आरोग्य विभाग भरती 2021 | Arogya Vibhag Bharti 2021 Question Papers | 25 Important Question 05 | Marathi Naukri Arogya Sevak Bharti 2021
प्रश्न १ : कोणत्या शास्त्रज्ञाने कॅथोड किरण,अॅनोड किरण यांचा शोध लावला ?
१) रुदरफोर्ड
२) सर जे.जे. थॉमसन ✔
३) आइनस्टाईन
४) रॉबर्ट हुक
प्रश्न २ : अणुमधील ‘न्युट्रॉन’ या कणांचा शोध कोणी लावला ?
१) जॉन चॅडविक ✔
२) सर जे.जे. थॉमसन
३) डार्विन
४) मेंडेल
प्रश्न ३ : अग्निबाण (रॉकेट) ची गती न्यूटनच्या ………… नियमावर आधारित आहे ?
१) पहिल्या
२) दुसर्या
३) तिसर्या ✔
४) चौथ्या
प्रश्न ४ : एक अश्वशक्ती (हॉर्स पॉवर) म्हणजे किती ?
१) 440 वॅट
२) 900 वॅट
३) 545 वॅट
४) 746 वॅट ✔
प्रश्न ५ : नॅच्युरल गॅस (नैसर्गिक वायु) मध्ये मुख्यतः कोणता वायु असतो ?
१) इथेन
२) मिथेन ✔
३) ब्युटेन
४) प्रोपेन
प्रश्न ६ : ब्राम्होस क्षेपणास्त्राची निर्मिती ही कोणत्या देशांचा संयुक्त उपक्रम आहे ?
१) भारत व रशिया ✔
२) भारत व इस्त्रायल
३) भारत व अमेरिका
४) रशिया व अमेरिका
प्रश्न ७ : इंद्रधनूष्यात पहिला रंग कोणता असतो ?
१) हिरवा
२) पिवळा
३) काळा
४) जांभळा ✔
प्रश्न ८ : खालीलपैकी कोणता उदासीन वायु आहे ?
१) मिथेन ✔
२) नायट्रोजन
३) सल्फर
४) हायड्रोजन
प्रश्न ९ : महाराष्ट्रात पूर्वीच्या कुलाबा जिल्ह्याचे सध्याचे नाव काय आहे ?
१) ठाणे
२) पालघर
३) रायगड ✔
४) अमरावती
प्रश्न १० : जिल्हयांची संख्या पाहता सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता आहे ?
१) औरंगाबाद ✔
२) अमरावती
३) नाशिक
४) अमरावती
प्रश्न ११ : महाराष्ट्रात सर्वाधिक क्षेत्रफळाचा जिल्हा अहमदनगर असून त्यानंतर …….. जिल्हा लागतो ?
१) मुंबई
२) गडचिरोली
३) पुणे ✔
४) नाशिक
प्रश्न १२ : सह्याद्री पर्वत व अरबी समुद्राच्या दरम्यान असलेली अरुंद किनारपट्टी कोणती आहे ?
१) कोकण ✔
२) अमरावती
३) मुंबई
४) वरीलपैकी नाही
प्रश्न १३ : कोल्हापूर जिल्ह्यातील जीवनवाहिनी म्हणून …………. नदीला संबोधले जाते ?
१) गोदावरी
२) पंचगंगा ✔
३) कावेरी
४) वरीलपैकी नाही
प्रश्न १४ : पांबम बेटे ………… या दोन देशांच्या दरम्यान आहे ?
१) भारत व श्रीलंका ✔
२) भारत व बांग्लादेश
३) भारत व पाकिस्तान
४) भारत व नेपाळ
प्रश्न १५ : अरुणाचल प्रदेश ब्रम्ह्पुत्रा नदी ………….. या नावाने ओळखली जाते ?
१) रावी
२) हिमाद्री
३) दिहॅंग ✔
४) आलिया
प्रश्न १६ : ………… ही भारतातील सर्वात जास्त लांबीची पश्चिम वाहिनी नदी आहे ?
१) नर्मदा नदी ✔
२) गोदावरी नदी
३) तापी नदी
४) झेलम नदी
प्रश्न १७ : राजस्थानचे पूर्वीचे नाव खालीलपैकी काय होते ?
१) राजपुताना ✔
२) रामपुरी
३) राजवाडा
४) वरीलपैकी नाही
प्रश्न १८ : पर्यावरणाच्या प्रश्नावर वादग्रस्त ठरलेला सायलेंट व्हॅली प्रकल्प ……….. राज्यात आहे ?
१) आंध्रप्रदेश
२) महाराष्ट्र
३) केरळ ✔
४) कर्नाटक
प्रश्न १९ : महाराष्ट्रातील कोणत्या खेळाला प्रामुख्याने ‘हुतुतू’ असे म्हटले जाते ?
१) कबड्डी ✔
२) खोखो
३) नेमबाजी
४) कुस्ती
प्रश्न २० : खालीलपैकी कोणता भारतातील सर्वोच्च लष्करी सन्मान आहे ?
१) भारतरत्न
२) पद्मविभूषण
३) परमवीरचक्र ✔
४) वरीलपैकी नाही
प्रश्न २१ : खालीलपैकी कोणत्या देशात फुकुशिमा दाईची अणुऊर्जा प्रकल्प आहे ?
१) उत्तर कोरिया
२) दक्षिण कोरिया
३) चीन
४) जपान ✔
प्रश्न २२ : कोणत्या देशाने ‘सेंट्रल एशिया’ नामक आंतरराष्ट्रीय व्यापार व आर्थिक सहकार्य केंद्र उभारले आहे ?
१) अफगाणिस्तान, उझबेकिस्तान
२) तुर्कमेनिस्तान, कझाकस्तान
३) ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान
४) उझबेकिस्तान, कझाकस्तान ✔
प्रश्न २३ : ‘बोहग बिहू’ हा पारंपरिक सण ……………. राज्यात साजरा करतात ?
१) सिक्किम
२) नागालँड
३) आसाम ✔
४) मणीपुर
प्रश्न २४ : खालीलपैकी कोणत्या खंडात उत्तर आयर्लंड हा देश आहे ?
१) युरोप ✔
२) आशिया
३) उत्तर अमेरिका
४) दक्षिण अमेरिका
प्रश्न २५ : 1721 साली ‘अटिंगल विद्रोह’ पहिल्यांदा कुठे झाला होता ?
१) मलबार
२) कोचीन
३) त्रावणकोर
४) वरील सर्व ✔