पोलीस भरती 2021 महत्त्वाचे प्रश्नोत्तरे 6 || Police Bharti 2021 Practice Question Paper 6 || Marathi Naukri
प्रश्न १ : ‘चले जाव’ ही चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली ?
१) 1942 साली ✔
२) 1920 साली
३) 1940 साली
४) 1930 साली
प्रश्न २ : महाराष्ट्र धर्म हे मुखपत्र कोणी सुरू केले ?
१) लोकमान्य टिळक
२) आचार्य विनोबा भावे ✔
३) बाळशास्त्री जांभेकर
४) गो.ग.आगरकर
प्रश्न ३ : महात्मा गांधी खालीलपैकी कोणती गोलमेज परिषदेत हजर होते ?
१) पहिल्या
२) दुसर्या ✔
३) तिसर्या
४) चौथ्या
प्रश्न ४ : तंबाखूमध्ये …………. हे धोकादायक रसायन असते .
१) युरिया
२) युरिक आम्ल
३) निकोटीन ✔
४) कॅल्शियम कार्बोनेट
प्रश्न ५ : जीवशास्त्रात उत्क्रांतीचा सिद्धांत कोणी मांडला ?
१) न्यूटन
२) सी व्ही रमन
३) आईनस्टाइन
४) चार्ल्स डार्विन ✔
प्रश्न ६ : निकटदृष्टीता हा दृष्टीदोष ………… भिंगाच्या सहाय्याने सुधारता येतो ?
१) अंतर्वक्र ✔
२) बहिर्वक्र
३) गोलीय
४) द्विनाभीय
प्रश्न ७ : खालीलपैकी कोणत्या धातुपासून बनविलेल्या वस्तु चुंबकाकडे आकर्षिल्या जातात ?
१) लोखंड
२) निकेल
३) कोबाल्ट
४) वरील सर्व ✔
प्रश्न ८ : वनस्पतींच्या ……….. प्रक्रियेने दगडी कोळसा तयार होतो ?
१) भस्मीकरण
२) बाष्पीकरण
३) कार्बनीकरण ✔
४) द्रावणीकरण
प्रश्न ९ : बर्फामध्ये ………… मिसळल्यानंतर तो वितळण्यास खूप वेळ लागतो ?
१) साखर
२) मीठ ✔
३) कॉपर
४) झिंक
प्रश्न १० : हॅलेचा धूमकेतू किती वर्षातून एकदा दिसतो ?
१) 40 वर्षातून
२) 50 वर्षातून
३) 76 वर्षातून ✔
४) 80 वर्षातून
प्रश्न ११ : भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक म्हणून ……………. ओळखले जाते ?
१) इंदिरा पॉइंट ✔
२) सी पॉइंट
३) शेवटचा पॉइंट
४) विवेकानंद स्मारक
प्रश्न १२ : शिवसमुद्रम जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे ?
१) केरळ
२) कर्नाटक ✔
३) आंध्रप्रदेश
४) तेलंगणा
प्रश्न १३ : वास्को द गामा यांनी 1498 साली नवीन सागरी मार्ग शोधुन भारतातील कोणत्या ठिकाणी पोहोचले ?
१) पुलिकत
२) गोवा
३) करीकल
४) कालिकत ✔
प्रश्न १४ : ‘चले जाव’ या आंदोलनामध्ये कुलाबा (रायगड) जिल्ह्याचे नेतृत्त्व कोणी केले ?
१) रावसाहेब ओक
२) वसंतराव नाईक
३) नानासाहेब कुंटे ✔
४) उत्तमराव पाटील
प्रश्न १५ : नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अॅथोरटीचे प्रमुख कोण आहेत ?
१) पंतप्रधान ✔
२) गृहमंत्री
३) राष्ट्रपती
४) वरीलपैकी नाही
प्रश्न १६ : नागरिकांना मूलभूत हक्क व स्वातंत्र्य कोणत्या प्रकारच्या शासन पद्धतीमध्ये मिळतात ?
१) राजेशाही
२) लोकशाही ✔
३) हुकुमशाही
४) वरीलपैकी नाही
प्रश्न १७ : अंड्यातील कोणत्या भागात प्रमुखतः प्रथिने असतात,ज्यामुळे त्याला पूर्णान्न असे म्हणतात ?
१) पिवळा बलक
२) पांढरा बलक ✔
३) अंड्यात प्रथिने नसतात
४) पिवळा बलक व कवच
प्रश्न १८ : खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञास अणुशक्तीचे जनक म्हटले जाते ?
१) रुदरफोर्ड ✔
२) आईनस्टाईन
३) मादाम क्युरी
४) ऑटो हान
प्रश्न १९ : विजेच्या दिव्यातील तारेत कोणता धातू वापरतात ?
१) तांबे
२) चांदी
३) शिसे
४) टंगस्टन ✔
प्रश्न २० : नकाशात पर्वतीय प्रदेश दर्शविण्यासाठी कोणता रंग वापरतात ?
१) निळा
२) तपकिरी ✔
३) तांबडा
४) हिरवा
प्रश्न २१ : नर्मदा नदी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची सरहद तयार करते ?
१) अमरावती
२) जळगाव
३) नंदुरबार ✔
४) धुळे
प्रश्न २२ : धुळे जिल्ह्यातील या तालुक्यात शिवाजीनगर हा सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प आहे ?
१) धुळे
२) साक्री ✔
३) शिंदखेडा
४) दोंडाईचा
प्रश्न २३ : औरंगाबाद प्रशासकीय विभागात एकूण …………. जिल्ह्यांचा समावेश आहे ?
१) 6
२) 9
३) 7
४) 8 ✔
प्रश्न २४ : आठराव्या शतकापर्यंत ……….. खंड अज्ञात खंड म्हणून ओळखला जात होता ?
१) आशिया
२) अमेरिका
३) आफ्रिका ✔
४) ऑस्ट्रेलिया
प्रश्न २५ : बाष्पयुक्त वार्यांच्या मार्गात अडथळा निर्माण झाल्यास कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो ?
१) प्रतिरोध पर्जन्य ✔
२) आवर्त पर्जन्य
३) आरोह पर्जन्य
४) अवरोह पर्जन्य