तलाठी भरती 2021 सराव प्रश्नसंच 7 || Talathi Bharti 2021 Top 25 Question Paper || Marathi Naukri
प्रश्न १ : बार्डोली सत्याग्रह ……….. यांच्या नेतृत्त्वाखाली झाला ?
१) सरदार पटेल ✔
२) महात्मा गांधी
३) कस्तुरबा गांधी
४) महादेव देसाई
प्रश्न २ : अमेरिका-कॅनडा स्थित भारतीयांची क्रांतिकारक संघटना कोणती ?
१) इंडिया हाऊस
२) हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मी
३) गदर ✔
४) अभिनव भारत
प्रश्न ३ : कोणते भाषिक राज्य सर्वप्रथम अस्तित्त्वात आले ?
१) महाराष्ट्र
२) कर्नाटक
३) गुजरात
४) आंध्रप्रदेश ✔
प्रश्न ४ : सती प्रतिबंधक कायदा खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे ?
१) लॉर्ड बेंटिक ✔
२) लॉर्ड ऑकलँड
३) लॉर्ड डलहौसी
४) लॉर्ड कॉर्नवालीस
प्रश्न ५ : भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोणाला संबोधले जाते ?
१) फिरोजशहा मेहता
२) राजाराम मोहन राय
३) केशवचंद्र सेन
४) दादाभाई नौरोजी ✔
प्रश्न ६ : पंचायत समितीचा स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव कोण असतो ?
१) गटविकास अधिकारी ✔
२) तालुका विस्तार अधिकारी
३) सभापती
४) तहसिलदार
प्रश्न ७ : खेडे गावात जन्म मृत्युची नोंद करण्याचे कार्य कोण करतो ?
१) सरपंच
२) तलाठी
३) पोलीस पाटील
४) ग्रामसेवक ✔
प्रश्न ८ : भारतातील स्थानिक स्वराज्य शासनाचे जनक कोणास म्हणतात ?
१) लॉर्ड रिपन ✔
२) लॉर्ड मेयो
३) लॉर्ड कॅनिंग
४) लॉर्ड माऊंटबॅटन
प्रश्न ९ : गावांच्या पिकांची स्थिती व शेती संबंधी अहवाल कोण तयार करतो ?
१) ग्रामसेवक
२) तलाठी ✔
३) सरपंच
४) पोलीस पाटील
प्रश्न १० : ताराबाई मोडक यांनी आदिवासीसाठी ………. जिल्ह्यात कार्य सुरू केले ?
१) ठाणे ✔
२) रायगड
३) नाशिक
४) अमरावती
प्रश्न ११ : ‘सुधारक’ हे साप्ताहिक कोणत्या समाजसुधारकाने चालू केले ?
१) महात्मा फुले
२) न्या.रानडे
३) धो.के.कर्वे
४) गोपाळ गणेश आगरकर ✔
प्रश्न १२ : ‘एक गाव एक पाणवठा’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
१) डॉ.बाबा आढाव ✔
२) भाऊ महाजन
३) बाबा आमटे
४) आनंदीबाई कर्वे
प्रश्न १३ : सार्वजनिक सभेची स्थापना पुण्यात कोणी केली ?
१) गणेश वासुदेव जोशी ✔
२) लोकमान्य टिळक
३) महात्मा फुले
४) न्या.गोखले
प्रश्न १४ : खालीलपैकी कोणी तलाठी शाळांची स्थापना केली ?
१) महात्मा फुले
२) राजर्षि शाहू महाराज ✔
३) गोपाळ गणेश आगरकर
४) डॉ.बाबासाहेब आंबेडकर
प्रश्न १५ : सागरेश्वर अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
१) पुणे
२) सातारा
३) सांगली ✔
४) हिंगोली
प्रश्न १६ : समर्थ रामदास यांचे पूर्ण नाव काय आहे ?
१) नारायण सूर्याजी ठोसर ✔
२) नामदेव सूर्याजी ठोसर
३) सूर्यकांत नानाजी ठोकळ
४) वरीलपैकी नाही
प्रश्न १७ : भारतीय राज्यघटनेतील जम्मू व कश्मीर बाबत विशेष कलम कोणते होते ?
१) कलम 320
२) कलम 340
३) कलम 360
४) कलम 370 ✔
प्रश्न १८ : भारतीय राज्यघटनेने कलम 51 अ कशा संबंधी आहे ?
१) मूलभूत कर्तव्ये ✔
२) मूलभूत हक्क
३) मार्गदर्शक तत्त्वे
४) आर्थिक अधिकार
प्रश्न १९ : खालीलपैकी कोणास संसदेचे वरिष्ठ सभागृह म्हणतात ?
१) लोकसभा
२) राज्यसभा ✔
३) विधानसभा
४) विधानपरिषद
प्रश्न २० : राज्यपाल आपला राजीनामा कोणाकडे पाठवू शकतात ?
१) मुख्यमंत्री
२) पंतप्रधान
३) राष्ट्रपती ✔
४) लोकसभा सभापती
प्रश्न २१ : भारतीय घटना समितीच्या सदस्यांमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही ?
१) महम्मद अब्दुल्ला
२) मौलाना आझाद
३) बॅरिस्टर जिना ✔
४) अलादी कृष्णस्वामी अय्यर
प्रश्न २२ : ‘क’ जीवनसत्त्वाच्या अभावी खालीलपैकी कोणता रोग होतो ?
१) रातांधळेपणा
२) मूडदुस
३) बेरीबेरी
४) स्कर्वी ✔
प्रश्न २३ : सजीवांच्या आंतररचनेचा अभ्यास करणारे शास्त्र कोणते ?
१) मॉर्फालॉजी
२) टेक्सॉनॉमी
३) ईकोलॉजी
४) अॅनाटॉमी ✔
प्रश्न २४ : श्री नारायण मूर्ति कोणत्या कंपनीचे संस्थापक आहेत ?
१) विप्रो
२) इन्फोसिस ✔
३) मायक्रोसॉफ्ट
४) इंडिगो
प्रश्न २५ : खालीलपैकी कोणते शहर महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून ओळखले जाते ?
१) पुणे
२) नाशिक
३) कोल्हापूर
४) नागपुर ✔