
४) मदनलाल धिंग्रा ✔
प्रश्न ११ : ‘द प्रॉब्लेम ऑफ रूपी’ या पुस्तकाचे लिखाण कोणी केले आहे ?
१) महात्मा गांधी
२) पंडित नेहरू
३) डॉ.बाबासाहेब आंबेडकर ✔
४) महर्षि कर्वे
प्रश्न १२ : हडप्पा आणि मोहेंजोदडो ही प्राचीन संस्कृतीतील ठिकाणे आज कोठे आहेत ?
१) भारत
२) पाकिस्तान ✔
३) बांग्लादेश
४) भुतान
प्रश्न १३ : ईलीयड व ओडीशी या महाकाव्यांची निर्मिती कोणी केली आहे ?
१) पिंडार
२) सोफोक्लिस
३) होमर ✔
४) होरडोट्स
प्रश्न १४ : मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणते आहे ?
१) दर्पण ✔
२) ज्ञान प्रकाश
३) दिग्दर्शन
४) शतपत्रे
प्रश्न १५ : शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक खालीलपैकी कोणत्या गडावर झाला होता ?
१) शिवनेरी ✔
२) सिंहगड
३) तोरणा
४) रायगड
प्रश्न १६ : मॅगस स्थेनीस या लेखकाने चंद्रगुप्त मौर्य यांच्या काळातील समाज व्यवस्थेचे वर्णन कोणत्या पुस्तकात केले आहे ?
१) इंडिका ✔
२) मोरीका
३) मॅगनिका
४) वरीलपैकी नाही
प्रश्न १७ : मराठ्यांचा इतिहास (History of Marathas) प्रथम इंग्रजीत कोणी ग्रंथबद्ध केला ?
१) न्यायमूर्ती रानडे
२) गोपाळ आगरकर
३) ग्रँट डफ ✔
४) लॉर्ड हेस्टींग्ज
प्रश्न १८ : पश्चिम बंगाल राज्यात रामकृष्ण मठ याची स्थापना कोणी केली होती ?
१) केशवचंद्र सेन
२) रामकृष्ण परमहंस
३) विश्वनाथ दत्त
४) स्वामी विवेकानंद ✔
प्रश्न १९ : मोनालीसा व द लास्ट सपर या अजरामर चित्रकृतींसाठी कोण प्रसिद्ध आहे ?
१) मायकेल अॅन्जेलो
२) लिओ नार्डो द व्हिन्सी ✔
३) रॅफेल
४) वरीलपैकी नाही
प्रश्न २० : ‘बहुजन हिताय , बहुजन सुखाय’ ही कोणाची शिकवण आहे ?
१) वर्धमान महावीर
२) भगवान गौतम बुद्ध ✔
३) शंकराचार्य
४) वरीलपैकी नाही
प्रश्न २१ : सावरकर बंधूंनी नाशिक येथे 1904 मध्ये कोणत्या क्रांतिकारक संघटनेची स्थापना केली ?
१) राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
२) क्रांती सेना
३) पत्री सरकार
४) अभिनव भारत ✔
प्रश्न २२ : पेशवे काळात चित्रकामासाठी महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या माध्यमांचा वापर केला जाई ?
१) कापडी पट ✔
२) काच
३) भुर्जपत्र
४) लकडी पट
प्रश्न २३: आझाद हिंद सेनेच्या महिला रेजिमेंटचे नेतृत्व कोणी केले ?
१) रानी लक्ष्मीबाई
२) लक्ष्मी नायडू
३) सरोजिनी नायडू
४) लक्ष्मी स्वामिनाथन ✔
प्रश्न २४ : शनिवार वाडा कोणाच्या कारकिर्दीत बांधला गेला ?
१) नानासाहेब पेशवे ✔
२) बाजीराव पेशवे
३) शिवाजी महाराज
४) संभाजी महाराज
प्रश्न २५ : मराठवाडा मुक्ति संग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो ?
१) 13 सप्टेंबर
२) 17 सप्टेंबर ✔
३) 15 सप्टेंबर
४) 19 सप्टेंबर