तलाठी भरती 2021 महत्त्वाचे प्रश्नोत्तरे 12 || Talathi Bharti 2021 Imp 25 Questions || Marathi Naukri
प्रश्न १ : महाराष्ट्राचे राज्य फूल जारूलची (ताम्हण) फुले कोणत्या रंगाची आहेत ?
१) पिवळी
२) पांढरी
३) जांभळी ✔
४) निळी
प्रश्न २ : झीरो बजेट नैसर्गिक शेतीचे पुरस्कर्ते कोण आहेत ?
१) सुभाष पाळेकर ✔
२) सुभाष अवचट
३) सुभाष पाटील
४) सुभाष शिंदे
प्रश्न ३ : महाराष्ट्रातील पहिला संपूर्ण जिल्हा कोणता आहे ?
१) मुंबई
२) गडचिरोली
३) सिंधुदुर्ग ✔
४) नंदुरबार
प्रश्न ४ : महाराष्ट्रातील अवर्षण प्रणव स्थिती पाहता वनीकरणाच्या दृष्टीकोनातून महत्त्वपूर्ण असलेले फळझाड कोणते आहे ?
१) संत्रे
२) बोर ✔
३) सफरचंद
४) पपई
प्रश्न ५ : वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्यूरो चे प्रादेशिक कार्यालय महाराष्ट्रात कोणत्या शहरात आहे ?
१) पुणे
२) नागपुर
३) गडचिरोली
४) मुंबई ✔
प्रश्न ६ : 2005 मध्ये मुंबई शहरातील कोणत्या नदीमुळे पुरस्थिती तयार झाली होती ?
१) उल्हास
२) बोरी
३) मिठी ✔
४) तोरणा
प्रश्न ७ : भारतातील प्रस्तावित पहिली बुलेट ट्रेन कोणत्या दोन शहरादरम्यान धावणार आहे ?
१) मुंबई-पुणे
२) मुंबई-अहमदाबाद ✔
३) दिल्ली-नोएडा
४) दिल्ली-आग्रा
प्रश्न ८ : भारतातील डीएन राज्यांच्या स्थळसीमेत येणारे खालीलपैकी कोणते रेल्वे स्थानक आहे ?
१) हडल्गा
२) शिरपूर
३) शिनोली
४) नवापुर ✔
प्रश्न ९ : मान्सूनपूर्व पडणार्या पावसाच्या सरींना महाराष्ट्रात ………… म्हणतात ?
१) चेरीब्लॉसम शॉवर्स
२) कालबैसाखी
३) नॉर्वेस्टर
४) आम्रसरी ✔
प्रश्न १० : ‘सेल्युलर जेल’ कोणत्या ठिकाणी आहे ?
१) दादरा,नगर हवेली
२) चंदिगड
३) दमन
४) पोर्ट ब्लेयर ✔
प्रश्न ११ : खालीलपैकी कोणते राज्य हे संपूर्ण सेंद्रिय शेतीचे राज्य म्हणून घोषित करण्यात आले आहे ?
१) सिक्किम ✔
२) कर्नाटक
३) केरळ
४) पंजाब
प्रश्न १२ : खालीलपैकी कोणत्या पिकाच्या बाबतीत भारतात हरितक्रांती यशस्वी झाली असे म्हणता येईल ?
१) कापूस व बटाटा
२) ज्वारी व तेलबिया
३) गहू व भात ✔
४) चहा व कॉफी
प्रश्न १३ : वनस्पतीच्या ……….. प्रक्रियेने दगडी कोळसा तयार होतो ?
१) भस्मिकरण
२) बाष्पीकरण
३) कार्बनीकरण ✔
४) द्रावनीकरण
प्रश्न १४ : चार्ल्स डार्विनने ……….. या ग्रंथात उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला ?
१) हिस्ट्री ऑफ आर्कीयालॉजी
२) ऑरिजिन ऑफ स्पेसीज ✔
३) ओरीजिन ऑफ बॉटनी
४) एशियाटिक रिसपॅस
प्रश्न १५ : कच्ची फळे पिकविण्यासाठी कोणता गॅस वापरला जातो ?
१) इथिलीन ✔
२) ब्युटेन
३) इथेन
४) मिथेन
प्रश्न १६ : माणसाच्या मांडीच्या हाडास ……….. अशी संज्ञा आहे ?
१) फीमर ✔
२) पॅटेला
३) अलणा
४) रेडीअस
प्रश्न १७ : भारतातील संसदीय शासन पद्धती कोणत्या देशाच्या प्रेरणेने निर्माण करण्यात आली आहे ?
१) अमेरिका
२) इंग्लंड ✔
३) फ्रांस
४) पाकिस्तान
प्रश्न १८ : भारतीय राज्य घटनेने ……….. संरक्षणाची हमी दिली आहे ?
१) मूलभूत हक्कांची ✔
२) मार्गदर्शक तत्त्वांची
३) राजकीय पक्षाची
४) वरीलपैकी नाही
प्रश्न १९ : इजिप्तमध्ये पर्यटक प्रामुख्याने …………. पाहण्यासाठी येतात ?
१) किल्ले
२) सागरी किनारे
३) पिरमिड्स ✔
४) राजवाडे
प्रश्न २० : ग्रामपंचायतीच्या दैनंदिन कामासाठी कोण जबाबदार असते ?
१) पोलीस पाटील
२) सरपंच
३) ग्रामसेवक ✔
४) तलाठी
प्रश्न २१ : महापौर आपल्या पदाचा राजीनामा कोणास सादर करतात ?
१) उपमहापौर
२) जिल्हाधिकारी
३) विभागीय आयुक्त ✔
४) राज्यशासन
प्रश्न २२ : कोणत्या संघटनेने ‘वर्ल्ड फॉरगॉटन फिशेस रीपोर्ट’ या शीर्षकाचा अहवाल प्रकाशित केला ?
१) ऑक्सफॅम
२) द नेचर कंजर्वेन्सी
३) ग्रीनपीस
४) वर्ल्ड वाइड फंड फॉर नेचर ✔
प्रश्न २३ : कोणत्या देशाच्या सहकार्याने भारत लक्षद्वीप आणि पददूचेरी येथे सागरी स्थानिक नियोजन प्रकल्प राबविणार आहे ?
१) स्वीडन
२) नॉर्वे ✔
३) फिनलंड
४) डेन्मार्क
प्रश्न २४ : कोणत्या कंपनीने तरुणांना मोफत कल्याण कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी गोवा सरकारसोबत भागीदारी करार केला ?
१) अॅमेझोन
२) मायक्रोसॉफ्ट
३) IBM ✔
४) फेसबुक
प्रश्न २५ : कोणत्या रेल्वे विभागाने भारतात प्रथमच मोबाइल ट्रेन रेडियो कम्युनिकेशन प्रणाली कार्यरत केली आहे ?
१) उत्तर रेल्वे
२) मध्य रेल्वे
३) पश्चिम रेल्वे ✔
४) पूर्व रेल्वे