तलाठी भरती 2021 सराव प्रश्नसंच 5 || Talathi Bharti 2021 Mock Question Paper 5 || Marathi Naukri
प्रश्न १ : आकाशातील विजेचा शोध खालीलपैकी कोणी लावला आहे ?
१) फॅरडे
२) फ्रँकलीन ✔
३) ओहम
४) थॉमसन
प्रश्न २ : Widal तपासणी कोणत्या रोगाचे निदान करण्यासाठीवापरतात ?
१) एड्स
२) मलेरिया
३) टायफॉइड ✔
४) हिपॅटायटीस
प्रश्न ३ : मानवाच्या खालीलपैकी कोणत्या आंतरिक इंद्रियांवर हे हिपीटिटीस बी चा प्रादुर्भाव होतो ?
१) हृदय
२) मेंदू
३) फुफ्फुस
४) यकृत ✔
प्रश्न ४ : कंपन (Vibration) पद्धतीने भूगर्भातील पाण्याचा शोध घेण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते ?
१) जिओफोन ✔
२) हायग्रोमीटर
३) लायसी मीटर
४) अॅनिमोमीटर
प्रश्न ५ : चुंबकाची आकर्षणशक्ती त्याच्या कोणत्या भागात असते ?
१) मध्यभागी
२) टोकांशी ✔
३) कडेने
४) मध्यभागापासून थोडी दूर
प्रश्न ६ : कलर ब्लाइंड हा दृष्टीदोष असणारी व्यक्ती खालीलपैकी कोणत्या रंगांमध्ये फरक करू शकत नाहीत ?
१) पिवळा व हिरवा
२) काळा व निळा
३) लाल व हिरवा ✔
४) निळा व काळा
प्रश्न ७ : राऊस सार्कोमा (RSV) या विषाणूमुळे ……….. हा रोग होतो ?
१) कर्करोग ✔
२) कुष्टरोग
३) एड्स
४) हिवताप
प्रश्न ८ : धातू ओढून तार काढता येणार्या गुणधर्मास काय म्हणतात ?
१) नरमपणा
२) वर्धनियता
३) तन्यता ✔
४) ठिसुळपणा
प्रश्न ९ : बहामणी राज्यातील इमादशाहीची राजधानी असलेल्या शहराचे आधुनिक नाव काय आहे ?
१) इचलकरंजी
२) अहमदनगर
३) शहापूर
४) अचलपुर
प्रश्न १० : मराठ्यांचे पहिले आरमार प्रमुख कोण होते ?
१) कान्होजी आंग्रे
२) तुळोजी आंग्रे
३) मालोजी आंग्रे
४) येसाजी आंग्रे
प्रश्न ११ : 1827 मध्ये रॉबर्ट्सन हा कोणत्या परिसराचा कलेक्टर होता ?
१) कोल्हापूर
२) नाशिक
३) अहमदनगर
४) पुणे ✔
प्रश्न १२ : ‘केसरी’ व ‘मराठा’ हि दोन वृत्तपत्रे कोणी सुरू केली होती ?
१) गोपाळकृष्ण गोखले
२) महात्मा ज्योतिबा फुले
३) लोकमान्य टिळक ✔
४) महात्मा गांधी
प्रश्न १३ : मंत्रिमंडळ आपल्या कामकाजाबाबत कोणास जबाबदार असतात ?
१) राज्यसभा
२) लोकसभा ✔
३) विधानपरिषद
४) राष्ट्रपती
प्रश्न १४ : पक्षांतर बंदी कोणत्या घटना दुरूस्तीनंतर अस्तित्त्वात आली ?
१) 42 वी
२) 44 वी
३) 52 वी ✔
४) 73 वी
प्रश्न १५ : महाराष्ट्रात सर्वाधिक सीमेंट कारखाने कोणत्या जिल्ह्यातआहेत ?
१) चंद्रपूर ✔
२) नागपुर
३) ठाणे
४) भंडारा
प्रश्न १६ : अहमदनगर जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या तालुक्यात स्वातंत्र्यसेनानी सेनापती बापट यांची जन्मभूमी आहे ?
१) कर्जत
२) जामखेड
३) पारनेर ✔
४) संगमनेर
प्रश्न १७ : ‘टाइम पर्सन ऑफ द इयर’ चा पुरस्कार मिळालेले पहिले भारतीय कोण आहेत ?
१) पंडित नेहरू
२) नरेंद्र मोदी
३) इंदिरा गांधी ✔
४) महात्मा गांधी
प्रश्न १८ : हिंगोली जिल्ह्याची सीमा खाली दिलेल्या कोणत्या जिल्ह्याशी मिळत नाही ?
१) जालना ✔
२) परभणी
३) नांदेड
४) बुलढाणा
प्रश्न १९ : पोहरा देवी तीर्थक्षेत्र वाशिम जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे ?
१) वाशिम
२) मनोरा ✔
३) मंगरुळपीर
४) कारंजा
प्रश्न २० सहारा वाळवंटामुळे आफ्रिका खंडाचे किती नैसर्गिक भाग पडले आहेत ?
१) तीन
२) पाच
३) दोन ✔
४) चार
प्रश्न २१ : सन 1948 च्या फॅक्टरी कायद्यान्वये किती वर्षाखालील मुलांना कामावर ठेवण्यात येवू नये असे ठरवण्यात आले आहे ?
१) 10 वर्षाखालील
२) 12 वर्षाखालील
३) 14 वर्षाखालील ✔
४) 16 वर्षाखालील
प्रश्न २२ : हैदराबाद मुक्ति संग्रामाचा ‘मराठवाडा मुक्ती दिन’ म्हणून कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
१) 15 ऑगस्ट
२) 17 सप्टेंबर ✔
३) 1 मे
४) 15 ऑक्टोबर
प्रश्न २३ : 1906 मध्ये ढाका येथे स्थापन झालेल्या मुस्लिम लीगचे पहिले अध्यक्ष कोण होते ?
१) आगाखान
२) मौलाना शौकत अली
३) बॅ.महम्मद अली जिना
४) नवाब सलीमउल्ला ✔
प्रश्न २४ : खालीलपैकी कोणत्या वर्षी एलिफंटा लेणीस यूनेस्कोकडून जागतिक वारसा म्हणून दर्जा प्राप्त झाला आहे ?
१) 1987 साली ✔
२) 1982 साली
३) 1978 साली
४) 1972 साली
प्रश्न २५ : देशातील सर्वात पहिले मातीचे धरण गणले जाणारे गंगापुर धरण खालीलपैकी कोणत्या शहराजवळ आहे ?
१) पुणे
२) अहमदनगर
३) नाशिक ✔
४) ठाणे
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.