पोलीस भरती 2021 महत्त्वाचे प्रश्नोत्तरे 20 || Police Bharti 2021 Practice Question Paper 20 || Marathi Naukri
प्रश्न १ : यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण झाले ?
१) मारोतराव कन्नमवार ✔
२) वसंतराव नाईक
३) वसंतदादा पाटील
४) शंकरराव चव्हाण
प्रश्न २ : केंद्रसरकारची उदय (UDAY) ही योजना कशाशी संबंधित आहे ?
१) रस्ते विकास
२) भूजल विकास
३) विद्युत वितरण ✔
४) पर्यावरण संवर्धन
प्रश्न ३ : भारताचा पहिला ब्रिटिश व्हॉईसरॉय कोण होता ?
१) लॉर्ड कर्झन
२) लॉर्ड माऊंटबॅटन
३) लॉर्ड कॅनिंग ✔
४) लॉर्ड डलहौसी
प्रश्न ४ : महात्मा गांधी यांनी दांडी यात्रा कोणत्या ठिकाणावरून सुरू केली ?
१) चंपारण
२) साबरमती ✔
३) चौरी चौरा
४) दांडी
प्रश्न ५ : खालीलपैकी कोणत्या करापासून राज्यांना सर्वात जास्त उत्पन्न मिळते ?
१) प्रवेश कर
२) जमीन महसूल कर
३) कृषी उत्पन्न कर
४) विक्री कर ✔
प्रश्न ६ : कोणतेही अर्थविधेयक ………… यांच्या सहीशिवाय संसदेत प्रस्तुत करता येत नाही ?
१) पंतप्रधान
२) राष्ट्रपती ✔
३) अर्थमंत्री
४) अर्थसचिव
प्रश्न ७ : कृषी कराची शिफारस कोणत्या समितीने केलेली आहे ?
१) राज समिती ✔
२) नरसिंहन समिती
३) केळकर समिती
४) एल के झा समिती
प्रश्न ८ : लोकलेखा समितीची स्थापना कोणत्या वर्षी केली ?
१) 1929 साली
२) 1921 साली ✔
३) 1935 साली
४) 1919 साली
प्रश्न ९ : युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली आहे ?
१) 1960 साली
२) 1962 साली
३) 1964 साली ✔
४) 1965 साली
प्रश्न १० : कुटुंब कल्याण कार्यक्रम खालील कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला ?
१) 1950 साली
२) 1952 साली ✔
३) 1956 साली
४) 2000 साली
प्रश्न ११ : आर्क्टिक महासागराचा साधारणतः आकार कसा आहे ?
१) चौकोनी
२) लंबवर्तुळाकार
३) त्रिकोणी
४) वर्तुळाकार ✔
प्रश्न १२ : पॅसिफिक-हिंदी महासागरामधील सीमा निश्चित करणारी जलमग्न सखल रांग कोणती आहे ?
१) मॅक्वेरी ✔
२) टास्मानिया
३) अॅल्युशियन
४) हवाई
प्रश्न १३ : 2016 साली कुंभमेळा कोणत्या ठिकाणी पार पडला ?
१) अलाहाबाद
२) हरिद्वार
३) नाशिक
४) उज्जैन ✔
प्रश्न १४ : नेपाळ या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे ?
१) पाटणा
२) दिल्ली
३) ढाका
४) काठमांडू ✔
प्रश्न १५ : ‘वन रॅंक वन पेन्शन’ हा धोरणात्मक निर्णय कोणाबाबत आहे ?
१) पोलीस कर्मचारी
२) माजी सैनिक ✔
३) रेल्वे कर्मचारी
४) बँक कर्मचारी
प्रश्न १६ : जगातील पहिली हायड्रोजन रेल्वे कोणत्या देशात सुरू झाली ?
१) चीन
२) जर्मनी ✔
३) जपान
४) फ्रांस
प्रश्न १७ : ‘सावरपाडा एक्सप्रेस’ म्हणून कोणाचा गौरवपूर्ण उल्लेख केला जातो ?
१) कविता राऊत ✔
२) पी.टी.उषा
३) अंजली भागवत
४) ललिता बाबर
प्रश्न १८ : ग्रँडमास्टर हा किताब कोणत्या खेळासाठी दिला जातो ?
१) हॉकी
२) टेनिस
३) बॅडमिंटन
४) बुद्धिबळ ✔
प्रश्न १९ : प्रकाश पदुकोण ही व्यक्ती कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
१) बुद्धिबळ
२) गोल्फ
३) बॅडमिंटन ✔
४) हॉकी
प्रश्न २० : भारतातील सर्व राज्यांना नियोजन प्रक्रियेत सहभागी करून घेण्यासाठी कोणती संस्था कार्यरत आहे ?
१) राष्ट्रीय नियोजन मंडळ
२) संसद
३) राष्ट्रीय विकास परिषद ✔
४) मुख्यमंत्री परिषद