तलाठी भरती 2021 सराव प्रश्नसंच || Talathi Bharti 2021 Top 25 Question Paper || Marathi Naukri
प्रश्न १ : लातूर जिल्ह्यातील कोणत्या जातीच्या (ब्रीड) गायी प्रसिद्ध आहेत ?
१) डांगी
२) देवणी ✔
३) खिलार
४) गीर
प्रश्न २ : ‘बेडसा’ हे गुफा मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे ?
१) उस्मानाबाद
२) नांदेड
३) पुणे ✔
४) रायगड
प्रश्न ३ : खालीलपैकी कोणते महाराष्ट्रातील प्रमुख खाद्यान्न पीक आहे ?
१) बाजरी
२) ज्वारी ✔
३) गहू
४) तांदूळ
प्रश्न ४ : राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (NCL) कोठे आहे ?
१) बंगलोर
२) दिल्ली
३) चेन्नई
४) पुणे ✔
प्रश्न ५ : महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रतिचौरस किलोमीटर लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे ?
१) वाशिम
२) गडचिरोली ✔
३) नंदुरबार
४) गोंदिया
प्रश्न ६ : खालीलपैकी कोणती मृदा लोहाचे ऑक्साइड व अॅल्युमिनियम समृद्ध असते ?
१) काळी मृदा
२) लॅटराइट मृदा ✔
३) दलदलीची मृदा
४) वाळवंटी मृदा
प्रश्न ७ : नुनमती तेल कारखाना कोणत्या राज्यात आहे ?
१) बिहार
२) गुजरात
३) आसाम ✔
४) केरळ
प्रश्न ८ : ……….. राज्य पवनउर्जेत अग्रेसर आहे ?
१) महाराष्ट्र
२) केरळ
३) कर्नाटक
४) तामिळनाडू ✔
प्रश्न ९ : रेगुर जमीनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असल्याने ही जमीन ……….. या पिकासाठी उत्कृष्ट आहे ?
१) रबर
२) कॉफी
३) ताग
४) कापूस ✔
प्रश्न १० : बंचीटॉप हा रोग विशेषतः कोणत्या पिकांमध्ये आढळतो ?
१) पपई
२) लिंबू
३) ऊस
४) केळी ✔
प्रश्न ११ : ‘तपी’ प्रकल्प खालीलपैकी कशाशी संबंधित आहे ?
१) जलविद्युत प्रकल्प
२) पेट्रोलियम पुरवठा
३) पाइपद्वारे नैसर्गिक वायुपुरवठा प्रकल्प ✔
४) अणुऊर्जा प्रकल्प
प्रश्न १२ : बहुस्तरीय वाढ ………….. वनस्पतीचे वैशिष्ट्ये आहे ?
१) निम सदाहरित
२) पानझडी
३) आर्द्र सदाहरित ✔
४) वरीलपैकी नाही
प्रश्न १३ : विषुववृत्तीय सदाहरित वनांत ……….. वृक्ष आढळतात ?
१) पाइन
२) साग
३) महोगणी ✔
४) वरीलपैकी नाही
प्रश्न १४ : ……….. ची सामुद्रधुनी अंदमान समुद्र व जावा समुद्र यांना जोडते ?
१) पाल्क
२) मलाक्का ✔
३) बेरिंग
४) जिब्राल्टर
प्रश्न १५ : जगातील मासेमारीचे विस्तृत क्षेत्र ……….. या भागात आढळते ?
१) सागरी डोह
२) सागरी मैदान
३) सागरी पठारे
४) भूखंड मंच ✔
प्रश्न १६ : उष्ण व थंड सागरी प्रवाह एकत्र येवून त्या ठिकाणी ………. निर्माण होते ?
१) बर्फ
२) दाट धुके ✔
३) कमी तापमान
४) वारा
प्रश्न १७ : ‘इंटरनॅशनल फंड फॉर अग्रीकल्चरल डेव्हलपमेंट’ या संस्थेचे मुख्यालय कोठे आहे ?
१) जिनिव्हा
२) व्हिएन्ना
३) रोम ✔
४) न्यूयॉर्क
प्रश्न १८ : लाडली लक्ष्मी योजना कोणत्या राज्यात राबविली आहे ?
१) उत्तरप्रदेश
२) राजस्थान
३) हरियाणा
४) मध्यप्रदेश ✔
प्रश्न १९ : संयुक्त राष्ट्राच्या सर्व सभासद राष्ट्रांचे प्रतिनिधि ……….. सभासद असतात ?
१) आमसभेचे ✔
२) सुरक्षा परिषदेचे
३) विश्वस्त मंडळाचे
४) वरीलपैकी नाही
प्रश्न २० : ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ हा खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ?
१) साहित्य क्षेत्र ✔
२) क्रीडा क्षेत्र
३) संरक्षण क्षेत्र
४) पत्रकारिता क्षेत्र
प्रश्न २१ : खालीलपैकी कोणास सुवर्णकन्या असे म्हणतात ?
१) राही सरनोबत
२) कविता राऊत
३) पुजा वराडे
४) पी.टी. उषा ✔
प्रश्न २२ : दीपिका कुमारी कोणत्या खेळाशी ?
१) क्रिकेट
२) तिरंदाजी ✔
३) कुस्ती
४) धावपटू
प्रश्न २३ : ऑलिम्पिकमध्ये व्यक्तीगत सुवर्णपदक मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू कोण ?
१) अभिनव बिंद्रा ✔
२) रंजन सोंधी
३) राजवर्धन राठोड
४) खाशाबा जाधव
प्रश्न २४ : तिबेटी स्वातंत्र्यासाठी भारतात राहून कार्यरत असणारी प्रसिद्ध व्यक्ती कोण ?
१) मो मान
२) गयान मोत्रे
३) पी ए संगमा
४) दलाई लामा ✔
प्रश्न २५ : लुकिंग बॅक हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचे आहे ?
१) यशवंतराव चव्हाण
२) भास्करराव चव्हाण
३) तात्यासाहेब केळकर
४) धोंडो केशव कर्वे ✔