तलाठी भरती 2021 महत्त्वाचे प्रश्नोत्तरे 11 || Talathi Bharti 2021 Imp 25 Questions || Marathi Naukri
प्रश्न १ : मुंबई येथील हाजीअली दर्गा ही कोणत्या वर्षी बांधण्यात आली ?
१) 1431 साली ✔
२) 1421 साली
३) 1439 साली
४) 1427 साली
प्रश्न २ : स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारताने जगात इतर देशांसंबंधी………… धोरण स्वीकारले ?
१) सुडाचे
२) उदासीनतेचे
३) अलिप्तवादाचे ✔
४) वसाहतवादाचे
प्रश्न ३ : 1942 च्या आंदोलनाच्या काळात नंदुरबार येथील ………. या शाळकरी विद्यार्थ्याने हौताम्य स्वीकारले होते ?
१) बाबू गेनू
२) शिरीष कुमार ✔
३) सुशील सेन
४) विनय कुमार
प्रश्न ४ : भारतीयांना इंग्रजी शिक्षण देण्याच्या धोरणाचा अवलंब ………… यांच्या कारकिर्दीत करण्यात आला ?
१) लॉर्ड बेंटीक ✔
२) लॉर्ड डलहौसी
४) जॉन शोअर
३) सर चार्ल्स मेटकाफ
प्रश्न ५ : ‘यंग बंगाल’ या चळवळीस खालीलपैकी कोणी अप्रत्यक्षपणे प्रेरणा दिली होती ?
१) महात्मा गांधी
२) एम. हेनरी व्हियियन ✔
३) देवेंद्रनाथ टागोर
४) हेनरी कॉटन
प्रश्न ६ : भारताने 1969 मध्ये ……….. येथून पहिला अग्निबाण अवकाशात सोडला ?
१) बंगळूर
२) श्रीहरीकोट्टा
३) थुंबा ✔
४) कटक
प्रश्न ७ : बर्फामध्ये …………. मिसळल्यावर तो वितळण्यास खूपच वेळ लागतो ?
१) कार्बन
२) मीठ ✔
३) ऑक्सीजन
४) आम्ल
प्रश्न ८ : मानवी शरीरामध्ये हाडांशी हाडे जोडणारी उत्ती म्हणजे ………. होय ?
१) अस्थिबंध ✔
२) स्नायूबंध
३) चेतापेशी
४) बोनमॅरो
प्रश्न ९ : भारताने तयार केलेले लाइट कॉम्बॅट एयरक्राफ्ट कोणते आहे ?
१) विक्रमादित्य
२) विराट
३) निशान
४) तेजस ✔
प्रश्न १० : ‘ग्लुकोमिया’ हा रोग कोणत्या अवयवास होतो ?
१) मेंदू
२) कान
३) डोळे ✔
४) अस्थि
प्रश्न ११ : इंटरनेट बँकिंग मध्ये वापरण्यात येणारा OTP म्हणजे काय ?
१) वन टाइम पासवर्ड ✔
२) ओनली टाइम पासवर्ड
३) वन टाइम पास की
४) वरीलपैकी नाही
प्रश्न १२ : मागितल्या नसलेल्या आणि मिळालेल्या इ-मेल्सला काय म्हणतात ?
१) स्पॅम ✔
२) सेंट
३) लर्क
४) वरीलपैकी नाही
प्रश्न १३ : गोमित,पारधी,भिल्ल या अनुसूचीत जमाती खालीलपैकी प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळतात ?
१) अकोला
२) बुलढाणा
३) धुळे ✔
४) ठाणे
प्रश्न १४ : जागतिक वारसा शिल्पस्थानात ………… या लेणीची नोंद केलेली आहे ?
१) अजिंठा लेणी ✔
२) कार्ले लेणी
३) पितळखोरा लेणी
४) बेडसा लेणी
प्रश्न १५ : महाराष्ट्रात दगडी कोळश्यांचे सर्वात मोठे साठे कोठे आढळतात ?
१) कोल्हापूर
२) सोलापूर
३) नवापुर
४) बल्लारपुर ✔
प्रश्न १६ : महाराष्ट्र विकास प्रशासन प्राधिकरण चे मुख्यालय कोणत्या शहरात आहे ?
१) पुणे ✔
२) नागपुर
३) मुंबई
४) औरंगाबाद
प्रश्न १७ : ‘रायटर्स बिल्डिंग’ ही पाश्चात्य शैलीतील वास्तु कोणत्या राज्यात आहे ?
१) लखनौ
२) कोलकाता ✔
३) बेंगलोर
४) अहमदाबाद
प्रश्न १८ : ‘कॅलिम्पांग’ हे थंड हवेचे ठिकाण भारतात कोणत्या राज्यात आहे ?
१) सिक्किम
२) अरुणाचल प्रदेश
३) पश्चिम बंगाल ✔
४) मिझोराम
प्रश्न १९ : हरितसेना कशाशी संबंधित आहे ?
१) हरितक्रांती
२) जंगलतोड
३) वनीकरण ✔
४) उद्यानकला
प्रश्न २० : खालीलपैकी कोणते झाड हे जमिनीतील पाण्याची पातळी खालवण्यासाठी कारणीभूत आहे ?
१) पेरु
२) आंबा
३) संत्रा
४) निलगिरी ✔
प्रश्न २१ : भारतातील कोणत्या उद्योगाला ‘सनराइज क्षेत्र’ म्हणून ओळखले जाते ?
१) ताग
२) वाहन ✔
३) सीमेंट
४) खादी व ग्रामोद्योग
प्रश्न २२ : ‘पेनल्टी कॉर्नर’ ही संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
१) क्रिकेट
२) हॉकी ✔
३) व्हॉलीबॉल
४) बास्केटबॉल
प्रश्न २३ : उदय योजना कोणत्या क्षेत्रातील सुधारकांशी संबंधित आहे ?
१) ऊर्जा ✔
२) विमा
३) पेट्रोलियम
४) बँकिंग
प्रश्न २४ : ‘महाराष्ट्र धर्म’ नावाचे मासिक खालीलपैकी कोणी सुरू केले ?
१) विनोबा भावे ✔
२) कर्मवीर भाऊराव पाटील
३) अण्णाभाऊ साठे
४) नाना शंकर शेठ
प्रश्न २५ : ‘पसायदान’ चे लेखक किंवा रचनाकार कोण आहेत ?
१) संत रामदास
२) संत तुकाराम
३) संत ज्ञानेश्वर ✔
४) संत जनाबाई