पोलीस भरती 2021 महत्त्वाचे प्रश्नोत्तरे 8 || Police Bharti 2021 Practice Question Paper 8 || Marathi Naukri
प्रश्न १ : नौका स्पर्धा हा क्रिडा प्रकार भारतातील कोणत्या राज्यात विशेष लोकप्रिय आहे ?
१) केरळ ✔
२) तामिळनाडू
३) आंध्रप्रदेश
४) गुजरात
प्रश्न २ : उस्ताद बिस्मिला खान यांचा कोणत्या वाद्याशी संबंध आहे ?
१) शहनाई ✔
२) तबला
३) बासरी
४) सीतार
प्रश्न ३ : भारतात कोणता दिवस राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून ओळखला जातो ?
१) 15 मार्च
२) 1 जुलै
३) 14 डिसेंबर
४) 24 डिसेंबर ✔
प्रश्न ४ : खालीलपैकी कोणते देश स्कॅडिनेव्हीयन देश म्हणून ओळखले जातात ?
१) फ्रांस व इंग्लंड
२) क्युबा व व्हिएतनाम
३) नॉर्वे व डेन्मार्क ✔
४) थायलंड व फिनलंड
प्रश्न ५ : ‘लता मंगेशकर राष्ट्रीय पुरस्कार’ पार्श्वगायक हरीहरन यांना देण्यात आला,हा पुरस्कार …………. या राज्याकडून दिला जातो ?
१) महाराष्ट्र
२) मध्यप्रदेश ✔
३) गुजरात
४) आंध्रप्रदेश
प्रश्न ६ : भारतीय क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे जनक व मिसाईल मॅन असे कोणास म्हटले जाते ?
१) डॉ.होमी भाभा
२) वर्गीस कुरियन
३) नरेंद्र मोदी
४) डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम ✔
प्रश्न ७ : इंग्लिश खाडी यशस्वीपणे पोहून जाणारा पहिला भारतीय जलतरणपटू कोण आहे ?
१) मिहिर सेन ✔
२) अरविंद घोष
३) सतीश धवन
४) मिल्खा सिंग
प्रश्न ८ : क्रिकेट कसोटी सामन्यात एका दिवसात किती षटके टाकली जातात ?
१) 100 षटके
२) 110 षटके
३) 90 षटके ✔
४) 120 षटके
प्रश्न ९ : भारतीय नागरिकांना विशिष्ट ओळखपत्र देण्यासाठी विशेष प्रकल्पाचे नामकरण काय करण्यात आले होते ?
१) समाधान
२) आधार ✔
३) विश्वास
४) समृद्धी
प्रश्न १० : कर्नाटकातील कंबाला ही शर्यत कोणत्या प्राण्याशी संबंधित आहे ?
१) बैल
२) म्हैस ✔
३) घोडा
४) हत्ती
प्रश्न ११ : Central Board of Film Certification (Censor Board) मध्ये सुधारणा करण्यासाठी कोणती समिती नेमण्यात आली आहे ?
१) सुभाष घई
२) पहलाज निहलानी
३) श्याम बेनेगल ✔
४) संजय लीला भन्साळी
प्रश्न १२ : ‘बोको हराम’ ही दहशतवादी संघटना खालीलपैकी कोणत्या देशात सक्रिय आहे ?
१) इजिप्त
२) केनिया
३) इराक
४) नायजेरिया ✔
प्रश्न १३ : कोणत्या फुलपाखराला महाराष्ट्र शासनाने राज्य फुलपाखरू म्हणून घोषित केले ?
१) ब्ल्यु मॉरमॉन ✔
२) ब्ल्यु बॉरबॉन
३) ब्ल्यु नाईल
४) ब्ल्यु जॉरजॉन
प्रश्न १४ : महावीर वर्धमान हे जैन धर्मियांचे कितवे तीर्थंकर होते ?
१) पहिले
२) विसावे
३) चोवीसावे ✔
४) चौदावे
प्रश्न १५ : खालीलपैकी कोणास दीनबंधु म्हणून ओळखले जाते ?
१) चार्ल्स वाकर
२) चित्तरंजन दास ✔
३) विनोबा भावे
४) महात्मा गांधी
प्रश्न १६ : कैसर ए हिंद ही पदवी प्रथम कोणत्या स्त्रीला देण्यात आली ?
१) विजयलक्ष्मी पंडित
२) सरोजिनी नायडू
३) इंदिरा गांधी
४) पंडिता रमाबाई ✔
प्रश्न १७ : ग्रीन हाऊस इफेक्ट कशाशी संबंधित आहे ?
१) हरित क्रांती
२) दुग्ध क्रांती
३) मानवी आजार
४) वातावरणातील बदल ✔
प्रश्न १८ : खालीलपैकी कोणत्या दिवशी राष्ट्रीय युवा दिन साजरा करण्यात येतो ?
१) 12 जानेवारी ✔
२) 8 मार्च
३) 31 ऑक्टोबर
४) 21 जून
प्रश्न १९ : ऑक्टोपस (Octopus) हे दहशतवाद विरोधी पथक कोणत्या राज्याचे आहे ?
१) उत्तरप्रदेश-उत्तराखंड
२) महाराष्ट्र-गोवा
३) तेलंगणा-आंध्रप्रदेश ✔
४) महाराष्ट्र-कर्नाटक
प्रश्न २० : केंद्र शासनाची ‘शगून’ हे वेब पोर्टल कोणत्या विषयाशी निगडीत आहे ?
१) आयात निर्यात
२) शिक्षण ✔
३) ग्रामीण विद्युत पुरवठा
४) वरीलपैकी नाही
प्रश्न २१ : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची निवड दर किती वर्षांनी होती ?
१) 5 वर्षे
२) 4 वर्षे ✔
३) 6 वर्षे
४) 9 वर्षे
प्रश्न २२ : ऑलिम्पिक 2016 मध्ये नाव उंचावणारी महिला खेळाडू दीपा कर्माकर कोणत्या राज्यातील आहे ?
१) दिल्ली
२) महाराष्ट्र
३) पश्चिम बंगाल
४) त्रिपुरा ✔
प्रश्न २३ : आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेमध्ये 1009 धावा करणारा खेळाडू कोण आहे ?
१) सचिन तेंडुलकर
२) प्रणव धनवडे ✔
३) विराट कोहली
४) अमोल मुजूमदार
प्रश्न २४ : देशातील पहिल्या आधारकार्ड धारक महिलेचे नाव काय आहे ?
१) रंजना सोनवणे ✔
२) अंजना सोनवणे
३) नम्रता सोनवणे
४) आशा कुलकर्णी