आरोग्य विभाग भरती 2021 | Arogya Vibhag Bharti 2021 Question Papers | 25 Important Question 08 | Marathi Naukri Arogya Sevak Bharti 2021
प्रश्न १ : किरणोत्सारी मूलद्रव्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचे किरण उत्सर्जित करत नाहीत ?
१) अल्फा-किरण
२) एक-किरण ✔
३) गॅमा-किरण
४) बिटा-किरण
प्रश्न २ : शिवणयंत्राची सुई हे कोणत्या प्रकारच्या गतीचे उदाहरण आहे ?
१) कंपन गती
२) घर्षण गती
३) स्थानांनतरणीय गती
४) दोलन गती ✔
प्रश्न ३ : 1 ग्रॅम प्रथिनापासून शरीरास जास्तीत जास्त किती किलोकॅलरी ऊर्जा मिळते ?
१) 0.4 किलोकॅलरी
२) 4 किलोकॅलरी ✔
३) 12 किलोकॅलरी
४) 1 किलोकॅलरी
प्रश्न ४ : शरीरातील उद्ध्वस्त करणारे पथक म्हणून कोणाला ओळखले जाते ?
१) तंतुकणिका
२) लयकारिका ✔
३) गॉल्गि काय
४) रिक्तिका
प्रश्न ५ : ‘स्टँडिंग ऑन अॅन अॅपल बॉक्स’ हे पुस्तक कोणी लिहिले आहे ?
१) अमिताव घोष
२) रजनीकांत
३) चेतन भगत
४) ऐश्वर्या धनुष ✔
प्रश्न ६ : ‘सुंदरबन’ ची निर्मिती खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या मृदेच्या संचयनाने झाली ?
१) लाल माती
२) गाळाची माती
३) भाबर माती ✔
४) रेगुर माती
प्रश्न ७ : अणूचा आकार मोजण्याचे एकक खालीलपैकी कोणते आहे ?
१) पार्सेक
२) फेमटोमिटर ✔
३) टेसला
४) 1 आणि 2
प्रश्न ८ : डोळ्यात वापरणार्या औषधात खालीलपैकी काय वापरतात ?
१) झिंक फॉस्फेट
२) झिंक सल्फेट ✔
३) झिंक फॉस्फाईट
४) वरीलपैकी नाही
प्रश्न ९ : ‘ग्रेट बेरीयर रीफ’ कोणत्या ठिकाणी आहे ?
१) भारत
२) ऑस्ट्रेलिया ✔
३) न्यूझीलँड
४) इंग्लंड
प्रश्न १० : समुद्रातील त्सुनामी लाटा कशामुळे निर्माण होतात ?
१) ज्वालामुखी
२) वाढते तापमान
३) पाण्याखालील भूकंप ✔
४) पाण्यातील विरुद्ध प्रवाह
प्रश्न ११ : दिनेश गोस्वामी समिती ही कशाशी संबंधित आहे ?
१) बँकांचे राष्ट्रीयीकरण
२) निवडणूक सुधारणा ✔
३) ग्राहक संरक्षण
४) निर्वसितांचे पुनर्वसन
प्रश्न १२ : ……….. हा दिवस दहशतवाद विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो ?
१) 11 मे
२) 21 एप्रिल
३) 21 मे ✔
४) 11 एप्रिल
प्रश्न १३ : पृथ्वीपासून सूर्याकडे जाताना सूर्यमालेतील पहिला ग्रह कोणता आहे ?
१) मंगळ
२) गुरु
३) शुक्र ✔
४) शनी
प्रश्न १४ : खालीलपैकी कोणते अंटार्टिका खंडातील सर्वोच्च शिखर आहे ?
१) विनस मॅसीफ ✔
२) सर रॉन्डम
३) शिडली
४) मुर्पीसन
प्रश्न १५ : संयुक्त महाराष्ट्र परिषदेचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते ?
१) विनोबा भावे
२) रासबिहारी बोस
३) शंकरराव खरात
४) शंकरराव देव ✔
प्रश्न १६ : 1962 साली चीनने तर 1965 साली ……….. या देशाने भारतावर आक्रमण केले ?
१) पाकिस्तान ✔
२) अफगाणिस्तान
३) नेपाळ
४) चीन
प्रश्न १७ : पंचशीलतत्त्वे 1954 साली अधिकृतपणे कोणी मांडली ?
१) पंडित नेहरू ✔
२) महात्मा गांधी
३) डॉ. राजेंद्र प्रसाद
४) यशवंतराव चव्हाण
प्रश्न १८ : भारतातील पहिली कामगार संघटना कोणी उभारली आहे ?
१) बाबू गेनू
२) चौधरी चरणसिंग
३) नारायण लोखंडे ✔
४) चिंतामणराव देशमुख
प्रश्न १९ : ‘लॉर्डस’ हे क्रिकेटचे मैदान खालीलपैकी कोणत्या देशात आहे ?
१) भारत
२) साऊथ आफ्रिका
३) इंग्लंड ✔
४) श्रीलंका
प्रश्न २० : बुद्धिबळात खेळाच्या सुरूवातीस कोण सर्वात जास्त संख्येत असतात ?
१) वझिर
२) घोडा
३) हत्ती
४) प्यादे ✔
प्रश्न २१ : कोणत्या दिवशी हिमाचल प्रदेशाचा स्थापना दिन साजरा करतात ?
१) 24 जानेवारी
२) 25 जानेवारी ✔
३) 26 जानेवारी
४) 27 जानेवारी
प्रश्न २२ : कोणत्या प्रदेशात ‘अॅम्फेक्स-21’ नामक संयुक्त त्री-सेवा कवायत झाली ?
१) अंदमान व निकोबार बेटसमूह ✔
२) हिंद महासागर
३) अरबी समुद्र
४) लक्षद्वीप
प्रश्न २३ : व्हॉट्सअॅपच्या धर्तीवर नॅशनल इनफॉर्मेटिक्स सेंटरने तयार केलेल्या अॅपचे नाव काय आहे ?
१) संदेशा
२) संदेसअॅप
३) संदेस ✔
४) संदेसा
प्रश्न २४ : खालीलपैकी कोणता गुगल मॅपला एक स्वदेशी पर्याय असणार ?
१) जगत
२) ब्रम्हानंद
३) संसार
४) भुवन ✔
प्रश्न २५ : खालीलपैकी कोणत्या राज्यात चितौरा तलाव आहे ?
१) गुजरात
२) पश्चिम बंगाल
३) उत्तरप्रदेश ✔
४) बिहार