तलाठी भरती 2021 सराव प्रश्नसंच || Talathi Bharti 2021 Mock Question Paper || Marathi Naukri
प्रश्न १ : ‘माजुली’ हे नदीच्या पात्रातील जगातील सर्वात मोठे बेट ….. नदीच्या पात्रात आहे ?
१) गंगा नदी
२) कोसी नदी
३) गंडकी नदी
४) ब्रम्ह्पुत्रा नदी ✔
प्रश्न २ : खालीलपैकी भारतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे ?
१) कांचनगंगा
२) के-2 ✔
३) महाबळेश्वर
४) गुरुशिखर
प्रश्न ३ : नागझिरा वन्य जीव अभयारण्य कोठे आहे ?
१) नागपूर
२) भंडारा
३) गोंदिया ✔
४) अमरावती
प्रश्न ४ : भारताच्या लोहमार्गाच्या एकूण लांबीच्या प्रमाणात महाराष्ट्राच्या लोहमार्गाच्या लांबीची टक्केवारी किती आहे ?
१) 9.31 टक्के ✔
२) 10.42 टक्के
३) 8.90 टक्के
४) वरीलपैकी नाही
प्रश्न ५ : ‘अंकलेश्वर खनिज तेल’ क्षेत्र …………… राज्यात आहे ?
१) गुजरात ✔
२) आसाम
३) महाराष्ट्र
४) मध्यप्रदेश
प्रश्न ६ : जगाच्या एकूण भूभागापैकी …….. टक्के क्षेत्र भारताने व्यापलेले आहे ?
१) 2.4 टक्के ✔
२) 3.8 टक्के
३) 2.8 टक्के
४) 3.0 टक्के
प्रश्न ७ : जगात आकाराने सर्वात लहान देश कोणता आहे ?
१) श्रीलंका
२) ऑस्ट्रेलिया
३) व्हॅटिकन सिटी ✔
४) हाँगकाँग
प्रश्न ८ : म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
१) रायगड
२) नंदुरबार
३) सातारा
४) औरंगाबाद ✔
प्रश्न ९ : पुणे जिल्ह्यातील खडकवासला धरण ………. नदीवर आहे ?
१) मुळा नदी
२) मुठा नदी ✔
३) इंद्रायणी नदी
४) अंबी नदी
प्रश्न १० : जगातील पहिल्या हायड्रोजन रेल्वेचे उद्घाटन कोठे झाले आहे ?
१) फ्रान्स
२) जपान
३) जर्मनी ✔
४) रूस
प्रश्न ११ : महाजन अहवाल खालीलपैकी कोणत्या विवादाशी संबंधित आहे ?
१) कावेरी पाणी प्रश्न
२) गोवा मुक्ति संग्राम
३) जैतापुर प्रकल्प
४) महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न ✔
प्रश्न १२ : ‘नवेगाव राष्ट्रीय उद्यान’ कोणत्या जिल्ह्यात आहे ?
१) गोंदिया ✔
२) नाशिक
३) भंडारा
४) अमरावती
प्रश्न १३ : डिस्प्रेस्ड क्लासेस मिशन ची स्थापना ………….. यांनी केली आहे ?
१) बाबासाहेब आंबेडकर
२) शाहू महाराज
३) विठ्ठल रामजी शिंदे ✔
४) कर्मवीर भाऊराव पाटील
प्रश्न १४ : भारतीय अणुयुगाचे जनक म्हणून कोणाची ओळख आहे ?
१) डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम
२) डॉ.होमी भाभा ✔
३) सर्वपल्ली राधाकृष्णन
४) डॉ.विक्रम साराभाई
प्रश्न १५ : H1-N1 हा विषाणू कोणत्या रोगाशी संबधित आहे ?
१) एड्स
२) सार्स
३) स्वाइन फ्लू ✔
४) हिवताप
प्रश्न १६ : लोकसभेच्या सभापतींना आपल्या पदाचा राजीनामा ……….. यांच्याकडे सादर करावा लागतो ?
१) राष्ट्रपती
२) उपराष्ट्रपती
३) राज्यपाल
४) उपसभापती ✔
प्रश्न १७ : महम्मद बिन तुघलक याने देवगिरीचे नामकरण काय केले आहे ?
१) दौलताबाद ✔
२) महम्मदाबाद
३) फिरोजाबाद
४) खुलताबाद
प्रश्न १८ : वरलक्ष्मी, लक्ष्मी या खालीलपैकी कोणत्या पिकाची जाती आहेत ?
१) कापूस ✔
२) तूर
३) ज्वारी
४) सोयाबीन
प्रश्न १९ : मध्यवर्ती बँक सदस्य बँकांना ज्या दराने कर्ज त्या दरास काय म्हणतात ?
१) रेपो दर
२) व्याज दर
३) बँक दर ✔
४) अधिकर्ष सवलत
प्रश्न २० : शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी जी पचनामध्ये महत्वाचे कार्य करते ती कोणती आहे ?
१) यकृत ✔
२) स्वादूपिंड
३) लहान ग्रंथी
४) लालोत्पादक ग्रंथी
प्रश्न २१ : प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्म कणांमुळे तयार होते,त्या कणांना ……….. म्हणतात ?
१) इलेक्ट्रॉन
२) प्रोट्रोन
३) फोटॉन ✔
४) वरीलपैकी नाही
प्रश्न २२ : खालीलपैकी कोणता भाग पचन संस्थेचा भाग नाही ?
१) जठर
२) लहान आतडे
३) फुफ्फुस ✔
४) यकृत
प्रश्न २३ : चुनखडीस उष्णता दिली असता ……….. वायु बाहेर पडतो ?
१) ऑक्सीजन
२) हायड्रोजन
३) नायट्रोजन डायऑक्साईड
४) कार्बन डायऑक्साईड ✔
प्रश्न २४ : लोकलेखा समितीच्या 22 सदस्यांपैकी लोकसभेचे किती सदस्य असतात ?
१) 30 सदस्य
२) 15 सदस्य
३) 22 सदस्य ✔
४) 25 सदस्य
प्रश्न २५ : भारतातील सर्व संरक्षक दलाचे सरसेनापती कोण असतात ?
१) पंतप्रधान
२) संरक्षणमंत्री
३) राष्ट्रपती ✔
४) सरन्यायाधीश